|Friday, February 28, 2020
You are here: Home » राष्ट्रीय

राष्ट्रीय

Oops, something went wrong.

मध्यमवर्गाला 12 किलो तूरडाळ, गोपालक कुटुंबाला आर्थिक मदत

गुजरातचा अर्थसंकल्प : प्रत्येक गायीमागे 10,800 रुपये मिळणार वृत्तसंस्था/ गांधीनगर   गुजरात विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच बुधवारी अर्थमंत्री नितिन पटेल यांनी 2020-21 चा अर्थसंकल्प मांडला आहे. अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला खुश करण्यासाठी दरवर्षी 12 किलो तूरडाळ देण्याची घोषणा सामील आहे. या योजनेमुळे सुमारे 66 लाख लोकांना लाभ होणार आहे. तसेच गोपालकांना प्रति गायीकरता 10 हजार 800 रुपये दिले जाणार आहेत. ...Full Article

बस नदीत कोसळून 24 वऱहाडींचा मृत्यू

राजस्थानमधील दुर्घटना : मृतांमध्ये महिला-बालकांचा समावेश  जयपूर / वृत्तसंस्था राजस्थानच्या बूंदी जिल्हय़ात पापडी गावानजीक बुधवारी लग्नाचे वऱहाड घेऊन जाणारी बस मेस नदीत कोसळल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 24 ...Full Article

मध्यप्रदेशात बिबटय़ा पिंजऱयात कैद

मध्यप्रदेशच्या धार जिल्हय़ातील अमझेरा येथे कुटुंबासोबत शेतात बागडणाऱया 7 वर्षीय मुलाची शिकार करणारा बिबटय़ा बुधवारी पहाटे पिंजऱयात कैद झाला आहे. इंदोरहून पोहोचलेल्या बचावपथकाने घटनास्थळी दोन पिंजरे लावले होते. पहाटे ...Full Article

संशयित दहशतवाद्याला बेंगळूरमध्ये अटक

राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून कारवाई प्रतिनिधी/ बेंगळूर अलहिंद या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या आयएसआयएस संघटनेचा संशयित दहशतवादी फजी उर रेहमान याला राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) अधिकाऱयांनी अटक केल्याचे समजते. फजी ...Full Article

आझम खानची पत्नी-मुलासह न्यायालयीन कोठडीत रवानगी

बनावट जन्म प्रमाणपत्र बनविल्याप्रकरणी कारवाई रामपूर समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान, त्यांची पत्नी आमदार डॉ. तजीन फात्मा आणि मुलगा आमदार अब्दुल्ला आझम यांची अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश धीरेंद्र कुमार ...Full Article

हिंसाचार झालेल्या भागात अजित डोवाल यांच्याकडून पाहणी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  गेल्या तीन दिवसांत दिल्लीत झालेल्या हिंसाचारात मृत्यू झालेल्यांची संख्या 24 झाली आहे तर एकूण 200 लोक जखमी झाले आहेत. दिल्लीत आज तीन दिवसांनंतर ...Full Article

लग्नाचे वऱहाड असलेली बस नदीत कोसळली, 24 ठार

ऑनलाईन टीम / बुंदी :  राजस्थानमध्ये लग्नाचे वऱहाड घेवून निघालेल्या एका वऱहाडाच्या बसला भीषण अपघात झाला. ही बस थेट नदीत कोसळल्याने 24 जणांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. तर, ...Full Article

दिल्ली हिंसाचार : मृतांचा आकडा 22 वर

‘आयबी’ या गुप्तचर यंत्रणेच्याकर्मचाऱ्याचाही समावेश ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  दिल्ली हिंसाचारातील मृतांचा आकडा आता 22 वर पोहोचला आहे. आज सकाळपासून एकूण 4 मृतदेह हस्तगत करण्यात आले आहेत. ...Full Article

आझम खान पत्नी व मुलासह कोर्टात शरण

2 मार्चपर्यंत तुरुंगात रवानगी  ऑनलाईन टीम / रामपूर  :   समाजवादी पार्टीचे खासदार आझम खान बुधवारी पत्नी तंजीन फातिमा व मुलगा अब्दुल्ला आझम यांच्यासोबत उत्तर प्रदेशातील रामपूरच्या विशेष कोर्टात शरण ...Full Article

दिल्ली हिंसाचारावर मोदींचे शांतता राखण्याचे आवाहन

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीकरांना शांतता आणि एकता राखण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी ट्विट करत हे आवाहन केले आहे. मोदी ...Full Article
Page 4 of 2,122« First...23456...102030...Last »