|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » क्रिडा

क्रिडा

[youtube_channel num=4 display=playlist]

कोलकाताच्या गोलंदाजांसमोर आरसीबीच्या फलंदाजांचे आव्हान

वृत्तसंस्था/ कोलकाता ‘बॅटिंग ब्यूटी’ म्हणून विशेष नावारुपास आलेल्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर आज (दि. 23) कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांसमोर आरसीबीच्या फलंदाजांना रोखण्याचे कठीण आव्हान असेल. 5 सामन्यात 4 विजय, अशी कामगिरी बजावणाऱया कोलकाता नाईट रायडर्सला यापूर्वी सुरेश रैनाच्या तडाखेबंद फलंदाजीमुळे गुजरात लायन्सकडून धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला होता. त्या पराभवापासून कोलकाताने योग्य बोध घेतला आहे का, हे या लढतीत स्पष्ट होईल. ...Full Article

गुजरात लायन्सचा कोलकाताविरुद्ध सनसनाटी विजय

सामनावीर रैनाची 46 चेंडूत 84 धावांची कप्तानी खेळी, वृत्तसंस्था/ कोलकाता ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर सामनावीर सुरेश रैनाच्या नेतृत्वाखालील गुजरात लायन्सने यजमान कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध शुक्रवारी सनसनाटी विजय नोंदवला. कोलकाताने ...Full Article

रियल-ऍटलेटिको, मोनॅको-युवेंटस उपांत्य लढती

वृत्तसंस्था/ नियॉन चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील उपांत्य फेरीचा ड्रॉ घोषित झाला असून विद्यमान विजेत्या रियल माद्रिदची लढत माद्रिदचाच स्थानिक संघ ऍटलेटिको माद्रिद यांच्यात पुन्हा एकदा होणार आहे. दुसरी उपांत्य ...Full Article

महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी तुषार आरोठे

पूर्वसूचना न देता तडकाफडकी हकालपट्टी केल्याने पूर्णिमा राऊ यांची नाराजी वृत्तसंस्था / नवी दिल्ली बडोदाचा माजी फलंदाज तुषार आरोठे यांची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली असून ...Full Article

विजयाचा षटकार, हे मुंबई इंडियन्सचे लक्ष्य

वृत्तसंस्था/ मुंबई या हंगामात सलग पाच विजय नोंदवणारा मुंबई इंडियन्सचा संघ आज (दि. 22) मायभूमीत दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध विजयाचा षटकार पूर्ण करण्याच्या इराद्याने उतरेल. दिल्ली डेअरडेव्हिल्सचा संघ यंदा बराच झगडत ...Full Article

पुण्याला धोनीचा सर्वोत्तम फॉर्म अपेक्षित

वृत्तसंस्था/ पुणे यंदा आयपीएल हंगामात अद्याप झगडत असलेल्या रायजिंग पुणे सुपरजायंट संघाला आज (दि. 22) विद्यमान विजेत्या सनरायजर्स हैदराबादविरुद्ध सर्वात अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनीकडून सर्वोत्तम फॉर्मची अपेक्षा असेल. पुण्याचा ...Full Article

सिलिकला धक्का, विनोलास उपांत्य फेरीत

वृत्तसंस्था/ मोनॅको स्पेनच्या अल्बर्ट रॅमोस विनोलासने पाचव्या मानांकित मारिन सिलिकविरुद्धच्या सामन्यातील निर्णायक सेटमधील शेवटचे चार गेम्स जिंकून माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. 2014 मध्ये अमेरिकन ग्रँडस्लॅम ...Full Article

बोपण्णा-क्युवेस उपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था/ मोनॅको, माँटे कार्लो भारताचा रोहन बोपण्णा व त्याचा उरुग्वेचा जोडीदार पाब्लो क्युवेस यांनी पाचव्या मानांकित रॅव्हन क्लासेन व राजीव राम यांचा तीन सेट्सच्या लढतीत पराभव करून माँटे कार्लो ...Full Article

आमलाचा ‘हमला’, तरीही मुंबई जिंकली!

वृत्तसंस्था /इंदोर : हाशिम आमलाच्या (60 चेंडूत नाबाद 104) तडफदार पहिल्या शतकानंतरही मुंबई इंडियन्सने आयपीएल साखळी सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबचा तब्बल 8 गडी राखून एकतर्फी धुव्वा उडवत या हंगामातील ...Full Article

गुहागरची कन्या माधवीला जागतिक चेस बॉक्सिंगमध्ये सुवर्ण

मिनल जोशी / कारूळ : मुंबई-घाटकोपर येथील रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालयात बी. एम. एस.च्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या व याच महाविद्यालयात मिक्स मार्शलचे प्रशिक्षण घेत असलेल्या मुळच्या गुहागर तालुक्यातील ...Full Article
Page 842 of 954« First...102030...840841842843844...850860870...Last »