|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » संवाद

संवादआपघात टाळता येतील

आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे कडक कायद्याचा अभाव. आजकाल उठ सूट कोणीही गाडी घेतो आणि विनापरवाना चालवत असतो. पोलिसांनी अशा वाहकांना पकडले की काही वाहतूक पोलिस 100-200 रुपयांसाठी त्यांना सोडून देतात. वाढत्या लोकसंख्येमुळे वाहनांचीही संख्या वाढत चालली आहे. महामार्गावर होत असलेल्या अपघातात सतत वाढ होत आहे. त्याच प्रमाणात मुंबईकरांनाही रस्ते अपघातांना मोठय़ा ...Full Article

जनरेशन गॅप

जनरेशन गॅप म्हणजे दोन पिढय़ांमधील  ‘वैचारिक भिन्नता’ असं सहसा मानलं जातं. जीवनशैली बदलल्यामुळे विचार बदलले, राहणीमान बदलले आणि खऱया अर्थाने पिढय़ानपिढय़ा चालत आलेल्या गोष्टीतही बदल होताना दिसत आहेत.  पण ...Full Article

बुद्धिमत्तांचा कॉम्बो

(उत्तरार्ध) विविध प्रकारच्या बुद्धिमत्ता कमी-जास्त प्रमाणात आपल्या मेंदूत जन्मतःच असतात. या बुद्धिमत्तांची वेगवेगळी केंद्रे असतात. काहींमध्ये सहजपणाने दोन ते तीन बुद्धिमत्ता प्रबळ असतात. प्रत्येकामध्ये बुद्धिमत्तांचे जे मिश्रण असते, त्या ...Full Article

चसका चायनिजचा

सध्या चायनिज पदार्थांची सर्वांनाच चटक लागली आहे. बाहेर जेवायला जायचे म्हटले की बरेचजण चायनिज खाण्याचाच बेत करतात. पण चायनिज पदार्थाचे अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक आहे. पल्याला चायनिज गोष्टींचे आकर्षण पहिल्यापासूनच ...Full Article

रंगला ‘शब्दगंध’चा सोहळा

आपल्या कवितेला कोणी चांगले म्हटले नाही तरी चालेल पण तिला बिभत्स म्हणू नये, याची दक्षता कवीने घेणे आवश्यक आहे. कवितेचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी माझी या भूमिकेतूनच कवीने कविता लिहावी, ...Full Article

बुद्धिमत्तांचा ‘कॉम्बो’

(पूर्वार्ध) विविध प्रकारच्या बुद्धिमत्ता कमी-जास्त प्रमाणात आपल्या मेंदूत जन्मतःच असतात. या बुद्धिमत्तांची वेगवेगळी केंदे असतात. काहीमध्ये सहजपणाने दोन ते तीन बुद्धिमत्ता प्रबळ असतात. प्रत्येकामध्ये बुद्धिमत्तांचे जे (कॉम्बिनेशन) मिश्रण असते ...Full Article

न्यूमोनियापासून सावधान

न्यूमोनिया प्रसंगी चिंताजनक ठरतो हे खरं असलं तरी त्याला प्रतिबंध करणं शक्मय आहे आणि उपचारही शक्मय आहेत. योग्य काळजी आणि वेळीच सुरू केलेले उपचार हाच न्यूमोनियावरील उपाय असून त्यामुळे ...Full Article

स्वरचैतन्याने बहरला ‘पंचतत्व’

विद्युल्लतेप्रमाणे थिरकणारी सोनिया परचुरे यांची पावले, त्या थिरकण्याशी मेळ साधणारी व तितक्मयाच गतीने तबल्यावर पडणारी आशय कुलकर्णी यांची थाप,   त्यामध्ये चैतन्य भरणारे अमर ओक यांचे बासरी वादन व त्याला ...Full Article

शुभमुहूर्त सावधान

तुळशी विवाहानंतर विवाह सोहळय़ाला सुरुवात होते. यामुळे विवाह मुहूर्ताची वाट पाहणाऱयांसाठी ‘आली लग्नघटिका समीप’ असे म्हणावे लागणार आहे. कार्तिक पौर्णिमेनंतर लगीनघाई सुरु होणार आहे. तुळशी विवाहानंतर लग्नसराईला प्रारंभ होतो, ...Full Article

पोस्टिंगवरील नियंत्रणाची गोष्ट

सोशल माध्यमांवर व्यक्त होण्याने निर्माण होणारे घोळ कुणाला रोखता येतील का, की अराजक माजेल? या प्रश्नाला उत्तर म्हणून मागील आठवडय़ात घडलेल्या काही घटनांचा उल्लेख करता येईल. शनिवार दि. 9 ...Full Article
Page 1 of 41234