|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » क्रिडा

क्रिडा

[youtube_channel num=4 display=playlist]

आशियाई बिलियर्डस स्पर्धेत पंकज अडवाणीला जेतेपद

अंतिम लढतीत मायदेशी सहकारी सौरव कोठारीवर 6-3 फरकाने मात वृत्तसंस्था/ चंदीगड भारताचा सोळावेळा विश्वविजेता ठरलेला बिलियर्डसपटू पंकज अडवाणीने शुक्रवारी सातव्यांदा आशियाई बिलियर्डस अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या स्पर्धेच्या अंतिम लढतीत त्याने मायदेशी सहकारी सौरव कोठारीला 6-3 असे पराभूत केले. अंतिम लढतीच्या पहिल्या सत्रामध्ये कोठारीने 3-1 अशी आघाडी घेतली होती. मात्र, पंकजने आपला अनुभवपणास लावताना जेतेपदाला गवसणी घातली. पहिल्या दोन ...Full Article

पोलार्डच्या झंझावातासमोर बद्रीची हॅट्ट्रिक झाकोळली!

बलाढय़ रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरविरुद्ध मुंबई इंडियन्सचा नाटय़मय विजय, पोलार्डची 47 चेंडूत 70 धावांची आतषबाजी निर्णायक वृत्तसंस्था/ बेंगळूर विंडीजचा धडाकेबाज फलंदाज केरॉन पोलार्डने सहाव्या स्थानी फलंदाजीला येत अवघ्या 47 चेंडूत ...Full Article

ऍन्डय़्रू टायचीही हॅट्ट्रिक, गुजरात लायन्सची बाजी

वृत्तसंस्था/ राजकोट ऑस्ट्रेलियन जलद गोलंदाज ऍन्डय़्रू टायने आयपीएल स्पर्धेत दिवसातील दुसरी हॅट्ट्रिक नोंदवल्यानंतर गुजरात लायन्सने आयपीएल हंगामातील साखळी सामन्यात रायजिंग पुणे सुपरजायंटचा 7 गडी व 12 चेंडूंचा खेळ बाकी ...Full Article

अफगाणचा क्रिकेटपटू शेहजाद उत्तेजक चाचणीत दोषी

वृत्तसंस्था / दुबई आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तेजक चाचणीत आजपर्यंत अनेक क्रीडापटू दोषी ठरले आहेत. आता उत्तेजकाची लागण क्रिकेटमध्येही झाली आहे. अफगाणचा यष्टिरक्षक आणि फलंदाज मोहम्मद शेहजाद उत्तेजक चाचणीत दोषी ...Full Article

घरच्या मैदानावर दिल्लीसमोर पंजाबचे कडवे आव्हान

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली यंदा आयपीएल हंगामात दर्जेदार प्रारंभ करणाऱया दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध आज (दि. 16) घरच्या मैदानावर किंग्स इलेव्हन पंजाबचे कडवे आव्हान असेल. डेअरडेव्हिल्सने यापूर्वी रायजिंग पुणे सुपरजायंटचा 97 धावांनी ...Full Article

शरापोव्हाने ठरविले आयटीएफला दोषी

वृत्तसंस्था/ मॉस्को पाचवेळा ग्रॅन्डस्लॅम अजिंक्मयपद मिळविणारी रशियाची महिला टेनिसपटू मारिया शरापोव्हावर उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याबद्दल बंदी घालण्यात आली होती. दरम्यान डोपींग बंदीसंदर्भात शरापोव्हाने आंतराष्ट्रीय टेनिस फेडरेशनला दोष दिला आहे. ...Full Article

अमेरिकेचा सॉक उपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था / होस्टन येथे सुरू असलेल्या अमेरिकन क्ले कोर्टवरील पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत टॉप सिडेड आणि माजी विजेता जॅक सॉकने जर्मनीच्या टॉमी हॅसचा  6-4, 3-6,6-3 असा पराभव करत एकेरीची उपांत्यपूर्व ...Full Article

नागपूरच्या रोनकची दुबई स्पर्धेत चमक

वृत्तसंस्था / नागपूर 19 व्या दुबई खुल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत नागपूरच्या 11 वषीय फिडे मास्टर रोनक सधवानीने चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेतील ब्लिझ प्रकारामध्ये 11 वषीय रोनकने तुर्कीच्या आंतरराष्ट्रीय ...Full Article

जोहोर चषक हॉकी स्पर्धेतून भारताची माघार

पाकिस्तानच्या सहभागाचा निषेध करण्यासाठी निर्णय, माघार घेण्याचे यंदाचे सलग दुसरे वर्ष वृत्तसंस्था / नवी दिल्ली मलेशियातील सुलतान जोहोर चषक स्पर्धेत भारताने यंदा सलग दुसऱयांदा सहभागी न होण्याचा निर्णय घेतला ...Full Article

विश्वचषकासाठी थेट पात्र ठरण्यात पाकिस्तान, विंडीज अपयशी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली पाकिस्तान व वेस्ट इंडिजचे संघ 2019 साली होणाऱया वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी थेट पात्र ठरण्यात अपयशी ठरले आहेत. आयसीसी वनडे क्रमवारीत अनुक्रमे आठव्या व नवव्या क्रमांकावर राहिल्याने ...Full Article
Page 817 of 923« First...102030...815816817818819...830840850...Last »