|Sunday, December 8, 2019
You are here: Home » राष्ट्रीय

राष्ट्रीय

Oops, something went wrong.

‘विशेष सुरक्षा’ विधेयक संसदेत संमत

सुरक्षा हे प्रतिष्ठेचे चिन्ह मानू नये : अमित शहा यांची टिप्पणी, गांधी कुटुंबाला आता झेड प्लस सुरक्षा नवी दिल्ली / वृत्तसंस्था ‘विशेष सुरक्षा’ गट कायद्यात सुधारणा करणाऱया विधेयकाला संसदेची संमती मिळाली आहे. मंगळवारी हे विधेयक राज्यसभेनेही संमत पेले. ते लोकसभेत यापूर्वीच संमत झाले आहे. यामुळे आता विशेष सुरक्षा गटाची सुरक्षा (एसपीजी) राष्ट्रपती आणि पंतप्रधान व त्यांचे कुटुंबीय यांनाच मिळणार ...Full Article

अर्थव्यवस्थेला आता देवच वाचवेल : चिदंबरम

नवी दिल्ली तिहार तुरुंगात असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मंगळवारी ट्विटरवरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी संसदेत जीडीपीवरून केलेल्या ...Full Article

मिझोरमध्ये एड्सचे 18 हजार रुग्ण

मिझोरममध्ये 17898 जण एड्सचे रुग्ण असून हा आकडा देशात सर्वाधिक आहे. चालू वर्षाच्या प्रारंभापासून आतापर्यंत दररोज सरासरी 9 रुग्ण समोर येत आहेत. 25 ते 34 या वयोगटातील 42 टक्क्यांपेक्षा ...Full Article

भारत-चीन संयुक्त सराव लवकरच

मेघालयाच्या उमरोई येथे भारत-चीन संयुक्त प्रशिक्षण अभ्यास ‘हाथों मे हाथ-2019’ला 7 डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे. 2 आठवडय़ांपर्यंत चालणाऱया या संयुक्त अभ्यासाचा उद्देश दहशतवादविरोधी मोहिमांवर लक्ष केंद्रीत करणे आहे. 130 ...Full Article

लालू यादव पुन्हा राजदचे अध्यक्ष

चारा घोटाळय़ाप्रकरणी शिक्षा भोगणारे लालूप्रसाद यादव यांना अद्याप पक्षाची धुरा सांभाळावी लागत आहे. तुरुंगात असूनही लालू यादव यांनी मंगळवारी राजदच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसह कुटुंबातील मतभेद ...Full Article

कमलनाथ सरकारकडून ‘रामलीला’चे आयोजन

मध्यप्रदेशमध्ये काँग्रेस सरकार आता राज्यभरात ‘रामलीला’चे आयोजन करणार आहे. राज्याच्या सर्व 378 नगरपालिका क्षेत्रात शासकीय खर्चाने रामलीलांचे आयोजन केले जाणार आहे. रामलीलासाठी एक कायमस्वरुपी व्यासपीठ तयार करण्याचा निर्णय राज्य ...Full Article

माथेफिरूकडून अल्पवयीन मुलीची हत्या

मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये 24 वर्षीय माथेफिरू युवकाने सोमवारी अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्यावर चाकूने सुमारे 70 वार केले. तिचे डोळे फोडून टाकत आतडी बाहेर काढण्याचे निर्घृण कृत्य त्याने केले आहे. ...Full Article

उद्योजकाची 2 पत्नींसह आत्महत्या

दिल्लीला लागून असलेल्या इंदिरापुरम भागात मंगळवारी पहाटे एका उद्योजकाने दोन पत्नींसह इमारतीच्या 8 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. तर त्याच्या सदनिकेत दोन मुलांचे मृतदेह बेडवर आढळून आले ...Full Article

डोंबिवली लोकलमधील गर्दीचा मुद्दा थेट लोकसभेत

लोकलची संख्या वाढवण्यात यावी  : खासदार सुप्रिया सुळे ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :  डोंबिवली रेल्वे स्थानकात लोकलमध्ये होणाऱया गर्दीचा मुद्दा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत उपस्थित केला आहे. ...Full Article

लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही एसपीजी विधेयक मंजूर

  गांधी कुटुंबीयांची एसपीजी सुरक्षा गेली  ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही आवाजी मतदानाने सुरक्षा सुधारणा विधेयक (एसपीजी विधेयक) मंजूर करण्यात आले. लोकसभेत सुरक्षा सुधारणा विधेयक मंजूर ...Full Article
Page 9 of 1,970« First...7891011...203040...Last »