|Sunday, December 15, 2019
You are here: Home » राष्ट्रीय

राष्ट्रीय

Oops, something went wrong.

एअर इंडियाची विक्री आवश्यक

नागरी उड्डाणमंत्री हरदीप पुरी यांचे विधान वृत्तसंस्था/  नवी दिल्ली एअर इंडियाचे खासगीकरण न केल्यास ही कंपनी चालविण्यासाठी निधी कुठून आणणार असे प्रश्नार्थक विधान केंद्रीय नागरीउड्डाणमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी बुधवारी केले आहे. एअर इंडिया सद्यकाळात प्रथम श्रेणीची मालमत्ता असल्याने आताच विक्री केल्यास खरेदीदार समोर येतील. तर विक्रीचा निर्णय टाळल्यास भविष्यात ही कंपनी चालविणे अवघड ठरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एअर ...Full Article

अमरिंदर सिंग घोटाळय़ाच्या आरोपातून मुक्त

बहुचर्चित सिटी सेंटर घोटाळय़ाप्रकरणी जिल्हा न्यायालयाने मुख्यमंत्री अमरिंदर सिंग समवेत सर्व आरोपींची बुधवारी निर्दोष मुक्तता केली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री यांच्यासह त्यांचे पुत्र रणइंदर सिंग, जावई रमिंदर सिंग तसेच अन्य ...Full Article

प्लॅटफॉर्म तिकीटविक्रीतून रेल्वेला उत्पन्न

प्लॅटफॉर्मच्या तिकीटविक्रीतून भारतीय रेल्वेला 2018-19 मध्ये 139.20 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल ही माहिती दिली आहे. 2018-19 मध्ये स्थानकांवरील ...Full Article

जगन्नाथ मंदिराची संपत्ती जाहीर

पुरीमध्ये भगवान जगन्नाथ मंदिराकडे ओडिशात 60426 एकर जमीन आणि अनेक बहुमूल्य रत्नांसह 150 किलोग्रॅम सोने आहे. ओडिशाचे कायदा मंत्री प्रताप जेना यांनी ही माहिती ओडिशाच्या विधानसभेत दिली आहे. पुरी ...Full Article

चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

नवी दिल्ली / वृत्तसंस्था माजी केंद्रीय मंत्री आणि काँगेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत 11 डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दिल्लीतील न्यायालयाचे न्यायाधीश अजय कुमार यांनी हा ...Full Article

बेरोजगारांना मिळणार शेतजमीन

मध्यप्रदेशच्या सरकारचा शेतकरी आणि बेरोजगारांवर विशेष भर असल्याने याच दृष्टीकोनातून योजना आखल्या जात आहेत. राज्य सरकार आता सुशिक्षित बेरोजगारांना शेतीसाठी जमीन उपलब्ध करण्याचे धोरण आखत आहे. सिंचनाची व्यवस्था असलेल्या ...Full Article

मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाची याचिका लवकरच

ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात पुनर्विचार याचिका डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात दाखल करणार असल्याची घोषणा केली आहे. स्वतःच्या घटनात्मक अधिकारांचा वापर करत ...Full Article

पोलीस सायन्स काँग्रेसचे लखनौत आयोजन

उत्तरप्रदेशच्या राजधानीत 22 वर्षांनी ऑल इंडिया पोलीस सायन्स काँग्रेसचे आयोजन केले जात आहे. या परिषदेत देशभरातील पोलीस अधिकारी, समाजशास्त्रज्ञ आणि तज्ञ उपस्थित राहणार आहेत. परिषदेत पोलिसांना उपलब्ध होणारी साधनसमाग्री ...Full Article

अशोक खेमका यांची 52 व्यांदा बदली

हरियाणाचे वरिष्ठ आयएएस अधिकारी अशोक खेमका यांची 52 व्यांदा बदली करण्यात आली आहे. अभिलेखागार, पुरातत्व तसेच संग्रहालय विभागातील प्रमुख स चिवपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी ते विज्ञान तसेच ...Full Article

कार्टोसॅट-३ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

ऑनलाइन टीम / चेन्नई :  श्रीहरीकोटा येथून चांद्रयान-2 नंतर भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्राsचे पहिले मिशन यशस्वी झाले आहे. ‘कार्टोसॅट-3’ या उपग्रहासह 13 लघु उपग्रहांसहित अवकाशात झेपावला आहे. ...Full Article
Page 29 of 1,982« First...1020...2728293031...405060...Last »