|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » क्रिडा

क्रिडा

[youtube_channel num=4 display=playlist]

तामिळनाडू क्रिकेट संघटनेचा युवा कसोटी भरविण्यास नकार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली चेन्नईत भारत आणि इंग्लंड 19 वर्षाखालील युवा संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची बीसीसीआयतर्फे देण्यात आलेली ऑफर तामिळनाडू क्रिकेट संघटनेने नाकारली आहे. या संदर्भात तामिळनाडू क्रिकेट संघटनेतर्फे बीसीसीआयला लेखी पत्र पाठविण्यात आले आहे. विविध स्थानिक भरगच्च कार्यक्रमामुळे आपल्याला इंग्लंड आणि भारत युवा संघातील दोन कसोटी सामने भरविणे अशक्य असल्याचे या पत्रात नमूद केले आहे. बीसीसीआयच्या सदस्यांनी दिलेली ही ...Full Article

भारत अ-इंग्लंड आज पहिला सराव सामना

धोनीच्या नेतृत्वाचा शेवटचा सामना, युवराजला सरावाची संधी वृत्तसंस्था/ मुंबई भारत अ आणि इंग्लंड यांच्यातील पहिला सरावाचा सामना येथे सोमवारी खेळविला जाणार आहे. भारत व इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे ...Full Article

चेन्नई स्पर्धेत रॉबर्ट ऍगट विजेता

वृत्तसंस्था/ चेन्नई स्पेनच्या रॉबर्टो बॉटिस्टा ऍगटने कारकिर्दीतील पाचवे एटीपी अजिंक्यपद मिळविताना येथे झालेल्या चेन्नई ओपन स्पर्धेचे जेतेप पटकावले. अंतिम फेरीत त्याने रशियाच्या डॅनिल मेदवेदेव्हचा सव्वा तासाच्या लढतीत 6-3, 6-4 ...Full Article

पीबीएल : हैदराबादची बेंगळूरवर मात

वृत्तसंस्था/ बेंगळूर रिओ ऑलिम्पिक सुवर्णविजेत्या कॅरोलिना मारिनने अश्विनी पोन्नाप्पाविरुद्धचा ट्रम्प सामना जिंकल्यानंतर हैदराबाद हंटर्सने प्रिमियर बॅडमिंटन लीगमधील चुरशीच्या लढतीत यजमान बेंगळूर स्मॅशर्सचा 4-3 असा पराभव केला. हैदराबादच्या मारिनने बेंगळूरच्या ...Full Article

हॅझलवूडला विश्रांती, हाफीजचे पुनरागमन

वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन येथे 13 जानेवारी रोजी होणाऱया पहिल्या वनडे सामन्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वेगवान गोलंदाज हॅझलवूडला विश्रांती दिली आहे. तर या सामन्यासाठी पाक संघात मोहमद हाफीजचे पुनरागमन झाले आहे. पुढील ...Full Article

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकिस्तानचा पुन्हा धुव्वा

सिडनी कसोटीत यजमान संघाचा 220 धावांनी दणदणीत विजय, मालिकेत 3-0 फरकाने ‘क्लीन स्वीप’ वृत्तसंस्था/ सिडनी सध्या प्रचंड अपयशाच्या गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियन संघाने येथील तिसऱया कसोटी सामन्यातही तब्बल 220 ...Full Article

डावखुरा युवराज ठरणार ‘कमबॅक मॅन’!

2011 विश्वचषकानंतर भारतीय संघात तब्बल पाचव्यांदा पुनरागमनाचा पराक्रम, मोहिंदर अमरनाथची पुनरावृत्ती वृत्तसंस्था/ मुंबई 1980 चे दशक गाजवणाऱया मोहिंदर अमरनाथनंतर आता डावखुरा, शैलीदार फलंदाज युवराज सिंग देखील भारतीय क्रिकेटमधील ‘कमबॅक ...Full Article

धोनी माझ्यासाठी नेहमीच तारणहार

तिन्ही क्रिकेट प्रकारातील भारतीय कर्णधार विराट कोहलीचे प्रतिपादन वृत्तसंस्था / नवी दिल्ली ‘धोनी केवळ कर्णधारच नव्हता, तर तो माझ्यासाठी तारणहार देखील होता. प्रारंभी, उमेदीच्या कालावधीत माझ्या कामगिरीत बऱयाचदा सातत्य ...Full Article

ऑस्ट्रेलियाचा वनडे संघ जाहीर

फिंच, बेलीला वगळले, लिन, ख्वाँजाचा संघात समावेश वृत्तसंस्था / सिडनी पाकविरूद्ध होणाऱया पाच सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी शनिवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 14 जणांचा ऑस्ट्रेलियन संघ जाहीर केला असून अनुभवी फलंदाज फिंच ...Full Article

जोकोव्हिक-मरे यांच्यात जेतेपदासाठी लढत

वृत्तसंस्था/ डोहा येथे सुरू असलेल्या कतार खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत ब्रिटनचा टॉप सीडेड अँडी मरे आणि सर्बियाचा जोकोव्हिक यांच्यात एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होईल. या स्पर्धेतील एकेरीच्या उपांत्य सामन्यात जोकोव्हिकने ...Full Article
Page 876 of 884« First...102030...874875876877878...Last »