-
-
-
भारतीय क्रीडा प्राधिकरण भारतीय क्रीडा प्राधिकरणात 130 जागांसाठी भरती होणार आहे. याकरीता … Full article
नौदलात नोकरीचा विचार करत असाल किंवा संधीची वाट पहात असाल तर सध्याला …
Categories
राष्ट्रीय
सपा आमदाराचे जिल्हा रुग्णालयात धूम्रपान
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी असताना समाजवादी पक्षाचे मुरादाबाद देहातचे आमदार हाजी इकराम कुरैशी यांनी जिल्हा रुग्णालय परिसरात धूम्रपान केल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार कॅमेऱयामध्ये कैद करण्यात आला आहे. सपाचे संस्थापक मुलायम सिंह यादव याच्या जन्मदिनी शुक्रवारी कुरैशी हे जिल्हा रुग्णालयात रुग्णांची विचारपूस करण्यासाठी गेले होते.Full Article
दिल्लीकरांना डिसेंबरपासून मोफत वाय-फाय सुविधा
नवी दिल्ली दिल्ली सरकारतर्फे आता रहिवाशांना डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासून मोफत वायफाय सुविधा मिळणार आहे. यासाठी दिल्लीमध्ये हॉटस्पॉट लावण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. यानंतर नागरिकांना मोफत वायफायची ...Full Article
कमलेश तिवारांच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी
वृत्तसंस्था/ लखनौ हिंदू समाज पार्टीचे नेते कमलेश तिवारी यांच्या पत्नी किरण तिवारी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. कमलेश यांची 18 ऑक्टोबर रोजी लखनौमध्ये हत्या झाली होती. यानंतर त्यांच्या ...Full Article
महिला सरपंच जेसीबीवर लटकली
राजस्थानमधील जालोर येथे अतिक्रमणाला अटकाव करणारी महिला सरपंच जेसीबीवर लटकल्याचा प्रकार घडल्याने बराच गोंधळ निर्माण झाला. येथील मंडावला गावात हा प्रकार घडला असून रेखादेवी असे सरपंचाचे नाव आहे. वाघाराम ...Full Article
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार हिमवृष्टी
काश्मीर आणि जम्मू भागातील पहाडी भागांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून जोरदार हिमवृष्टी सुरू आहे. तसेच थंडीची लाट पसरल्याचेही दिसून येत आहे. काही भागात मात्र ढगाळ वातावरण असल्याचे हवामान खात्याकडून स्पष्ट ...Full Article
20 दिवशीय मुलीची 15 हजारला विक्री
पश्चिम बंगालमधील एका मातेने आपल्या 20 दिवशीय मुलीला 15 हजार रुपयात विकल्याचा प्रकार घडला आहे. दक्षिण 24 परगणा जिल्हय़ातील बारुईपूर भागात ही घटना घडली. याप्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल ...Full Article
बिहारमध्ये अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सायकल
बिहार विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सोमवारपर्यंत सभागृहाचे कामकाज संस्थगित करण्यात आले. या अधिवेशनासाठी भाजपचे विधान परिषद सदस्य संजय पासवान हे सायकलवरून विधानभवनात ...Full Article
मुलायमसिंग यांचा 80 वा वाढदिवस दिमाखात
वृत्तसंस्था/ लखनौ उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय संरक्षणमंत्री आणि समाजवादी पक्षाचे ज्ये÷ नेते मुलायमसिंग यादव यांनी शुक्रवारी वयाची 80 वर्षे पूर्ण करून 81 व्या वर्षात पदार्पण केले आहे. ...Full Article
ही ‘महाविकास आघाडी’ टिकणार नाही : गडकरी
ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : महाविकास आघाडीचं सरकार टिकणार नाही. जी आघाडी झाली आहे ती सिद्धांतांच्या आधारांवर झालेली आघाडी नाही त्यामुळे हे सरकार स्थापन झाले तरीही फार काळ ...Full Article
तामिळनाडूची जनता ‘चमत्कार’ घडविणार
तामिळनाडूची जनता 2021 च्या विधानसभा निवडणुकीत ‘चमत्कार’ घडविणार असल्याचा दावा सुपरस्टार रजनीकांत यांनी केला आहे. रजनीकांत पुढील वर्षाच्या प्रारंभी स्वतःच्या राजकीय पक्षाची घोषणा करणार आहेत. पक्षाची धोरणे आणि उद्दिष्टांना ...Full Article