|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » राष्ट्रीय

राष्ट्रीय

Oops, something went wrong.

प्रियंका वड्रांची पोलिसांवर टीका

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका वड्रा यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा तसेच एनआरसीवरून उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पोलिसांवर जोरदार टीका केली आहे. राज्यातील हिंसाचारानंतर आता पोलीस छळ करत आहेत. पोलीस आणि प्रशासन योगींच्या सूड घेण्याच्या विधानाच्या आधारावर कारवाई करत असल्याचा आरोप वड्रा यांनी केला आहे.Full Article

पंजाबच्या फिरोजपूरमध्ये हेरॉईन जप्त

पंजाबच्या फिरोजपूर जिल्हय़ाच्या सीमावर्ती भागात बीएसएफने सोमवारी सव्वापाच किलो हेरॉईन जप्त केले आहे. हे अमली पदार्थ एनसीबीच्या पथकाला सोपविण्यात आले आहेत. पाकिस्तानी तस्करांकडून फेकण्यात आलेली हेरॉईन भारतीय तस्करांपर्यंत कुठल्या ...Full Article

दिल्लीत थंडीने मोडला 119 वर्षांचा विक्रम

नवी दिल्ली / वृत्तसंस्था दिल्लीत झालेल्या कडाक्मयाच्या थंडीने गेल्या 119 वर्षांचा विक्रम मोडला आहे. 1901 पासून सोमवारी दिल्लीत सर्वात थंड दिवस होता. हवामान खात्याच्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता ...Full Article

जनरल बिपिन रावत देशाचे पहिले ‘सीडीएस’

भूदल, वायूदल व नौदल या तिन्ही संरक्षण दलांच्या विभागाच्यावतीने संरक्षण मंत्र्यांचे सल्लागार असतील  @ नवी दिल्ली / वृत्तसंस्था देशातील तिन्ही सेनादलांचे प्रमुख (सीडीएस) म्हणून लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांच्या ...Full Article

भारतातील वनक्षेत्र वाढले

5199 चौ. कि.मी. वनक्षेत्राची पडली भर वृत्तसंस्था/ नवी दिल्ली केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी देशातील वनक्षेत्रासंबंधीचा अहवाल सोमवारी प्रकाशित केला आहे. मागील दोन वर्षांमध्ये वनक्षेत्राची कक्षा 5199 चौरस किलोमीटरने ...Full Article

काश्मीरमधील नजरकैदेतील पाच नेत्यांची सुटका

अनुच्छेद 370 हटविल्यानंतर चार महिन्यांनी मुक्तता वृत्तसंस्था/ श्रीनगर जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद 370 हटविल्यानंतर स्थानबद्ध केलेल्या काही नेत्यांची सोमवारी सुटका करण्यात आली. यामध्ये पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीचे (पीडीपी) दोन, नॅशनल कॉन्फरन्सचे (एनसी) ...Full Article

भारताच्या ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदा’वर बिपिन रावत यांची नियुक्ती

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :  भारताच्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदावर लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत. ...Full Article

झारखंडमध्ये सोरेन सरकार

वृत्तसंस्था / रांची झारखंडमध्ये रविवारी हेमंत सोरेन यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. रांचीतील मोरहाबादी मैदानामध्ये राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेस आणि ...Full Article

लेहमध्ये सिंधू नदीचे पात्र गोठले

राजस्थानच्या 4 शहरांमध्ये पारा शून्यावर : दिल्ली, पंजाब, हरियाणा, बिहार, मध्यप्रदेशात थंडीची लाट वृत्तसंस्था / नवी दिल्ली  देशाचा उत्तर आणि पूर्व भाग भीषण थंडीने गारठला आहे. उणे 28 अंश सेल्सिअस ...Full Article

देशातील तरुणांना अराजकता अप्रिय

पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’ : ‘सीएए’चा उल्लेख टाळत हिंसाचाऱयांना टोला नवी दिल्ली / वृत्तसंस्था देशातील तरुणांना अराजकता पसंत नाही. देशातील तरुण अराजकता आणि अस्थिरतेबाबत चीड मनात ठेऊन आहेत, ...Full Article
Page 50 of 2,056« First...102030...4849505152...607080...Last »