|Friday, December 6, 2019
You are here: Home » क्रिडा

क्रिडा

Oops, something went wrong.

तटस्थ ठिकाणी रणजी लढतीची कल्पना खेळाडूंना नापसंत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने यंदा रणजी स्पर्धेतील सामने तटस्थ ठिकाणी खेळवण्याचा निर्णय अंमलात आणला असला तरी स्पर्धेत खेळलेल्या दिग्गज खेळाडूंनी मात्र या पद्धतीवर तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. यजमान संघटनेची अलिप्तता व खराब नियोजनामुळे याच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला गेला आहे, असा या खेळाडूंचा दावा आहे. ‘तटस्थ ठिकाणी सामने खेळवण्याचा निर्णय उत्तम होता. पण, त्याची अंमलबजावणी ...Full Article

सुमीत नागल डेव्हिस संघातून बाहेर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली युवा टेनिसपटू सुमीत नागलला शिस्तभंगाचा जोरदार फटका बसला असून भारताच्या डेव्हिस चषक संघातील स्थान त्याला याचमुळे गमवावे लागले आहे. वास्तविक, सुमीतने काहीच कालावधीपूर्वी स्पेनविरुद्ध डेव्हिस चषक ...Full Article

मॅचविनर होण्यास आवडेल = : केदार जाधव

पुणे / प्रतिनिधी देशासाठी खेळताना नेहमीच एक दडपण असते. पण एखादी गोष्ट मन लाऊन करायची, असा माझा लहानपणापासूनचा दृष्टीकोन आहे. देशासाठी मला आणखी सामने जिंकून देण्यास आवडतील, असा निर्धार ...Full Article

आयसीसी क्रमवारीत रबाडा, आमलाची झेप

फलंदाजी क्रमवारीत कोहली दुसऱया तर गोलंदाजी क्रमवारीत अश्विन अव्वलस्थानी कायम वृत्तसंस्था/ दुबई आयसीसीने मंगळवारी जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडा व स्टार फलंदाज हाशिम ...Full Article

श्रीराम करणार ऑस्ट्रेलियन गोलंदाजाना मार्गदर्शन

माँटी पानेसरकडे गोलंदाजांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी वृत्तसंस्था/ मेलबर्न आगामी भारत दौऱयात फिरकीचे अस्त्र धारदार व्हावे यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाने भारताच्या माजी गोलंदाज श्रीधरन श्रीराम यांची मदत घेतली आहे. श्रीराम ...Full Article

मोटेरा होणार जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम

तब्बल 700 कोटी रुपये खर्च होणार, स्टेडियममध्ये 76 कार्पोरेट बॉक्स वृत्तसंस्था / अहमदाबाद अहमदाबाद शहरात मंगळवारी जगातील सर्वात मोठय़ा क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम गुजरात क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष परिमल ...Full Article

मर्सिडीस संघात रॉसबर्गच्या जागी बोटास

वृत्तसंस्था / बर्लीन एफ-वन मोटार रेसिंग शर्यतीत अव्वल समजल्या जाणाऱया मर्सिडीस संघात विश्वविजेत्या रॉसबर्गच्या जागी व्हॅलेटेरी बोटासचा समावेश करण्यात आला आहे. तीनवेळा विश्व विजेतेपद मिळविणाऱया ब्रिटनच्या लेविस हॅमिल्टन हा ...Full Article

हरिकृष्ण संयुक्त दुसऱया स्थानावर

वृत्तसंस्था / विजेक ऍन झी हॉलंडमध्ये सुरू असलेल्या टाटा स्टील पुरस्कृत बुद्धिबळ स्पर्धेत तिसऱया फेरी अखेर भारतीय ग्रॅण्डमास्टर पी. हरीकृष्णने गुणतक्त्यात संयुक्त दुसऱया स्थानावर झेप घेतली आहे. या स्पर्धेत ...Full Article

डिव्हिलीयर्स कसोटीतून निवृत्त होणार नाही

वृत्तसंस्था / जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका संघातील अनुभवी आणि ज्येष्ठ फलंदाज एबी डिव्हिलीयर्स येत्या मार्चमध्ये होणाऱया न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ निवडीवेळी उपलब्ध होवू शकला नाही, पण तो कसोटी क्रिकेटमधून सध्या ...Full Article

फलंदाजाच्या बॅटने घेतला यष्टिरक्षकाच्या जबडय़ाचा वेध

वृत्तसंस्था / नवी दिल्ली ऑस्ट्रेलियातील ऍडलेड ओव्हल मैदानावर झालेल्या क्रिकेट सामन्यात फलंदाजांच्या हातामधील बॅट फटका मारताना निसटली आणि ती यष्टीमागे असलेल्या यष्टीरक्षकाच्या जबडय़ावर आदळली या घटनेमध्ये यष्टीरक्षकाच्या जबडय़ाचे हाड ...Full Article
Page 1,022 of 1,039« First...102030...1,0201,0211,0221,0231,024...1,030...Last »