|Saturday, December 7, 2019
You are here: Home » राष्ट्रीय

राष्ट्रीय

Oops, something went wrong.

विवाहित जोडप्यांसाठी केंद्राची अनोखी योजना

200 रूपये प्रतिमहिना योगदानावर 72 हजार रूपयांचे निवृत्तीवेतन नवी दिल्ली / वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने विवाहित जोडप्यांसाठी नवी निवृत्ती वेतन योजना आणली आहे. जोडप्यातील प्रत्येकाने त्याच्या वयाच्या 30 व्या वर्षांपासून या योजनेत महिन्याला 100 रुपये (दोघांचे मिळून 200 रुपये) 30 वर्षे गुंतविल्यास त्यांना त्यांच्या साठाव्या वर्षापासून प्रत्येक वर्षी 72 हजार रुपयांचे निवृत्तीवेत देण्याची ही योजना ...Full Article

वाहतूक महिला निरीक्षक लाच प्रकरणी अटक

सीकर जिल्हय़ामध्ये भ्रष्टाचार नियंत्रण पथकाने बुधवारी कारवाई करत वाहतूक विभागाच्या महिला निरीक्षक यांना 70 हजाराची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. ओव्हरलोड ट्रकला सोडण्यासाठी ही रक्कम मागण्यात आली होती. ...Full Article

165 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतयंत्रात बंद होणार

प्रतिनिधी/ बेंगळूर राज्यातील 15 विधानसभा मतदारसंघांमध्ये गुरुवार दि. 5 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. एकूण 165 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतयंत्रात बंद होणार आहे. या पोटनिवडणुकीवरच भाजपच्या हाती असणारी सत्ता ...Full Article

दोन दिवसात चंदीगडमधील थंडीत वाढ

चंदीगडसह परिसरात गेल्या दोन दिवसापासून थंडीत वाढ झाली आहे. रात्रीचा पारा 6 अंश सेल्सिअसपर्यंत असून, दिवसा यात दोन ते तीन अंश सेल्सिअस इतका बदल होत आहे. परंतु, मंगळवारी दिवसभर ...Full Article

पाक धर्मनिरपेक्ष असता तर विधेयक आवश्यक नव्हते !

नागरीकत्व सुधारणेवर सर्मा यांचे प्रतिपादन वृत्तसंस्था / .नवी दिल्ली पाकिस्तानात हिंदू आणि इतर धार्मिक अल्पसंख्यांकावर अत्याचार केले जात असून त्यामुळे अशा नागरीकांना भारतात नागरीकत्व देण्यासंबंधीचे विधेयक सरकार मांडणार आहे. ...Full Article

120 दहशतवाद्यांना पाच वर्षांमध्ये अटक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली बांगलादेशातून भारतात घुसखोरी केलेल्या 120 दहशतवाद्यांना गेल्या पाच वर्षात अटक करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री जी. किशनरेड्डी यांनी राज्यसभेत बुधवारी प्रश्नोत्तराच्या तासात दिली आहे. ...Full Article

बेकायदेशीर स्थलांतरितांच्या मुसक्मया आवळणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारतात बेकायदेशीररीत्या घुसलेल्या स्थलांतरितांना शोधून काढण्यासाठी तसेच त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून सरकारी यंत्रणा त्या दिशेने कामाला लागल्या आहेत, अशी माहिती केंद्रीयमंत्री नित्यानंद राय यांनी ...Full Article

युवक काँग्रेस निवडणुकीदरम्यान गोळीबार

लुधियानामध्ये बुधवारी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये युवक काँग्रेसच्या निवडणुकीदरम्यान शुल्लक कारणावरून मोठा गदारोळ झाला. दरम्यान, एका गटाकडून हवेत गोळीबार करण्यात आल्याने तेथे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच ...Full Article

सिलिंडर स्फोटात एक जण जागीच ठार

चंदीगडच्या मलोयामधील एका घरात सिलिंडर गॅस गळतीमुळे मोठा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी भयावह होती की, घराचा दरवाजा आणि खिडकी शेजारील एका व्यक्तीवर पडला. लेखराज असे त्या व्यक्तिचे ...Full Article

निरव मोदीच्या कोठडीत वाढ

लंडन  पंजाब नॅशनल बँकेचे 18 हजार कोटी रुपये बुडवून ब्रिटनमध्ये पळून गेलेला उद्योगपती निरव मोदी याच्या कोठडीत लंडन येथील न्यायालयाने 2 जानेवारी 2020 पर्यंत वाढ केली आहे. मोदीवर लंडनमध्ये ...Full Article
Page 6 of 1,970« First...45678...203040...Last »