|Thursday, May 23, 2019
You are here: Home » क्रिडा

क्रिडा

[youtube_channel num=4 display=playlist]

विश्वचषक स्पर्धेसाठी पाकचा अंतिम संघ जाहीर

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद 30 मे पासून इंग्लंडमध्ये सुरू होणाऱया आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी सोमवारी पीसीबीने 15 जणांचा पाकचा अंतिम संघ जाहीर केला. या संघामध्ये वहाब रियाझ, मोहम्मद अमीर आणि असिफ अली यांचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी घोषित करण्यात आलेल्या पाक संघामधील फहीम अश्रफ, जुनेद खान आणि अबिद अली यांच्या जागी वहाब रियाझ, मोहम्मद अमीर या वेगवान गोलंदाजांना तसेच फलंदाज ...Full Article

ओसाका स्पर्धेत गॅटलीन, नॉर्मन विजेते

वृत्तसंस्था/ ओसाका रविवारी येथे झालेल्या गोल्डन ग्रा प्रि स्पर्धेत विश्वविजेता धावपटू 37 वर्षीय अमेरिकेच्या जस्टीन गॅटलीनने पुरूषांची 100 मी. धावण्यांची शर्यत जिंकली. अमेरिकेच्या मिचेल नॉर्मनने पुरूषांच्या 200 मी. धावण्यांच्या ...Full Article

ग्रीकचा सिटसिपेस एटीपी मानांकनात सहावा

वृत्तसंस्था/ पॅरीस सोमवारी घोषित करण्यात आलेल्या एटीपीच्या ताज्या एकेरीच्या मानांकन यादीत ग्रीकचा नवोदित टेनिसपटू सिटसिपेसने सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. गेल्या आठवडय़ात सिट सिपेसने इटलीतील टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरी ...Full Article

थायलंड टेबल टेनिस स्पर्धेत भारताला चार पदके

वृत्तसंस्था/ बँकॉक येथे सुरू असलेल्या थायलंड कनिष्ठांच्या आणि कॅडेट खुल्या टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या टेबल टेनिसपटूंनी चार कास्यपदकांची कमाई केली. भारताच्या ओशिक घोष आणि अशिष जैन यांनी मुलांच्या एकेरीत, ...Full Article

आयर्लंडकडून अफगाण पराभूत

वृत्तसंस्था/ बेलफास्ट येथे रविवारी झालेल्या वनडे क्रिकेट सामन्यात आयर्लंडने अफगाणचा 72 धावांनी दणदणीत पराभव केला. या पराभवामुळे अफगाण संघाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या मोहिमेला थोडा धक्का बसला आहे. या सामन्यात ...Full Article

भारतीय बॅडमिंटनपटूंचे लक्ष बाद फेरीवर

Full Article

दहा भारतीय मुष्टीयोद्धय़ांची पदके निश्चित

वृत्तसंस्था/ गौहत्ती सोमवारपासून येथे सुरू झालेल्या दुसऱया इंडियन खुल्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या दहा स्पर्धकांनी आपली पदके निश्चित केली आहेत. त्याचप्रमाणे महिला  विभागात सहावेळा विश्व विजेतेपद मिळविणारी मेरी कॉम हिला ...Full Article

विक्रमी सहावे जेतेपद कांगारूंचे लक्ष्य

फेव्हरिट संघ नसला तरी मुसंडी मारण्याची क्षमता, वॉर्नर-स्मिथवर फोकस वृत्तसंस्था/ लंडन विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक पाच वेळा यश मिळविणारा ऑस्ट्रेलियन संघ यावेळी आपला संघ व अन्य संघ यांच्तुयातील अंतर आणखी ...Full Article

विंडीजच्या राखीव खेळाडूंत ड्वेन ब्रॅव्होचा समावेश

वृत्तसंस्था / सेंट जोन्स इंग्लंडमध्ये 30 मे पासून सुरू होणाऱया आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी विंडीज संघाची घोषणा यापूर्वीच करण्यात आली. तथापि या स्पर्धेसाठी विंडीजच्या राखीव खेळाडूमध्ये माजी कर्णधार आणि ...Full Article

जोकोव्हिच-नदाल अंतिम लढत

वृत्तसंस्था/ रोम एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या इटालियन खुल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सर्बियाचा टॉप सीडेड जोकोव्हिच आणि स्पेनचा राफेल नदाल यांच्यात एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होईल. पुरूष एकेरीच्या उपांत्य ...Full Article
Page 4 of 823« First...23456...102030...Last »