|Thursday, December 12, 2019
You are here: Home » क्रिडा

क्रिडा

Oops, something went wrong.

फ्रान्स, पोर्तुगाल, जर्मनी एकाच गटात

वृत्तसंस्था/ बुचारेस्ट 2020 साली होणाऱया युरो चषक फुटबॉल स्पर्धेचा शनिवारी येथे ड्रॉ काढण्यात आला. या ड्रॉनुसार फ्रान्स, पोर्तुगाल आणि जर्मनी यांचा एकाच गटात समावेश झाला आहे. युरोपियन स्तरावरील होणाऱया या आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत एकूण 24 संघांचा सहभाग राहणार असून युरोपमधील विविध बारा शहरांमध्ये या स्पर्धेतील सामने खेळविले जातील. फ गटात फ्रान्स, पोर्तुगाल, जर्मनी यांचा समावेश आहे. फ गटातील जर्मनीचा ...Full Article

बुमराह, जडेजा, अय्यर, नायर यांना बीसीसीआयकडून शुभेच्छा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह, अष्टपैलू रविंद्र जडेजा, श्रेयस अय्यर आणि करूण नायर यांचा शुक्रवार दि. 6 डिसेंबर रोजी वाढदिवस असल्याने भारतीय क्रिकेट मंडळातर्फे या क्रिकेटपटूंना ...Full Article

पाकच्या युवा संघात नसिम शहाला संधी

वृत्तसंस्था / लाहोर 2020 साली 17 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान द. आफ्रिकेत होणाऱया 19 वर्षाखालील वयोगटाच्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पीसीबीने 15 जणांचा संघ जाहीर केला आहे. या ...Full Article

खेळाडूंना सामने निवडण्याची परवानगी नसावी : मोहिंदर अमरनाथ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली काही ज्येष्ठ क्रिकेटपटू आपल्या सोयीनुसार ठरावीक मालिका किंवा सामने निवडतात आणि त्यात भाग घेतात. माजी क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथ हा प्रकार पसंत नसून क्रिकेटपटूंना मालिका तसेच सामन्यांची ...Full Article

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे बॉस मोरोई निलंबित

वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग क्रिकेट द. आफ्रिकेचे बॉस तसेच प्रमुख कार्यकारी  थेबांग मोरोई  यांच्यावर बेशिस्त वर्तनाचे आरोप झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय द. आफ्रिकेने जाहीर केला आहे. मोरोई यांच्याकडून मंडळाच्या ...Full Article

माजी टेटे प्रशिक्षक भवानी मुखर्जी कालवश

वृत्तसंस्था/ चंदीगड भारतीय टेबल टेनिस संघाचे माजी प्रमुख प्रशिक्षक 68 वर्षीय भवानी मुखर्जी यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. गेल्या ...Full Article

फुटबॉलसम्राट पेलेच्या शेवटच्या जर्सीचा लिलाव

वृत्तसंस्था/ मिलान ब्राझिलचा फुटबॉलसम्राट पेले यांनी कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात वापरलेल्या जर्सीचा इटलीत लिलाव करण्यात आला. या लिलावात या जर्सीला 30 हजार युरोजला (33,000 डॉलर्स) विक्री झाली आहे. ब्राझिलने आतापर्यंत ...Full Article

टी-20 क्रिकेटची रंगीत तालीम आजपासून

हैदराबाद / वृत्तसंस्था : केएल राहुल, ऋषभ पंतसारख्या काही युवा खेळाडूंना संघातील जागा भक्कम करण्याचे वेध लागलेले असताना भारतीय संघ पाहुण्या विंडीजविरुद्ध आज पहिली टी-20 खेळेल, त्यावेळी आगामी टी-20 ...Full Article

रोहन बोपण्णाचे पुनरागमन लवकरच

वृत्तसंस्था /मुंबई : भारताचा अव्वल टेनिसपटू रोहन बोपण्णाला अलिकडच्या काही कालावधीत खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे टेनिस क्षेत्रापासून अलिप्त राहावे लागले होते. मात्र 6 ते 12 जानेवारी दरम्यान कतार येथे होणाऱया ...Full Article

पुजारा रणजी स्पर्धेत खेळणार

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : भारतीय कसोटी संघातील अव्वल फलंदाज चेतेश्वर पुजारा रणजी स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यात सौराष्ट्र संघाकडून खेळणार आहे. रणजी स्पर्धेसाठी 16 जणांचा सौराष्ट्रचा संघ जाहीर केला. या ...Full Article
Page 6 of 1,045« First...45678...203040...Last »