|Friday, September 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

[youtube_channel num=4 display=playlist]

कन्हैयावर खटला चालवण्यास आप सरकारची परवानगी नाही

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :  आम आदमी पार्टीचं सरकार कन्हैया आणि अन्य 9 लोकांविरुद्ध देशद्रोहाचा खटला चालवण्यासाठी दिल्ली पोलिसांना परवानगी देणार नाही. फेब्रुवारी 2016 मध्ये जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या संकुलात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या दरम्यान कथित देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या होत्या. या कार्यक्रमात सहभागी होऊन देशविरोधी घोषणा देण्याचा कन्हैया आणि अन्य लोकांवर आरोप आहे. जेएनयूत झालेल्या ...Full Article

ऐतिहासिक गडकिल्ले : हॉटेल्स, लग्नसभारंभासाठी देणार भाडय़ाने

ऑनलाईन टीम / मुंबई :  छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले ऐतिहासिक गडकिल्ले हॉटेल आणि लग्नसमारंभासाठी भाडय़ाने उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी एमटीडीसीने राज्यातील 25 किल्ल्यांची निवड केली ...Full Article

पाककडून दोन हजार अतिरिक्त सैनिक तैनात

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : पाकिस्तानने नियंत्रण रेषेजवळील पाकव्याप्त काश्मीरमधील बाघ व कोटली येथे पाकिस्तानने दोन हजार अतिरिक्त सैनिक तैनात केले आहेत. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ...Full Article

‘चांद्रयान-2’ चे उद्या चंद्रावर लँडिंग

ऑनलाईन टीम / बेंगळूर : दीड महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर ‘चांद्रयान-2’ अखेर चंद्राजवळ पोहचले आहे. चांद्रयान-2 सध्या चंद्रापासून 35 किलोमीटरवर अंतरावर आहे. उद्या पहाटे 1.30 ते 2.30 च्या दरम्यान चंद्राच्या ...Full Article

रशियाला 72 हजार कोटींचे कर्ज

पंतप्रधान मोदींची घोषणा : ईस्टर्न परिषदेला उपस्थिती : पहिल्यांदाच एखाद्या देशाच्या विशिष्ट क्षेत्राला मदत वृत्तसंस्था/ व्लादिवोस्तोक रशियाच्या व्लादिवोस्तोक शहरात आयोजित ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये (ईईएफ) पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले ...Full Article

चिदंबरम तिहार कारागृहात

जामीन फेटाळला, ‘सर्वोच्च झटका’, अन्य एका प्रकरणात दिलासा नवी दिल्ली / वृत्तसंस्था काँगेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर कारागृहात जाण्याची वेळ आली आहे. 350 कोटी ...Full Article

स्वरक्षणासाठी भारत मागे हटणार नाही!

वृत्तसंस्था/ सोल भारताने इतिहासात कधीच कुठल्या देशावर हल्ला केलेला नाही, पण स्वतःच्या रक्षणार्थ ठोस पावले उचलण्यास भारत हयगय करणार नाही. देशाची सुरक्षा कुठल्याही स्थितीत बळकट करणे हा आमचा उद्देश ...Full Article

मसूद, सईद यांच्यासंबंधीच्या निर्णयाचे अमेरिकेकडून समर्थन

वॉशिंग्टन / वृत्तसंस्था नव्या दहशतवादविरोधी सुधारित कायद्याअंतर्गत भारताने पाकिस्तानाने आश्रय दिलेल्या मसूद अझर, हाफिझ सईद, झाकीर उर लकवी आणि दाऊद इब्राहिम या कुख्यात व्यक्तेना दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. ...Full Article

व्याजकपातीचा लाभ कर्जधारकांना द्यावाच लागणार

रिझर्व्ह बँकेचा सर्व बँकांना आदेश, 1 ऑक्टोबरपासून क्रियान्वयन  नवी दिल्ली / वृत्तसंस्था बाजारात मागणी वाढावी आणि अर्थव्यवस्थेला वेग मिळावा यासाठी रिझर्व्ह बँकेने कर्जांवरील व्याजदरांमध्ये कपात केली आहे. तथापि, अनेक ...Full Article

पेट्रोल, डिझेल कार बंद करण्याचा विचार नाही

घसरत्या वाहन विक्रीवर गडकरी यांचे स्पष्टीकरण  नवी दिल्ली / वृत्तसंस्था दुचाकी व चार चाकी स्वयंचलित वाहनांच्या घसरत्या विक्रीमुळे वाहन उद्योगक्षेत्र चिंतित झाले आहे. केंद्र सरकार यापुढे विद्युत वाहनानांच प्राधान्य ...Full Article
Page 30 of 1,837« First...1020...2829303132...405060...Last »