|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » क्रिडा

क्रिडा

Oops, something went wrong.

मिस्टर वर्ल्ड स्पर्धेत सागर कातुर्डेला सुवर्ण

वृत्तसंस्था/ मुंबई दक्षिण कोरियाचे जेजू आयलंड भारताच्या शरीरसौ÷वपटूंनी गाजवले. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या आयकर खात्यात असलेल्या सागर कातुर्डेने 75 किलो वजनीगटात सोनेरी यश मिळवित मि.वर्ल्ड शरीरसौ÷व स्पर्धेत सुवर्ण जिंकण्याचे आपले स्वप्न साकारले. सागरसह महाराष्ट्राच्या रोहित शेट्टी आणि वीरेश धोत्रे या दोघांनीही रौप्य जिंकून पदकविजेती कामगिरी केली. भारतासाठी संस्मरणीय ठरलेल्या या स्पर्धेत दहापैकी सात गटात सुवर्ण यश संपादल्यामुळे जन गण मनचे ...Full Article

डेव्हिस चषक फायनल्स : स्पेनची रशियावर मात

वृत्तसंस्था/ माद्रिद राफेल नदाल व ग्रॅनोलर्स-लोपेझ यांच्या शानदार कामगिरीच्या बळावर स्पेनने पहिल्या डेव्हिस चषक फायनल्स स्पर्धेत रशियावर 2-1 असा विजय मिळविला. निर्णायक दुहेरीच्या सामन्यात मार्सेल ग्रॅनोलर्स व फेलिसियानो लोपेझ ...Full Article

मलिंगाचा निवृत्तीचा निर्णय मागे

वृत्तसंस्था / कोलंबो लंका संघाचा कर्णधार व अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याचा विचार चालविला आहे. पुढील वर्षीच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर तो या निर्णयाचा फेरविचार करणार ...Full Article

पाक डेव्हिस संघात युवा खेळाडूंना संधी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली ऐसाम उल कुरेशी व अकील खान या वरिष्ठ व अनुभवी खेळाडूंनी माघार घेतल्यामुळे पाकिस्तानला भारताविरुद्धच्या डेव्हिस चषक लढतीसाठी दोन 17 वर्षीय युवा खेळाडूंना संधी भाग पडले ...Full Article

श्रीकांत, समीरची विजयी सलामी

वृत्तसंस्था/ ग्वांग्झु (द.कोरिया) येथे सुरु असलेल्या 200,000 अमेरिकन डॉलर्स बक्षीस रकमेच्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा अव्वल खेळाडू किदाम्बी श्रीकांत व समीर वर्मा यांनी शानदार विजयासह दुसऱया फेरीत प्रवेश ...Full Article

महाराष्ट्राला ‘नॅशनल स्पोर्ट चॅम्पियनशिप’चे विजेतेपद

पुणे / प्रतिनिधी :  भारत सरकारद्वारा नोंदणीकृत इंडियन स्पोर्ट्स असोसिएशनच्या (आयएसए) वतीने आयोजिलेल्या ‘ओपन नॅशनल स्पोर्ट चॅम्पियनशिप’चे विजेतेपद महाराष्ट्राने मिळवले. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ५९ सुवर्ण, ६३ रौप्य आणि १४ कांस्य अशा एकूण १३६ ...Full Article

गुलाबी चेंडूबरोबरच सुसज्ज व्यवस्थेचीही गरज

भारतातील पहिल्यावहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर राहुल द्रविडचे प्रतिपादन नवी दिल्ली / वृत्तसंस्था गुलाबी चेंडूवरील कसोटी क्रिकेट निश्चितच आकर्षण ठरेल, याबाबत माझ्या मनात संदेह नाही. पण, गुलाबी चेंडूबरोबरच आणखी ...Full Article

रशिया, कॅनडा विजयी, क्रोएशिया पराभूत

वृत्तसंस्था / माद्रीद नव्या स्वरूपातील सुरू झालेल्या पहिल्या डेव्हिस चषक टेनिस अंतिम स्पर्धेत सोमवारी येथे झालेल्या लढतीत रशियाने माजी विद्यमान विजेत्या क्रोएशियाचा 3-0 असा पराभव केला. दुसऱया एका लढतीत ...Full Article

इंडिया इंटरनॅशनल चॅलेंज बॅडमिंटन आजपासून

वृत्तसंस्था/ मुंबई भारत व अन्य बारा देशांचे मिळून एकूण 250 बॅडमिंटनपटू इंडिया इंटरनॅशनल चॅलेंज स्पर्धेत जेतेपदासाठी संघर्ष करणार आहेत. बुधवारपासून या स्पर्धेला येथे प्रारंभ होत आहे. या स्पर्धेसाठी एकूण ...Full Article

भारत ओमानकडून पराभूत, विश्वचषक पात्रतेतून बाहेर

वृत्तसंस्था/ मस्कत भारतीय फुटबॉल संघाचे 2022 विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र होण्याचे स्वप्न भंगले असून येथे झालेल्या विश्वचषक पात्रता फेरीतील सामन्यात ओमानकडून 0-1 अशा गोलफरकाने पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे ...Full Article
Page 21 of 1,043« First...10...1920212223...304050...Last »