|Sunday, July 21, 2019
You are here: Home » Top News

Top News

[youtube_channel num=4 display=playlist]

वेस्टइंडीज दौऱयासाठी भारतीय संघ जाहीर

ऑनलाईन टीम / मुंबई : वेस्टइंडीज दौऱयासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये महेंद्रसिंह धोनीला विश्रांती देण्यात आली आहे. तर श्रेयस अय्यर, मनिष पांडे, खलिल अहमद, नवदीप सैनी, राहुल चाहर, दीपक चाहर यासारख्या नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. 3 ऑगस्टपासून सुरु होणाऱया वेस्टइंडीज दौऱयात भारताच्या टी-20, एकदिवसीय व कसोटी क्रिकेट संघाची एम. एस. के. प्रसाद ...Full Article

वीज कोसळून धुळ्यात 2 तर भिवंडीत 1 महिला ठार

ऑनलाईन टीम / धुळे : मुसळधार पावसाने राज्यात तिघांचे बळी घेतले आहेत. धुळय़ामध्ये वीज कोसळून दोन मुलांचा तर भिवंडी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. मागील आठ ते दहा दिवस ...Full Article

चर्चिल चेंबरच्या तिसऱया मजल्याला आग; एकाचा मृत्यू

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध ताजमहाल हॉटेलमागे असणाऱया चर्चिल चेंबर इमारतीच्या तिसऱया मजल्याला लागलेल्या आगीत एका रहिवाशाचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी धाव घेत 14 ...Full Article

धर्मनिरपेक्ष, पुरोगामी शक्तींनी एकत्र येण्याची गरज : बाळासाहेब थोरात

ऑनलाईन टीम / शिर्डी :  आगामी विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष व पुरोगामी शक्तींनी एकत्र आले पाहीजे. राज ठाकरेंच्या सभांना गर्दी झाली, चर्चाही झाली. मात्र, ही गर्दी मतात परावर्तित का होवू ...Full Article

ठाण्यात टेम्पो अपघातात एका मजूराचा मृत्यू, 21 जखमी

ऑनलाईन टीम / ठाणे : मजुरांना घेऊन जाणाऱया टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो ब्रिजवर पलटी झाला. या दुर्घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला. तर 21 कामगार जखमी झाले आहेत. जखमींना ...Full Article

नाटय़गृहात एसी बंद; भरत जाधवचा संताप

ऑनलाईन टीम / मुंबई : ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाटय़गृहाच्या व्यवस्थापनाची बेफिकीरी आता चव्हाटय़ावर आली आहे. या नाटय़गृहात काल अभिनेते भरत जाधव यांच्या नाटकाचा प्रयोग होता. नाटय़गृहाचे संपूर्ण भाडे देऊनही ...Full Article

भरधाव वेगातील एसटी बसला अपघात; पाच जखमी

 ऑनलाईन टीम / गोंदिया :  भरधाव वेगातील एसटीबस चिखलामुळे घसरून झालेल्या अपघातात पाच प्रवासी जखमी झाले आहेत. आज सकाळी 7 वाजता ही घटना घडली. जखमींमध्ये चार अल्पवयीन मुलांचा समावेश ...Full Article

मुलानेच केली जन्मदात्या पित्याची हत्या

ऑनलाईन टीम / अकोला : मुलानेच आपल्या जन्मदात्या पित्याच्या डोक्मयात लोखंडी रॉडने वार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना अकोल्याच्या कानशिवणी गावात घडली. वडिलांच्या हत्येनंतर मुलगा फरार झाला आहे. नामदेव ...Full Article

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक

ऑनलाईन टीम / मुंबई : रेल्वेच्या कामांसाठी आज मध्य रेल्वे मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्ग, हार्बरवर सीएसएमटी-चुनाभट्टी, वांदे दोन्ही मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते भाइंदर दरम्यान अप ...Full Article

शॉर्ट सर्किटमुळे बदलापुरात इमारतीला आग

  ऑनलाईन टीम /बदलापूर :  बदलापुरात एका इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. सुदैवाने या आगीत कुणीही जखमी झाले नाही. परंतु आगीमुळे घरातील सामान जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले. ...Full Article
Page 1 of 1,00212345...102030...Last »