|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News

Top News

Oops, something went wrong.

सोनिया गांधींना वाढदिवसानिमित्त ‘जयंती’च्या शुभेच्छा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना त्यांच्या वाढदिवसाऐवजी जयंतीच्याच शुभेच्छा देण्यात आल्या. ही बाब दुसरीकडे कोणत्याही वृत्तपत्रात किंवा प्रसिद्धीपत्रकात झाली नसून पक्षाचे मुखपत्र असलेले ‘काँग्रेस संदेश’ यामध्ये झाल्याने सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सोनिया गांधी यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांच्यावर विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. यातच पक्षाचे मुखपत्र असलेल्या ...Full Article

बंगळुरुत पुन्हा विनयभंग ; आरोपीने तरुणीचा घेतला चावा

ऑनलाईन टीम / बंगळुरु : शहरात एका तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा शहरातील एका 23 वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. नागवरा मुख्य ...Full Article

उत्तरप्रदेशात भाजपची होणार धुळधाण ; मार्कंडेय काटजू यांचे भाकित

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपची धुळधाण होईल आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या नेतृत्त्वाखाली समाजवादी पक्ष पुन्हा सत्तेत येईल, असे भाकित माजी न्यायाधीश मार्कंडेय ...Full Article

मुंबई विमानतळावर एक कोटी रूपयांचे सोने जप्त

ऑनलाईन टीम / मुंबई : नोटबंदीच्या निर्णयानंतर अनेक ठिकाणी छापे पडले तर काही ठिकाणी पोलिसांकडून रक्कम जप्त कयण्यात येत आहे. पोलिसांकडून मुबंई विमानतळावर 1 कोटी रूपयांचे सोने जप्त करण्यात ...Full Article

2.5 लाख रुपये जमा केलेल्यांचे बँक डिटेल्स द्या : आयकर विभाग

ऑनलाईन टीम / मुंबई : नोटाबंदीनंतर 9 नोव्हेंबर ते 30 डिसेंबरदरम्यान ज्या खात्यांमध्ये 2.5 लाखांहून जास्त रक्कम जमा केलेल्या अशा खात्यांचा तपशील बँका आणि पोस्ट खात्याकडून आयकर विभागाने मागितला ...Full Article

पुण्यात 14 वर्षीय मुलगा चेंबरमध्ये पडून बेपत्ता

ऑनलाईन टीम / पुणे  :  पुण्यातील दांडेकर पुलाजवळ असलेल्या आंबील वाडा येथे एक 14 वर्षाचा मुलगा गटाराच्या चेंबरमध्ये पडून बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. गणेश किशोर चांदणे असे या ...Full Article

सर्जिकल स्ट्राइक आणि नोटाबंदीमुळे जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला : अमित शहा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरात घुसून केलेली सर्जिकल स्ट्राइकची कारवाई आणि पंतप्रधान नरेंद मोदींनी नोटाबंदी केल्याने या अभूतपूर्व निर्णयांमुळे जगाचा भारताकडे आणि लोकांचा पाहण्याचा ...Full Article

बर्फवृष्टीने श्रीनगर, शिमल्यातील जणजीवन विस्ळीत

ऑनलाईन टीम / मुबंई :  शीमला आणि श्रीनगरमध्ये सलग दोन दिवसांमध्ये तुफान बर्फवृष्टी सुरू आहे. यामुळे जम्मु – श्रीनगरसह राष्ट्रीय महामर्गावर अनेक महत्त्वाचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे ...Full Article

अमेरिकेतील विमानतळावर गोळीबार, पाच जणांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / फ्लोरिडा : फोर्ट लॉडरला आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका माथेफिरूने अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात आतापर्यंत 5 जण ठार तर आठ जण जखमी झाले आहेत . ब्रोवर्ड काउंटी ...Full Article

कुर्ल्यात झोपडपट्टीला भीषण आग

ऑनलाईन टीम / मुबंई : मुबंईच्या कुर्ला परिसरातील कपाडियानगर या झोपडपट्टीला काही झोपडय़ांना शनिवारी पहाटे आग लागली. आग लागलेला झोपडपट्टीचा परिसर मिठी नदीला लागुन आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ...Full Article
Page 1,313 of 1,319« First...102030...1,3111,3121,3131,3141,315...Last »