|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » क्रिडा

क्रिडा

[youtube_channel num=4 display=playlist]

भारतीय महिला हॉकी संघाची विजयी घोडदौड

वृत्तसंस्था/ भोपाळ भारतीय महिला हॉकी संघाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवताना पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या लढतीत बेलारुसवर 2-1 अशी मात केली. या दणदणीत विजयासह भारतीय महिलांनी मालिकेत 4-0 अशी आघाडी घेतली आहे. राणीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱया भारतीय संघाने सहाव्या मिनिटाला गोल करत खाते उघडले. सहाव्या मिनिटाला रेणुका यादवने अप्रतिम मैदानी गोल करुन भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर, ...Full Article

टीम इंडियाचे प्रायोजकत्व ‘ओप्पो’ मोबाईल कंपनीकडे

स्टार इंडियाची जागा घेणार, तब्बल 1079 कोटी रुपये मोजत घेतले अधिकार, एप्रिलमध्ये संघ दिसणार नव्या जर्सीत वृत्तसंस्था/ नवी दिल्ली टीम इंडियाला नवा प्रायोजक मिळाला असून चीनमधील मोबाईल कंपनी असणाऱया ...Full Article

कुशल मेंडिसचे नाबाद दीडशतक, श्रीलंका 321/4

बांगलादेशविरुद्ध पहिली कसोटी : असेला गुणरत्नेचे अर्धशतक वृत्तसंस्था/ गॅले येथे सुरु असलेल्या बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीत कुशल मेंडिस (नाबाद 166) दीडशतकी खेळीच्या जोरावर लंकेने पहिल्या दिवसअखेर 88 षटकांत 4 गडी ...Full Article

चेल्सीकडून वेस्ट हॅम पराभूत

वृत्तसंस्था / लंडन प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत सोमवारी झालेल्या सामन्यात चेल्सीने वेस्ट हॅम युनायटेडचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करत स्पर्धेच्या गुणतक्त्यात नजीकच्या संघावर 10 गुणांची आघाडी घेत पहिले स्थान ...Full Article

परवेझ रसूलचा जेके संघ सोडण्याचा विचार

वृत्तसंस्था / श्रीनगर जम्मू-काश्मीरमधील क्रिकेटचा प्रशासकीय दर्जा खूपच खालावला असून त्यामध्ये सुधारणा झाली नाही, तर आपण इतर राज्यांकडून खेळण्याचा विचार करेन, असे वैयक्तिक मत जम्मू-काश्मीरचा राष्ट्रीय क्रिकेटपटू परवेज रसूलने ...Full Article

मातेराझीकडून प्रशिक्षकपदाचा त्याग

वृत्तसंस्था / चेन्नई इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेतील अव्वल संघ चेन्नईन एफसी संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदाचा त्याग इटलीचे प्रशिक्षक मार्को मातेराझी यांनी केला आहे. सदर माहिती चेन्नईन एफसीच्या फ्रांचायजीनी दिली. परस्पर ...Full Article

बंगळूरू कसोटीत भारताचा सनसनाटी विजय

ऑनलाईन टीम / बंगळूरू : बंगळूरू कसोटीमध्ये चौथ्या दिवसीच भारताने सनसनाटी विजय मिळवला आहे. पहिल्याच सत्रात भारतीय संघाचा डाव 274 धावांवर आटोपल्यानंतर भारताच्या 188 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कांगारूंची ...Full Article

ऑस्ट्रेलिया समोर 188 धावांचे लक्ष्य

ऑनलाईन टीम / बंगळुरू : बंगळुरू येथे सुरू असलेल्या भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया सामन्यात भारताचा दुसरा डाव 274 धावांवर आटेपला असून भारताने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 188 धावांचे लक्ष्य दिले आहे. हेझलवूडने ...Full Article

रंगतदार कसोटीत भारत 126 धावांनी आघाडीवर

वृत्तसंस्था / बेंगळूर केएल राहुल अर्धशतक तसेच चेतेश्वर पुजारा (नाबाद 79) व अजिंक्य रहाणे (नाबाद 40) यांच्या अभेद्य, संघर्षमय खेळाच्या बळावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱया कसोटी सामन्यात चांगलाच रंग ...Full Article

शार्दुल ठाकुर रायजिंग पुणे संघाशी करारबद्ध

वृत्तसंस्था/ पुणे 10 व्या आवृत्तीच्या इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेसाठी रायजिंग पुणे सुपरजायंट्स संघाने मध्यमगती गोलंदाज शार्दुल ठाकुरला करारबद्ध केले आहे. शार्दुलने यापूर्वी किंग्स इलेव्हन संघाचे प्रतिनिधीत्व केले. पंजाबने ...Full Article
Page 885 of 953« First...102030...883884885886887...890900910...Last »