|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय

राष्ट्रीय

Oops, something went wrong.

नरेंद्र मोदी सरकारवर बरसले मनमोहन सिंग

नवी दिल्ली  माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेबद्दल सोमवारी चिंता व्यक्त केली आहे. विकासाचा दर मागील 15 वर्षांच्या नीचांकी स्तरावर तर बेरोजगारीचे प्रमाण 45 वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. देशांतर्गत मागणी 4 दशकांच्या नीचांकी स्तरावर आली आहे, तर बुडित कर्जांचा भार प्रचंड वाढला असल्याने अर्थव्यवस्थेची स्थिती अत्यंत गंभीर असल्याचा दावा मनमोहन यांनी लेखाद्वारे केला आहे. देशातील सर्व संस्था तसेच ...Full Article

खासदार नुसरत जहां रुग्णालयात

तृणमूल काँग्रेसच्या खासदार तसेच बंगाली अभिनेत्री नुसरत जहां यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्वसनावेळी त्रास होत असल्याने रविवारी रात्री त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. रुग्णालयात दाखल असल्याने ...Full Article

लडाखसाठी विशेष डिझेल उपलब्ध होणार

लडाखसाठी ‘विंटर ग्रेड डिझेल’ सुविधेचा शुभारंभ करण्यात आला आहे. लडाखमध्ये हिवाळय़ात तापमान उणे 25 पासून उणे 30 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. या अत्यंत कमी तापमानात डिझेल द्रव स्वरुपात राहू शकत ...Full Article

विरेंद्र सिंग यांचा खासदारकीचा राजीनामा

राज्यसभेतून चौधरी विरेंद्र सिंग यांच्या राजीनाम्यामुळे हरियाणातून सभागृहाच्या 5 पैकी 2 जागा रिक्त झाल्या आहेत. सिंग यांनी राज्यसभा अध्यक्ष तसेच उपराष्ट्रपतींकडे राजीनामा सोपविला आहे. तर आमदार म्हणून निवडून आलेले ...Full Article

सज्जाद लोण यांना मारहाण?

जम्मू-काश्मीरमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या 34 नेत्यांना तीव्र हिवाळय़ामुळे रविवारी श्रीनगरच्या हॉटेलमधून शासकीय अतिथीगृहात हलविण्यात आले आहे. या नेत्यांमध्ये माजी मंत्री तसेच आमदार सामील आहेत. पोलिसांनी स्थानांतरणावेळी नेत्यांना मारहाण केल्याचा ...Full Article

पवारांचे मौन, राऊत ठाम

सरकार स्थापण्याबाबत सोनियांशी चर्चाच नाही : शरद पवार वृत्तसंस्था/ नवी दिल्ली महाराष्ट्रात सरकार स्थापण्यासाठी सुरू असलेल्या महानाटय़ावर सोमवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ...Full Article

सियाचीनमध्ये हिमस्खलन, 4 सैनिक हुतात्मा

श्रीनगर / वृत्तसंस्था जगातील सर्वात उंचीवरील युद्धभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱया सियाचीनमध्ये झालेल्या हिमस्खलनात 4 सैनिक हुतात्मा झाले आहेत. तसेच या दुर्घटनेत 2 नागरिकांनाही जीव गमवावा लागला आहे. या अत्यंत ...Full Article

राजस्थानात अपघात, 11 जण ठार

राजस्थानच्या बिकानेर येथे सोमवारी सकाळी एक बस आणि ट्रकची टक्कर झाली आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून 15 हून अधिक जण जखमी झाले आहेत. श्रीडूंगरगढ भागात बसचा ...Full Article

सेनेला पाठिंबा देण्याबाबत अजून निर्णय झालेला नाही : शरद पवार

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :  सोनिया गांधी यांच्याबरोबर झालेल्या भेटीत आज, सत्तास्थापनेबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. आज आम्हीं बैठकीमध्ये राज्यातील परिस्थितीवर चर्चा केली. सेनेला पाठिंबा देण्याबाबत अजून ठोस ...Full Article

राज्यसभेची 250 सत्रं म्हणजे एक विचारधारा : नरेंद्र मोदी

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :  संसदेचं हिवाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज, पहिल्या दिवशी राज्यसभेला संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले, राज्यसभेची 250 सत्रं म्हणजे एक विचारधारा आहे. या ...Full Article
Page 3 of 1,94212345...102030...Last »