|Monday, December 9, 2019
You are here: Home » क्रिडा

क्रिडा

Oops, something went wrong.

बॅडमिंटनपटूंवर बक्षिसांचा वर्षाव

वृत्तसंस्था / नवी दिल्ली स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल व पीव्ही सिंधू, पारुपल्ली कश्यप यांच्यासह आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये देदीप्यमान कामगिरी करणाऱया दिग्गज खेळाडूंना भारतीय बॅडमिंटन संघटनेने (बीएआय) 1 कोटी 60 लाख रुपयाचे रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात केले. सायना नेहवालने ऑस्ट्रेलियन सुपर सीरिज स्पर्धेत मिळवलेल्या जेतेपदाबद्दल संघटनेने तिला 25 लाख रुपये दिले आहेत. तसेच सिंधूने मलेशिया मास्टर्स, 2015 मध्ये मकाऊ ओपन, ...Full Article

मेस्सीवरील 4 सामन्यांची बंदी रद्द

वृत्तसंस्था/ झुरिच अर्जेन्टिनाचा जागतिक स्तरावरील स्टार फुटबॉलर लायोनेल मेस्सीवरील 4 सामन्यांची बंदी मागे घेण्यात आली असून यामुळे उरुग्वे, व्हेनेझुएला व पेरुविरुद्ध होणाऱया विश्वचषक पात्रता फेरीत तो खेळू शकणार आहे. ...Full Article

पुण्याची घोडदौड रोखण्याचा हैदराबादचा प्रयत्न

वृत्तसंस्था/ हैदराबाद येथील उप्पळ स्टेडियमवर घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ घेत यजमान सनरायजर्स हैदराबादचा संघ रायझिंग पुणे सुपरजायंट संघाची विजयी घोडदौड रोखण्याचा निकराने प्रयत्न करेल. पुणे संघाने यापूर्वी सलग 3 ...Full Article

मलेशियाकडून भारत पराभूत

वृत्तसंस्था/ इपोह (मलेशिया) येथे सुरु असलेल्या 26 व्या सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत यजमान मलेशियाकडून भारताला 1-0 असा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह सलग दुसऱयांदा अंतिम फेरीत पोहोचण्याचे ...Full Article

बॅडमिंटन क्रमवारीत सायना, सिंधूची घसरण

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली ऑलिम्पिक रौप्य विजेती पीव्ही सिंधू व सायना नेहवाल यांची शुक्रवारी जाहीर केलेल्या ताज्या जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत चौथ्या व नवव्या स्थानी घसरण झाली आहे. गत महिन्यात झालेल्या ...Full Article

शिव थापा, सुमीत सांगवान अंतिम फेरीत

वृत्तसंस्था/ ताश्कंद चौथ्या मानांकित शिवा थापाने येथे सुरू असलेल्या आशियाई मुष्टियुद्ध चॅम्पियनशिपमध्ये 60 किलो वजन गटातून खेळताना शानदार विजय मिळवित अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. शिवने उपांत्य फेरीतील लढतीत ऑलिम्पिक ...Full Article

वेस्ट इंडीजचा पाकिस्तानविरुद्ध सनसनाटी विजय

188 धावांच्या आव्हानाला उत्तर देताना पाकिस्तानचा 81 धावात धुव्वा वृत्तसंस्था/ ब्रिजटाऊन शेनॉन गॅब्रिएल (11 धावात 5 बळी), जेसॉन होल्डर (23 धावात 3 बळी) व अल्जारी जोसेफ (2/42) यांच्या भेदक ...Full Article

विराटसेना ‘चॅम्पियन्स’साठी महत्त्वाकांक्षी : कुंबळे

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली महसुली धोरणाच्या मुद्यावरुन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेशी अनेक वाद सुरु असले तरी त्याचा खेळावर विपरीत परिणाम होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करत मुख्य ...Full Article

दिल्लीचा गुजरातविरुद्ध सनसनाटी विजय!

208 धावांचे कडवे आव्हानही सहज गाठले, ऋषभ पंत-संजू सॅमसनची धडाकेबाज अर्धशतके ठरली निर्णायक वृत्तसंस्था / नवी दिल्ली युवा फलंदाज ऋषभ पंत (43 चेंडूत 97) व संजू सॅमसन (31 चेंडूत ...Full Article

भारत ‘चॅम्पियन्स’मध्ये खेळणारच, तातडीने संघनिवड करा!

प्रशासकीय समितीचा बीसीसीआयला ‘आदेश’, खेळात राजकारण न आणण्याची स्पष्ट सूचना वृत्तसंस्था/ नवी दिल्ली आगामी आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धेत भारताचा संघ खेळणारच, हे गृहित धरुन तातडीने संघनिवड जाहीर करा, असा ...Full Article
Page 916 of 1,042« First...102030...914915916917918...930940950...Last »