|Sunday, December 15, 2019
You are here: Home » Top News

Top News

Oops, something went wrong.

छगन भुजबळ येणार तुरुंगाबाहेर ; राष्ट्रपती निवडणुकीत करणार मतदान

ऑनलाईन टीम / मुंबई : मनी लाँड्रिंगप्रकरणी आर्थर रोड कारागृहात शिक्षा भोगत असलेले राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांना राष्ट्रपती निवडणुकीत मतदान करण्यास पीएमएलए न्यायालयाने परवानगी दिली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पदाचा कार्यकाळ जुलै महिन्यात पूर्ण होत आहे. त्यामुळे या रिक्त होणाऱया पदासाठी येत्या 17 जुलैला मतदान होणार आहे. आपण विधानसभेचे सदस्य असल्याने ...Full Article

2019 सालच्या निवडणुकीत मी पंतप्रधानपदाचा उमेदवार नाही ; नितीशकुमार यांचे स्पष्टीकरण

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मी पंतप्रधानपदाचा उमेदवार नाही. या पदावर विराजमान होण्याची माझी पात्रताही नाही, अशा शब्दांत संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे ...Full Article

न्यायाधीश कर्नान यांना झटका ; जामिन अर्जावरील सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : पश्चिम बंगाल सीआयडीकडून अटकेत असलेले कोलकाता न्यायालयाचे माजी न्यायाधीश सी. एस. कर्नान यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती मिळावी तसेच त्यांच्या जामिन अर्जावरील सुनावणीस ...Full Article

जम्मू-काश्मीरात 2 दहशतवाद्यांचा खात्मा ; चकमक सुरु

ऑनलाईन टीम / श्रीनगर : जम्मू-काश्मीरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ही घटना पुलवामा जिह्यातील बमनू परिसरात घडली. या परिसरात अद्यापही चकमक सुरुच ...Full Article

मी भारतात दहशतवादी हल्ले केले : सय्यद सलाहूद्दीन

ऑनलाईन टीम / श्रीनगर : हिजबूल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाहूद्दीनने एका पाकिस्तानी टीव्ही चॅनलवर बोलताना भारतात दहशतवादी हल्ले केल्याची कबुली दिली आहे. हिजबूलने आतापर्यंत काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी हल्ले घडवून ...Full Article

पुलवामामध्ये एक दहशतवाद्याचा खात्मा, चकमक सुरू

ऑनलाईन टीम /श्रीनगर जम्मू – काश्मीर सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात आज सकाळपासून जोरदार चकमक सुरू झाली असून या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. पुलवामा जिह्यातील बामनू या ...Full Article

पुण्यातील म्हसोबा मंदिरातून देवाचे डोळे चोरले

ऑनलाईन टीम / पुणे : पुण्यात मंदिरातून देवाच्या मूर्तीचे चांदीचे डोळे चोरीला गेले आहेत. दत्तवाडीतील अखिल दत्तवाडी म्हसोबा मंदिरात हा प्रकार घडला आहे. देवदर्शनाच्या बहण्याने चेर मंदिरात शिरला. मंदिरातील ...Full Article

प्रणव मुखर्जींनी मला मुलासारखे जपले : मोदी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : प्रणव मुखर्जी हे राष्ट्रपतीपदावरून लवकरच पायउतार होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी प्रणव मुखर्जी यांच्या बद्दल भावूक झाले आहे. प्रणव मुखर्जीं विषयी ...Full Article

सरकारने शेतकऱयांच्या तोंडाला पाने पुसली

प्रतिनिधी/ सांगली राज्यातील शेतकऱयांना 34 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केल्याचा दावा शासन करीत असले तरीही या कर्जमाफीचा शेतकऱयांना फायदा होणार नाही. पेरणीसाठी तातडीचे दहा हजार रुपयेही शेतकऱयांना अद्यापपर्यंत ...Full Article

ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल यांचे निधन

ऑनलाईन टीम / मुंबई : ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल यांचे दीर्घ आजाराने मुंबईत आज निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. दिग्दर्शक, प्राध्यापक, लेखक, अभिनेता असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले तोरडमल ...Full Article