|Sunday, January 26, 2020
You are here: Home » solapur

solapur

Oops, something went wrong.

…मला फेटा नको, नोटा द्या : पालकमंत्री वळसे-पाटील

प्रतिनिधी / सोलापूर सोलापूर शहर व जिह्यातील पक्ष संघटना वाढावी आणि सोलापूरच्या विकासाचे प्रलंबित असलेले प्रश्न सोडवून जिह्यात विकास करायचा आहे, म्हणून पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी माझ्यावर सोलापूरच्या पालकमंत्र्याची जबाबदारी दिली आणि प्रथमच सोलापूरला आलो आहे. म्हणून हार-तुरे, फेटे आणि फटाके ठिक आहे. या पुढे मला भेटायला काहीच आणू नका, मी फेटा कधीच बांधत नाही. फेटाच्या बदल्यात पैसे घेतो. या ...Full Article

अंगद घुगे खून प्रकरणी फरार तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / कुर्डुवाडी बार्शी येथील कृषी सहाय्यक अंगद घुगे खुन प्रकरणी फरार असलेले तीनही आरोपींना कुर्डुवाडी पोलिसांनी आज अटक केली. त्यामुळे आता या गुन्ह्यातील अटकेत असलेल्या ...Full Article

महाराष्ट्र बंद : अक्कलकोटमध्ये सर्व व्यवहार ठप्प

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / अक्कलकोट केंद्र सरकारने लागू केलेल्या सीएए, एनआरसी कायदया विरोधात वंचित बहुजन आघाडीकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला अक्कलकोटमध्ये शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. या बंद ...Full Article

नागरिकत्व कायद्यास बार्शीत कडाडून विरोध

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / बार्शी केंद्र सरकारने केलेला सुधारित नागरिकत्व कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेल्या ...Full Article

कुलूमनालीत वागदरीच्या युवकाचा मृत्यू

तरुण भारत संवाद बोरगाव दे. / वार्ताहर अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील राजशेखर धुळप्पा निंबाळे यांचे चिरंजीव समर्थ (वय 20) हे कॉलेजच्या सहलीसाठी कुलूमनाली येथे गेले होते. तिथे हृदयविकाराचा झटका ...Full Article

सहलीला गेलेल्या पोलीस पुत्राचा दुर्दैवी मृत्यू

प्रतिनिधी / बोरगाव अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील राजकुमार धुळप्पा निंबाळे यांचा मोठा मुलगा समर्थ राजकुमार निंबाळे (२०) याचा गुरुवारी २३ जानेवारी रोजी कॉलेज सहलीत कुलू मनाली येथे असताना हृदयविकाराच्या ...Full Article

बनावट सह्या प्रकरणी मक्तेदाराविरुद्ध गुन्हा

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर प्रभाग क्रमांक चारमधील विविध कामांच्या बिलाबाबत अधिकाऱयांच्या बनावट सह्या करुन दीड कोटी रुपये लाटल्याप्रकरणी महापालिकेत झालेल्या अनेक चढउतारानंतर अखेर मक्तेदार सतिश सुभाष इकरल (रा. ...Full Article

माढय़ात दोन ठिकाणी दरोडा

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / कुर्डुवाडी माढय़ात बुधवारी पहाटे दोन ठिकाणी दरोडा पडल्याची घटना बुधवारी दि. 22 रोजी घडली. दरोडेखोरांनी माढा येथील राधिका विनायक चवरे यांच्या घरात प्रवेश करुन कटर, ...Full Article

अंगद घुगे यांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / बार्शी बार्शी येथील कृषी सहाय्यक अंगद घुगे यांच्या हत्या प्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली असून या कटातील घुगे यांच्या संशयित मुलाचे मित्र ...Full Article

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य; दोघांना पाच दिवसाची पोलिस कोठडी

तरुण भारत संवाद वार्ताहर / मंगळवेढा मंगळवेढा शहरालगत एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी समाधान भिमराव मेटकरी व त्याचा मित्र यश बाबर ...Full Article
Page 1 of 1412345...10...Last »