|Wednesday, October 16, 2019
You are here: Home » Top News

Top Newsपैशाच्या वादातून नातवाने केला आजीचा खून

ऑनलाईन टीम / पुणे : व्यसनांसाठी पैसे देत नसल्याने बावीस वषीय नातवानेच आजीचा उशीने तोंड दाबून खून केल्याचे पोलीस तपासात उघड आहे. ओशम संजय गौतम (वय 22, रा. हिमाचल प्रदेश) असे खून करणाऱया नातवाचे नाव आहे. तर चांदणी चौहान (67, रा. सनशाईन सोसायटी, कल्याणीनगर, पुणे) असे खून झालेल्या ज्ये÷ महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मनीष पिंपुटकर (43, पुणे) यांनी फिर्याद ...Full Article

आजपासून आदिशक्तीचा जागर

ऑनलाईन टीम / मुंबई : आजपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. ठिकठिकाणी नऊ दिवस आदिशक्तीचा जागर होणार आहे. नागरिकांनी घरोघरी घटस्थापना करून नवरात्रोत्सवाच्या मंगल सोहळय़ाला सुरुवात केली आहे. सार्वजनिक नवरात्रोत्सव ...Full Article

रविकांत तुपकर यांचा ‘रयत’मध्ये प्रवेश

अकोला  / प्रतिनिधी :   स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पद सोडल्यानंतर रविकांत तुपकर यांनी शनिवारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेत प्रवेश केला.  सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत हा ...Full Article

कलम 370 हटवण्यावर शरद पवारांची भूमिका दुट्टपी : संबित पात्रा

पुणे / प्रतिनिधी :  जम्मू काश्मीर येथील 370 अनुच्छेद हटविण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी संसदेत पाठिंबा दिला. परंतु महाराष्ट्रात आल्यावर ते विरोध करतात, या दुट्टपी भूमिकेबाबत ...Full Article

 घराण्यात गृहकलह नाही; आत्ताच ईडी चौकशी कशी ? : अजितदादा

ऑनलाईन टीम / मुंबई पवार घराण्यामध्ये कोणताही गृहकलह नाही. कशाला उगाच आमच्या घरात कलह निर्माण करण्याचा प्रयत्न करता. आमचे कुटुंब अभेद्य आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ...Full Article

मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखविनच : उद्धव ठाकरे

ऑनलाइन टीम / मुंबई :  शिवसेनाप्रमुखांना मी वचन दिलं आहे की एक ना एक दिवस शिवसेनेचा मुख्यमंत्री तख्तावर बसवेन, त्यासाठी जे काही करावं लागेल ते सर्व मी करेन, ही ...Full Article

आयआयटी : एमटेकच्या फीमध्ये 900 टक्क्यांनी वाढ

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :  एमटेकच्या प्रवेश शुल्कात जवळपास नऊशे टक्क्यांनी वाढ होणार आहे. आयआयटी परिषदेनं एमटेक आणि बीटेकसाठी समान शुल्क आकारण्यास मंजुरी दिली आहे. बीटेक अभ्यासक्रमांसाठी वार्षिक ...Full Article

‘ड्राय डॉक’चे राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन

 ऑनलाईन टीम / मुंबई : नौदलाच्या विमानवाहू नौका दुरूस्त करण्यासाठी मुंबईतील नौदल गोदीत समुद्रातील सर्वात मोठा ‘ड्राय डॉक’ (दुरुस्ती तळ) उभारण्यात आला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते ...Full Article

बटोटमध्ये दहशतवाद्यांकडून बस आडविण्याचा प्रयत्न

ऑनलाईन टीम / श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधल्या बटोटमध्ये दोन संशयित व्यक्तींनी एनएच 244 वर एक बस थांबविण्याचा प्रयत्न केला. चालकाने वेळीच सतर्कता दाखवत गाडी तशीच पुढे नेत जवळच्या लष्कराच्या चौकीला ...Full Article

आधार लिंकच्या नावाखाली ज्येष्ठांना 10 कोटींचा गंडा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : आधार मोबाईल क्रमांकाला लिंक करून देण्याच्या बहाण्याने अकराशे जणांना 10 कोटींचा गंडा घालणाऱया टोळीचा दिल्ली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीकडून वेगवेगळय़ा बँक ...Full Article
Page 20 of 1,122« First...10...1819202122...304050...Last »