|Saturday, October 19, 2019
You are here: Home » क्रिडा

क्रिडाप्रीतीच्या पंजाबसमोर आज पुन्हा अस्तित्वाचा प्रश्न

वृत्तसंस्था/ मुंबई ग्लेन मॅक्सवेलच्या नेतृत्वाखालील किंग्स इलेव्हन पंजाबची आज (दि. 11) आयपीएल साखळी फेरीत यजमान मुंबई इंडियन्सविरुद्ध लढत होणार असून या निमित्ताने पुन्हा एकदा पंजाबसाठी स्पर्धेतील अस्तित्वाचा प्रश्न उभा ठाकला आहे. मुंबई इंडियन्सने 12 सामन्यात 18 गुणांसह प्ले-ऑफमधील स्थान यापूर्वीच निश्चित केले आहे. सध्या गुणतालिकेतील अव्वलस्थान कायम राखणे, हाच त्यांचा एकमेव प्राधान्यक्रम असणार आहे. किंग्स इलेव्हन पंजाबच्या खात्यावर 12 ...Full Article

अँडी मरे दुसऱया फेरीत

वृत्तसंस्था/ माद्रिद अग्रमानांकित अँडी मरेने माद्रिद ओपनमधील पदार्पणात विजय मिळवित दुसऱया फेरीत स्थान मिळविले. त्याने रोमानियाच्या मेरियस कॉपिलचा पराभव केला. मरेने कॉपिलवर 6-4, 6-3 असा विजय मिळविताना एकही ब्रेकपॉईंटची ...Full Article

सुब्राता पालला 3 आठवडय़ांची मुदत

वृत्तसंस्था/ मुंबई उत्तेजक चाचणीत दोषी आढळलेल्या भारतीय गोलरक्षक सुब्राता पालला उत्तेजक प्रतिबंधक समितीकडे त्याची बाजू मांडण्यासाठी 3 आठवडय़ांची मुदत देत असल्याचे नाडा अध्यक्ष नवीन अगरवाल यांनी बुधवारी जाहीर केले. ...Full Article

ज्युवेन्ट्सची अंतिम फेरीत धडक

वृत्तसंस्था/ टय़ूरिन-इटली डॅनी ऍल्वेसच्या धमाकेदार गोलमुळे ज्युवेन्ट्सने चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. या स्पर्धेत मागील 3 वर्षांच्या कालावधीत अंतिम फेरीत पोहोचण्याची ही त्यांची दुसरी वेळ आहे. मंगळवारी ...Full Article

शानदार विजयासह पंजाबच्या आशाअपेक्षा कायम

वृत्तसंस्था/ मोहाली निर्णायक षटकांमध्ये मोहित शर्मा व संदीप शर्मा यांच्या नियंत्रित, शिस्तबद्ध माऱयामुळे किंग्स इलेव्हन पंजाबने आयपीएल साखळी सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला 14 धावांनी नमवले आणि या हंगामात प्ले-ऑफमध्ये ...Full Article

उरलीसुरली पत राखण्यासाठी गुजरात-दिल्लीचे संघ लढणार

वृत्तसंस्था/ कानपूर इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल स्पर्धेतील आव्हान यापूर्वीच संपुष्टात आलेल्या गुजरात लायन्स व दिल्ली डेअरडेव्हिल्स संघात आज औपचारिक साखळी सामना होत आहे. दोन्ही संघ यावेळी उरलीसुरली पत ...Full Article

झुलन गोस्वामीची विक्रमी कामगिरी

महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी नोंदवणारी गोलंदाज वृत्तसंस्था / नवी दिल्ली भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार व वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी महिला वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक बळी मिळविणारी गोलंदाज ...Full Article

विकासला सहभागासाठी परवानगी नाही

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली विश्व मुष्टीयुद्ध मालिकेमध्ये सहभागी होण्यास भारताचा मुष्टीयोद्धा विकास कृष्णननला परवानगी नाकारण्यात आली आहे. गेल्या आठवडय़ात ताश्कंद येथे आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत 75 किलो मिडलवेट गटातील उपांत्य लढतीत ...Full Article

शरापोव्हा, प्लिसकोव्हा पराभूत

वृत्तसंस्था / माद्रीद येथे सुरू असलेल्या माद्रीद खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत सोमवारी रशियाची मारिया शरापोव्हा आणि प्लिसकोव्हा यांना दुसऱया फेरीत पराभव पत्करावा लागला. कॅनडाच्या बुचार्डने शरापोव्हावर तर लॅटव्हियाच्या सेव्हास्टोव्हाने ...Full Article

बर्मिंगहॅम टेनिस स्पर्धेत शरापोव्हाला वाईल्ड कार्ड

वृत्तसंस्था / बर्मिंगहॅम पुढील महिन्यात येथे होणाऱया बर्मिंगहॅम ऍगॉन क्लासिक महिलांच्या टेनिस स्पर्धेत रशियन महिला टेनिसपटू मारिया शरापोव्हाला स्पर्धा आयोजिकांनी वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्याचे ठरविले आहे. उत्तेजक चाचणीत दोषी ...Full Article
Page 858 of 987« First...102030...856857858859860...870880890...Last »