|Friday, October 18, 2019
You are here: Home » क्रिडा

क्रिडा10 जानेवारीच्या सराव सामन्यासाठी धोनी कर्णधार

ऑनलाईन टीम /मुंबई :  टीम इंडियाच्या वन डे टी 20 सामन्यांसाठी कर्णधारपद महेंद्रसिंग धोनी याने सोडले असले तरी 10 जानेवारीला मुंबईत होत असलेल्या इंग्लंड विरूध्दच्या दोन सराव सामन्यापैकी पहिल्या सामन्याचे कर्णधारपद धोनीकडे दिले गेले आहे. दुसऱया सामन्याचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करणार आहे. त्यानंतर इंग्लंड विरूध्द होणार असलेल्या तीन वन डे व तीन टी 20 सामन्यांची धुरा मात्र विराट कोहलीहडे ...Full Article

न्यूझीलंडचा एकतर्फी मालिकाविजय

वृत्तसंस्था/ माऊंट माँगनुइ सामनावीर कोरी अँडरसनने नोंदवलेल्या तडाखेबंद नाबाद अर्धशतकाच्या आधारे न्यूझीलंडने येथे झालेल्या तिसऱया व अखेरच्या टी-20 सामन्यात बांगलादेशचा 27 धावांनी पराभव करून मालिकेत 3-0 असे ‘क्लीन स्वीप’ ...Full Article

झेकच्या सिनियाकोव्हाचे पहिले जेतेपद

वृत्तसंस्था/ शेनझेन झेकच्या 52 व्या मानांकित कॅटरिना सिनियाकोव्हाने शनिवारी येथे शेनझेन खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत एकेरीचे विजेतेपद पटकाविले.  अंतिम सामन्यात सिनियाकोव्हाने अमेरिकेच्या ऍलिसन रिसेकीचा 6-3, 6-4 असा पराभव केला. ...Full Article

ब्रिस्बेन स्पर्धेत प्लिसकोव्हा अजिंक्य

वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन शनिवारी येथे झेकच्या कॅरोलिना प्लिसकोव्हाने ब्रिस्बेन खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले. प्लिसकोव्हाने अंतिम सामन्यात फ्रान्सच्या कॉर्नेटचा 6-0, 6-3 असा पराभव केला. डब्ल्यूटीए टूरवरील प्लिसकोव्हाचे हे ...Full Article

बल्गेरियाचा डिमिट्रोव्ह विजेता

वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन बल्गेरियाच्या 25 वर्षीय ग्रिगोर डिमिट्रोव्हने एटीपी टूरवरील ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत एकेरीचे अजिंक्यपद पटकाविताना जपानच्या निशीकोरिचा पराभव केला. एटीपी टूरवरील डिमिट्रोव्हचे हे चौथे विजेतेपद असून गेल्या दोन ...Full Article

रियल माद्रीदचा विजय

वृत्तसंस्था/ माद्रीद ला लीगा फुटबॉल स्पर्धेत शनिवारी झालेल्या सामन्यात स्पेनच्या रियल माद्रीद संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखताना ग्रेनेडाचा 5-0 असा दणदणीत पराभव केला. या विजयामुळे रियल माद्रीदने स्पर्धेच्या ...Full Article

भारतीय स्क्वॅश संघाला तीन पदके

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 19 वर्षांखालील वयोगटाच्या प्रतिष्ठेच्या ब्रिटिश कनिष्ठांच्या खुल्या स्क्वॅश स्पर्धेत भारतीय संघाने सुवर्ण, रौप्य आणि कास्य अशी सर्व तीन पदकाची कमाई केली. या स्पर्धेत भारताचा व्ही. सेथिंलकुमारने ...Full Article

तामिळनाडू क्रिकेट संघटनेचा युवा कसोटी भरविण्यास नकार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली चेन्नईत भारत आणि इंग्लंड 19 वर्षाखालील युवा संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची बीसीसीआयतर्फे देण्यात आलेली ऑफर तामिळनाडू क्रिकेट संघटनेने नाकारली आहे. या संदर्भात तामिळनाडू क्रिकेट संघटनेतर्फे बीसीसीआयला ...Full Article

भारत अ-इंग्लंड आज पहिला सराव सामना

धोनीच्या नेतृत्वाचा शेवटचा सामना, युवराजला सरावाची संधी वृत्तसंस्था/ मुंबई भारत अ आणि इंग्लंड यांच्यातील पहिला सरावाचा सामना येथे सोमवारी खेळविला जाणार आहे. भारत व इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे ...Full Article

चेन्नई स्पर्धेत रॉबर्ट ऍगट विजेता

वृत्तसंस्था/ चेन्नई स्पेनच्या रॉबर्टो बॉटिस्टा ऍगटने कारकिर्दीतील पाचवे एटीपी अजिंक्यपद मिळविताना येथे झालेल्या चेन्नई ओपन स्पर्धेचे जेतेप पटकावले. अंतिम फेरीत त्याने रशियाच्या डॅनिल मेदवेदेव्हचा सव्वा तासाच्या लढतीत 6-3, 6-4 ...Full Article
Page 978 of 986« First...102030...976977978979980...Last »