|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » राष्ट्रीय

राष्ट्रीय

Oops, something went wrong.

केरळमध्ये 4.5 किमी लांबीचा केक

जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने केरळचे शेफ आणि बेकर्स मिळून एकाचवेळी 15 जानेवारी रोजी त्रिशूर येथे 4.5 किलोमीटर लांबीचा केक तयार करणार आहेत. गिनिज बुकमधील चीनचा विक्रम मोडून काढण्याच्या प्रयत्नांतर्गत राज्यातील 10 हजार बेकरींमध्ये काम करणारे बेकर्स आणि शेफ यात सहभागी होणार असल्याचे नॅशनल फोरम ऑफ बेकर्सच्या अध्यक्षांनी सांगितले आहे.Full Article

400 वर्षे जुनी देवीची मूर्ती चोरीस

ग्वाल्हेर येथील गूजरी महाल संग्रहालयातून 400 वर्षे जुनी अष्टभुजीय देवीची प्रतिमा चोरीला गेली आहे. गुजरी महालचे प्रभारी आणि पुरातत्व विभागाचे के.एल. डाबी यांनी सुमारे 20 सेंटीमीटर उंची असणारी ही ...Full Article

नितीश कुमार आरोपमुक्त

सर्वोच्च न्यायालयाने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना सोमवारी मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने 28 वर्षे जुन्या हत्येच्या प्रकरणातून नितीश यांना आरोपमुक्त केले आहे. यापूर्वी पाटणा उच्च न्यायालयाने देखील नितीश ...Full Article

बेहमई सामूहिक हत्या, 18 जानेवारीला निर्णय

20 जणांच्या हत्येचा फुलनदेवींवर आरोप वृत्तसंस्था/ कानपूर  कानपूरमधील बेहमई गावात 39 वर्षांपूर्वी झालेल्या 20 जणांच्या हत्येप्रकरणी 18 जानेवारी रोजी निर्णय दिला जाणार आहे. 14 फेब्रुवारी 1981 रोजी फुलन देवी ...Full Article

अयोध्येत मशिदीसाठी 5 जागांची निवड

परिक्रमेच्या कक्षेपासून 15 किलोमीटर अंतरावर जागा : वक्फ मंडळाच्या भूमिकेवर नजर वृत्तसंस्था/ लखनौ  उत्तरप्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने अयोध्येत मशीद उभारणीसाठी 5 जागांची निवड केली आहे. साधू-संतांच्या इच्छेनुसार पंचकोसी परिक्रमेच्या ...Full Article

विजय मल्ल्यांना ‘सर्वोच्च’ झटका

नवी दिल्ली   विजय मल्ल्या स्वतःच्या याचिकांवर निर्णय झाला नसल्याचा दाखला देत अन्य न्यायालयांचा निर्णय रोखू शकत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी पार ...Full Article

दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारीला मतदान

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. येत्या 8 फेब्रुवारीला दिल्लीत विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान होणार आहे. तर 11 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. मुख्य निवडणूक ...Full Article

जेएनयू हल्ला : तरुण आणि विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जात आहे : सोनिया गांधी

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :  दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. रविवारी रात्री जेएनयूमध्ये घडलेल्या प्रकारावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ...Full Article

जेएनयू राडाप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :  दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱया हल्लेखोरांवर आज सकाळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अनेक तक्रारी पोलिसांकडे करण्यात ...Full Article

नागरिकत्व हिंसाचाराला गांधी कुटुंब जबाबदार

भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा गंभीर आरोप  नवी दिल्ली / वृत्तसंस्था मानवतेच्या आधारावर सरकारने नागरीकत्व सुधारणा कायदा संमत केला आहे. मात्र विरोधी पक्षांना केवळ देशात दंगली घडवायच्या आहेत. समाजविरोधी ...Full Article
Page 40 of 2,057« First...102030...3839404142...506070...Last »