|Monday, December 9, 2019
You are here: Home » क्रिडा

क्रिडा

Oops, something went wrong.

पाकचा हसन अली जखमी

वृत्तसंस्था/ लाहोर पाकचा वेगवान गोलंदाज हसन अली याच्या बरगडीच्या हाडांना दुखापत झाल्याने पाकमध्ये होणाऱया लंकेविरुद्धच्या आगामी दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत तो खेळू शकणार नाही, असे पीसीबीच्या प्रवक्त्याने सांगितले. गेल्या आठवडय़ात येथे कैद-ए-आझम चषक क्रिकेट स्पर्धेत तो सेंट्रल पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करीत होता. सेंट्रल पंजाब आणि खैबर पखन्तुख्वा यांच्यातील सामन्यात खेळताना त्याला पाठीच्या डाव्या बाजूला वारंवार वेदना जाणवू लागल्या. त्याने ...Full Article

जी. साथियानचे आव्हान संपुष्टात

वृत्तसंस्था/ चेंगडू चीनमध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशनच्या पुरुषांच्या विश्वचषक टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या जी. साथियानचे आव्हान शनिवारी संपुष्टात आले आहे. साथियानला टिमो बॉलकडून हार पत्करावी लागली. विश्वचषक ...Full Article

सौरभ वर्मा फायनलमध्ये

सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन : महिलांत रितुपर्ण दास उपांत्य फेरीत पराभूत वृत्तसंस्था/ लखनौ येथे सुरु असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा युवा बॅडमिंटनपटू सौरभ वर्माने विजयी घोडदौड कायम ...Full Article

ऐझवाल-बागान सामना बरोबरीत

वृत्तसंस्था/ ऐझवाल 13 व्या आय लिग फुटबॉल स्पर्धेतील शनिवारी येथे झालेला यजमान ऐझवाल फुटबॉल क्लब आणि कोलकात्याचा बलाढय़ मोहन बागान यांच्यातील सलामीची लढत गोलशून्य बरोबरीत राहिली. स्पर्धेतील या सलामीच्या ...Full Article

दुसऱया कसोटीत न्यूझीलंड सुस्थितीत

 वृत्तसंस्था/ हॅमिल्टन येथे सुरू असलेल्या दुसऱया क्रिकेट कसोटीत यजमान न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात 375 धावा जमविल्या. त्यानंतर खेळाच्या दुसऱया दिवसाअखेर इंग्लंडची पहिल्या डावात स्थिती 2 बाद 39 अशी केविलवाणी ...Full Article

बीसीसीआयची आज मुंबईत बैठक

सचिन, लक्ष्मण पुन्हा सीएसीमध्ये दाखल होण्याची शक्यता वृत्तसंस्था/ कोलकाता रविवारी मुंबईतील मुख्यालयात बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण बैठक होणार असून काही नियमावलीत सुधारणा आणि नव्या सल्लागार समितीची पुनर्स्थापना या विषयावर प्रामुख्याने ...Full Article

विनेश, साक्षीला सुवर्णपदके

वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिप : अनिताचा दिव्याला धक्का वृत्तसंस्था/ जालंधर भारताच्या स्टार महिला मल्ल विनेश फोगट (5ग्न5 किलो गट) व साक्षी मलिक (62 किलो गट) यांनी आपापल्या गटातील अंतिम ...Full Article

ऑस्ट्रेलियन फिंचच्या डोक्मयाला दुखापत

वृत्तसंस्था/ मेलबोर्न ऑस्ट्रेलियाचा अनुभवी क्रिकेटपटू 33 वषीय ऍरोन फिंचला शेफिल्ड शिल्ड क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात खेळताना त्याच्या डोक्मयावर चेंडू आदळल्याने तो जखमी झाला आहे. कन्कशन नियमानुसार त्याच्या जागी डीनला संघात ...Full Article

नाझनीन हमदुलेचा मृत्यू संशयास्पद

शिव येथील पालेकर कुटुंबियांसह ग्रामस्थांचा आरोप प्रतिनिधी/ खेड तालुक्यातील शिर्शी-मोहल्ला येथील नाझनीन वासिफ हमदुले या 24 वर्षीय विवाहितेचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करावी, ...Full Article

धडाकेबाज त्रिशतकासह डेव्हिड वॉर्नरचा विक्रम

ऑनलाईन टीम ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलमीवीर डेव्हिड वॉर्नरने त्रिशतक झळकावत इतिहास रचला आहे. या खेळीच्या बळावर पाकिस्ताविरुद्ध अॅडलेड कसोटीत धावांचा डोंगर उभा केला आहे. ऑस्ट्रेलियाने 3 बाद 589 धावांवर डाव ...Full Article
Page 9 of 1,042« First...7891011...203040...Last »