|Monday, December 9, 2019
You are here: Home » क्रिडा

क्रिडा

Oops, something went wrong.

पाकिस्तानला चीत करण्यासाठी भारत सज्ज

नूर-सुल्तान (कझाकस्तान) / वृत्तसंस्था : भारत-पाकिस्तान यांच्यातील बहुचर्चित डेव्हिस चषक लढत अखेर आजपासून नूर-सुल्तान या तटस्थ ठिकाणी खेळवली जात असून पाकिस्तानच्या मुख्य खेळाडूंनी बहिष्कार टाकला असल्याने भारतीय संघाला त्यांच्या आव्हानाचा फडशा पाडण्यासाठी फारसे प्रयास पडणार नाहीत, असा प्रथमदर्शनी होरा आहे. पूर्वनियोजित रुपरेषेनुसार ही लढत पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे होणार होती. पण, भारतीय टेनिस फेडरेशनने तेथील अराजक स्थितीचा दाखला देत ही ...Full Article

रत्नागिरीच्या ऐश्वर्या सावंत, अपेक्षा सुतार भारतीय संघात

प्रतिनिधी /रत्नागिरी काठमांडू, नेपाळ येथे होणाऱया दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी रत्नागिरीच्या दोन खेळाडू अपेक्षा सुतार आणि ऐश्वर्या सावंत यांनी भारतीय खो-खो संघात निवड झाली आहे. ऐश्वर्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील ही दुसरी ...Full Article

भारतीय संघात धवनच्या जागी सॅमसनची निवड

विंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी धवन अनफिट झाल्याने मिळाली संधी, साहावरही शस्त्रक्रिया वृत्तसंस्था/ नवी दिल्ली विंडीजविरुद्ध होणाऱया टी-20 मालिकेतून सलामीवीर शिखर धवन बाहेर पडला असून गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याला अनफिट ठरविण्यात आले ...Full Article

अखेर धोनीने मौन सोडले…जानेवारीपर्यंत विचारु नका!

मुंबई / वृत्तसंस्था धोनीच्या मनात चाललेय तरी काय, हा प्रश्न अवघ्या क्रिकेट वर्तुळाला यंदाच्या जुलैपासून सतावत होता. अखेर त्याचे उत्तर बुधवारी मुंबईत मिळाले, ज्यावेळी धोनी येथे एका खासगी कार्यक्रमात ...Full Article

कॉर्नवलचे 75 धावात 7 बळी

पहिली कसोटी, पहिला दिवस : अफगाणिस्तानचा पहिला डाव 187 धावात खुर्दा लखनौ / वृत्तसंस्था क्रिकेट जगतातील सर्वात ‘अगडबंब’ खेळाडू म्हणून विशेष प्रकाशझोतात राहिलेल्या रहकीम कॉर्नवलने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम पृथकरण ...Full Article

महाराष्ट्राचा हरियाणावर 2 धावांनी निसटता विजय

सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफी : कर्णधार राहुल त्रिपाठीचे अर्धशतक वृत्तसंस्था/ सुरत येथे सुरु असलेल्या सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात महाराष्ट्राने हरियाणावर अवघ्या 2 धावांनी निसटता विजय ...Full Article

श्रीकांत, प्रणित, जयरामची विजयी सलामी

वृत्तसंस्था/ लखनौ येथील राष्ट्रीय बॅडमिंटन कोर्टवर सुरु असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत किदाम्बी श्रीकांत, बीसाई प्रणित, अजय जयराम यांनी शानदार विजयासह दुसऱया फेरीत प्रवेश केला. युवा खेळाडू लक्ष्य ...Full Article

दक्षिण आशियाई स्पर्धेसाठी भारतीय कबड्डी संघाची घोषणा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली नेपाळ येथे होणाऱया दक्षिण आशियाई स्पर्धेसाठी (सॅफ चॅम्पियनशिप) भारतीय कबड्डी पुरुष व महिला संघाची घोषणा मंगळवारी करण्यात आली. या स्पर्धेसाठी भारतीय संघाचे निवड शिबिर रोहतक, हरियाणा ...Full Article

इराकची कतारवर मात

वृत्तसंस्था/ दोहा मोहमद कासिम मजिदने पूर्वार्धात नोंदवलेल्या दोन गोलांमुळे इराकने आशियाई चॅम्पियन कतारवर अरेबियन गल्फ कप स्पर्धेतील सामन्यात 2-1 असा विजय मिळविला. 18 व्या मिनिटाला कासिमने जोरदार क्रॉस फटक्यावर ...Full Article

भारतातील वनडे मालिकेत खेळण्यास गेलचा नकार

वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग विंडीजच्या ख्रिस गेलने पुढील महिन्यात भारतात होणाऱया वनडे मालिकेत खेळण्यास नकार दिला आहे. पुढील वर्षीच्या योजनांवर लक्ष केंद्रित करता यावे यासाठी त्याने हा ब्रेक घेतला असल्याचे सांगितले. ...Full Article
Page 12 of 1,042« First...1011121314...203040...Last »