|Saturday, February 22, 2020
You are here: Home » क्रिडा

क्रिडा

Oops, something went wrong.

फेडररचा 2018 च्या टेनिस हंगामाला पर्थमध्ये प्रारंभ

वृत्तसंस्था/ सिडनी स्वित्झर्लंडचा अनुभवी आणि अव्वल टेनिसपटू रॉजर फेडरर 2018 च्या आपल्या टेनिस हंगामाला पर्थ येथे होणाऱया हॉपमन चषक स्पर्धेद्वारे प्रारंभ करणार आहे. फेडररने 2017 साली ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद मिळविले असून तो आता 2018 च्या टेनिस हंगामात ऑस्ट्रेलियन स्पर्धेतील विजेतेपद स्वत:कडे राखण्याचा प्रयत्न करेल. फेडररने आतापर्यंत 18 ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे तब्बल सहा महिने ...Full Article

चौकशीसाठी मलिंगाला पाचारण

वृत्तसंस्था / कोलंबो लंकन क्रिकेट मंडळाबरोबर कंत्राट पद्धतीचा करार मोडल्याबद्दल मलिंगाने लंकन क्रिकेट मंडळावर प्रसारमाध्यमाशी संपर्क साधून टीका केली. दरम्यान लंकन क्रिकेट मंडळाने मलिंगावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून ...Full Article

दुसऱया वनडेत भारत 105 धावांनी ‘अजिंक्य’!

दुबळय़ा विंडीजचा सलग धुव्वा,  भारत मालिकेत 1-0 ने आघाडीवर वृत्तसंस्था/पोर्ट ऑफ स्पेन (त्रिनिदाद) अजिंक्य रहाणेचे (10 चौकार, 2 षटकारासह 103) तिसरे वनडे शतक आणि कर्णधार विराट कोहलीच्या 66 चेंडूतील ...Full Article

भारताचा युपेनला धक्का

विश्व सांघिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप वृत्तसंस्था/ खांटी मानसीस्क, रशिया बी. अधिबनने केलेल्या चमकदार प्रदर्शनामुळे भारताच्या पुरुष बुद्धिबळ संघाने विश्व सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत सातव्या फेरीत तिसऱया मानांकित युपेनला 2.5-1.5 असा पराभवाचा ...Full Article

डिव्हिलियर्स ऑगस्टमध्ये निवृत्त होणार?

वृत्तसंस्था/ कार्डिफ दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज एबी डिव्हिलियर्स त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील भवितव्यावर निर्णय घेण्यासाठी ऑगस्टमध्ये क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या पदाधिकाऱयांशी चर्चा करणार आहे. ‘पुढील काही वर्षात आणखी काय शक्य आहे, ...Full Article

जर्मनी, चिलीची शेवटच्या चारमध्ये धडक

कॉन्फेडरेशन्स चषक फुटबॉल : जर्मनीची कॅमेरूनवर मात, ऑस्ट्रेलियाने चिलीला गोलबरोबरीत रोखले वृत्तसंस्था / सोची, रशिया जर्मनीने कॉन्फेडरेशन्स चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविताना कॅमेरूनचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव ...Full Article

फलंदाजीला उतरण्यापूर्वी ‘ती’ काय करते? पुस्तक वाचते!

वृत्तसंस्था/ लंडन भारतीय महिला संघाची कर्णधार मिथाली राज सध्या आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. वनडे क्रिकेटमध्ये 7 सामन्यात सलग 7 अर्धशतके झळकावणारी ती पहिली महिला क्रिकेटपटूही ठरली आहे. याशिवाय, महिला ...Full Article

स्पेनचा लोपेझ अजिंक्य

वृत्तसंस्था / लंडन स्पेनचा 35 वर्षीय टेनिसपटू फेलिसियानो लोपेझने रविवारी येथे क्विन्स क्लब ग्रासकोर्ट एटीपी टेनिस स्पर्धा जिंकली. पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात लोपेझने क्रोएशियाच्या मॅरीन सिलीकचा 4-6, 7-6 (7-2), ...Full Article

मॅकेन्रोचा ऍगास्सीला सल्ला

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क सर्बियाचा टेनिसपटू जोकोव्हिक अलिकडच्या कालावधीत आपली अव्वल कामगिरी करू शकलेला नाही. त्याला मानांकनातील आपले अग्रस्थानही राखता आलेले नाही. ताज्या मानांकन यादीत जोकोव्हिक सध्या चौथ्या स्थानावर आहे. अमेरिकेचा ...Full Article

ऑस्ट्रेलियाचा रिकार्दो विजेता

वृत्तसंस्था / लंडन रेडबुल चालक ऑस्ट्रेलियाचा डॅनियल रिकार्दोने रविवारी येथे झालेल्या  अझरबेजान ग्रां प्रि एफ-1 मोटार शर्यतीचे अजिंक्यपद पटकाविले. या स्पर्धेत एफ-1 सांघिक गुणतक्त्यात आघाडीवर असलेल्या सेबेस्टियन व्हेटेलला चौथ्या ...Full Article
Page 945 of 1,119« First...102030...943944945946947...950960970...Last »