|Friday, February 28, 2020
You are here: Home » Top News

Top News

Oops, something went wrong.

विजय रुपानी 21 हजार मतांनी आघाडीवर

ऑनलाईन टीम / अहमदाबाद : गुजरातमधील राजकोट पश्चिममधून भाजपचे उमेदवार व मुख्यमंत्री विजय रूपानी हे  21 हजार मतांनी आघाडीवर चौथ्या फेरीनंतर त्यांनी पुन्हा आघाडी घेतली आहे. नेहमीच उच्चर्गीय म्हणून ओळखल्या जाणाऱया राजकोट पश्चिम मतदारसंघातून आजपर्यंत तीन मुख्यमंत्री निवडून गेले आहेत. 1995 मध्ये केशूभाई पटेल, 2002 मध्ये नरेंद्र मोदी तर आता राजकोट पश्चिममधून मुख्यमंत्री विजय रूपानी लढत आहेत. मात्र, रूपानी ...Full Article

विजयासाठी राहुल यांच्या दिल्लीतील घरासमोर हवन सुरु

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकांचा निकाल हाती येण्यासाठी काही तास उरले आहेत. काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढाई सुरु असून, प्रत्येक क्षणाला निकालांचे कल आणि आघाडी ...Full Article

तामिळनाडूच्या राज्यपालांकडून अधिकारांचे उल्लंघन : चिदंबरम

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : तामिळनाडूचे मुख्यमंत्री केंद्राच्या दहशतीखाली वावरत असून त्याचा गैरफायदा राज्यपाल बनवारीलाल पुरोहित घेत आहेत. आपल्या अधिकारांचे उल्लंघन ते करीत असल्याचा आरोप काँग्रेस नेते पी. ...Full Article

चुरशीच्या लढतीत पी .व्ही. सिंधूचा पराभव

ऑनलाईन टीम / दुबई : दुबई ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेतच्या आंतिम सामन्यात भारताच्या पी.व्ही सिंधूला पराभवाला सामोर जावे लागले आहे.काही अंतिम सामन्यात जपानच्या अकाने यामागुचीन्ने सिंधूचा सरळ तीन ...Full Article

भारतासमोर 216 धावांचे लक्ष्य

ऑनलाईन टीम / विशाखापट्टणम : टीम इंडियाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने सलामीच्या उपुल थरंगाचा काटा काढला आणि विशाखापट्टणमच्या तिसऱया वन डेत श्रीलंकेचा अख्खा डाव 215 धावांत गडगडला. त्यामुळे टीम ...Full Article

शिक्षणव्यवस्थेत अमूलाग्र सुधारणेची आवश्यकता :अरुण जेटली

 पुणे / प्रतिनिधी  : लोकसंख्या हे भारताचे बलस्थान असून चांगले शिक्षण देऊन अर्थव्यस्थेत भारत मनुष्यबळ पुरवू शकेल. त्यासाठी शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणेची आवश्यकता असल्याचे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली ...Full Article

पाकिस्तानात चर्चवर दहशतवादी हल्ला, आठ ठार

ऑन्लाईन टीम / क्वेट्टा : पाकिस्तानातल्या क्वेट्टा येथील झर्घून रोडवरील एका चर्चवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 8 जण ठार झाले तर 44 नागरिक जखमी झाले आहेत. बलुचिस्तानचे गृहमंत्री सरफराज बुगती ...Full Article

अर्ज केला नसतानाही माजी खासदाराला कर्जमाफी

 जळगाव / प्रतिनिधी  :   शेतकरी कर्ज माफीसाठी कोणत्याही प्रकारचा अर्ज केला नसताना जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार वसंतराव मोरे यांच्या बँक खात्यात 15 हजार 482 रुपये जमा ...Full Article

नवनियुक्त अध्यक्ष राहुल गांधीकडून काँग्रेस नेत्यांना मेजवानीसाठी निमंत्रण

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : आई सोनिया गांधी यांच्याकडून काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर राहुल गांधी यांनी आपली टीम बनवण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ...Full Article

माचिस बॉक्स घेऊन जाणाऱया ट्रकला भीषण आग

ऑनलाईन टीम / मनमाड : मनमाडमध्ये माचिस बॉक्स घेऊन जाणाऱया ट्रकला भीषण आग लागली आणि संपूर्ण ट्रक जळून खाक झाला. या घटनेमुळे मनमाड-मालेगाव मार्गावरची वाहतूक काही वेळ थांबवण्यात आली ...Full Article