|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News

Top News

[youtube_channel num=4 display=playlist]

‘नाडा’ करणार क्रिकेटपटूंची डोपिंग चाचणी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  राष्ट्रीय उत्तेजक द्रवप्रतिबंधक संस्थेच्या (नाडा) नियमांत अनेक उणिवा असल्याचं सांगत वर्षानुवर्षे नकारघंटा वाजवणारी बीसीसीआय अखेर झुकली आहे. नाडाच्या उत्तेजक द्रवप्रतिबंधक नियमांचं पालन करण्यात येईल, अशी लेखी हमी बीसीसीआयनं दिली आहे. क्रीडा सचिव राधेश्याम जुलानिया यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. त्यामुळं क्रिकेटपटूंची डोपिंग चाचणी ‘नाडा’च करणार आहे. बीसीसीआयने आमच्यासमोर तीन मुद्दे ठेवले असून, त्यात ...Full Article

अखेर अलमट्टी धरणातून साडे चार लाख क्युसेक्सने विसर्ग

  ऑनलाईन टीम / सांगली :  सांगली जिह्यासाठी कर्दनकाळ ठरलेल्या अलमट्टी धरणातून अखेर आज, शुक्रवारी साडे चार लाख क्युसेक्सने विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे सांगलीमधील महापूर परिस्थितीमध्ये सुधरणा होईल, ...Full Article

जम्मू – काश्मीरमध्ये जमावबंदी शिथील, इंटरनेट सुरू

ऑनलाईन टीम / जम्मू-काश्मीर :  जम्मू-काश्मीरमध्ये जमावबंदी असल्याने गेले पाच दिवस जम्मू-काश्मीरमध्ये असलेली तणावपूर्ण परिस्थिती हळूहळू निवळते आहे. शुक्रवारी प्रशासनाने फोन आणि इंटरनेट सेवा अंशतः सुरू केल्या. यानंतर जम्मू ...Full Article

अयोध्या प्रकरण : आठवडय़ाचे पाचही दिवस होणार सुनावणी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  अयोध्या प्रकरणाची दररोज सुनावणी करण्याची मुस्लमि पक्षकारांची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. प्रत्येक आठवडय़ात सोमवार ते शुक्रवारपर्यंत पाचही दिवस अयोध्या प्रकरणाची सुनावणी ...Full Article

मराठी चित्रपट ‘भोंगा’ ला राष्ट्रीय पुरस्कार

ऑनलाईन टीम /नवी दिल्ली :  नवी दिल्लीत 66 व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात ‘भोंगा’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला असून ...Full Article

उन्नाव प्रकरण : आमदार कुलदीप सेंगरवर आरोप निश्चित

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  उन्नाव बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी आमदार कुलदीप सिंह सेंगर याच्यावर आरोप निश्चित करण्यात आला आहे. उन्नाव बलात्कार प्रकरणाची सुनावणी दिल्ली येथील तीस हजारी ...Full Article

सरकारकडून पूरग्रस्तांची थट्टा; विरोधकांचे टीकास्त्र

ऑनलाईन टीम / मुंबई :  पूरपरिस्थितीने दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी निराधार होणाऱया कुटुंबांना प्रति कुटुंब 10 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ मोफत देण्यास सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. ...Full Article

महापूर संकट : एमपीएससी परीक्षा आता होणार 24 ऑगस्टला

ऑनलाईन टीम /मुंबई :  पश्चिम महाराष्ट्रात महापूराने रौद्ररुप धरण केल्याने अस्मानी संकट ओढवले आहे. त्यामुळे पूर्वनियोजित महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा 11 ऑगस्टला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे ...Full Article

तीन वाहनांच्या अपघातात एक ठार

ऑनलाईन टीम / मुंबई : कल्याण पूर्व येथील पत्रीपुलावरुन पश्चिमेकडे येणाऱया रस्त्यावर झालेल्या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. तर एक जण जखमी झाला आहे. दोन दुचाकी आणि ...Full Article

हतनूर धरणाचे सर्व 41 दरवाजे उघडले

ऑनलाईन टीम /जळगाव :  हतनुर धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधर पावसामुळे धरणातील पाण्यात वाढ होणार आहे. त्यामुळे हतनूर धरणाचे सर्व 41 दरवाजे उघडण्यात आले. धरणातून 2 लाख 14 ...Full Article
Page 27 of 1,062« First...1020...2526272829...405060...Last »