|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News

Top News

[youtube_channel num=4 display=playlist]

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मराठी कलाकार सरसावले

ऑनलाईन टीम / मुंबई : महापुरामध्ये जनजीवन विस्कळीत झालेल्या सांगली आणि कोल्हापूरकरांच्या मदतीला मराठी कलाकार सरसावले आहेत. पूरपरिस्थितीमध्ये प्रशासन आणि अनेकांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. मराठी कलाकारही या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. अमराठी चित्रपटसृष्टीतील चित्रपट दिग्दर्शक प्रविण तरडे, अभिनेता सुबोध भावे, भाऊ कदम, रवी जाधव यांनी फेसबुकच्या माध्यमातून कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर येथील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात ...Full Article

आंबोली घाटरस्ता खचला, वाहतूक बंद

प्रतिनिधी /सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हय़ात सहाव्या दिवशी पावसाने थोडीफार उसंत घेतली आहे. मात्र, सलग पाच दिवस संततधार कोसळणाऱया पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. आंबोली मुख्य धबधब्याजवळ भलामोठा दगड पडून पाणी ...Full Article

मरियम नवाज यांना लाहोरमधून अटक

ऑनलाईन टीम /इस्लामाबाद :  पाकिस्तानचे माजी पंतप्रधन नवाज शरीफ यांची मुलगी मरियम शरीफ यांना पाकिस्तानच्या राष्ट्रीय उत्तरदायित्व विभागाने (एनएबी) अटक केल्याचे वृत्त येथील मीडियाने दिले आहे. मरियम शरीफ यांना ...Full Article

पाकने थांबवली समझौता एक्स्प्रेस

ऑनलाईन टीम /नवी दिल्ली : काश्मीरशी संबंधित राज्यघटनेतील कलम 370 हटवण्याच्या भारत सरकारच्या निर्णयानंतर खवळलेल्या पाकिस्ताने समझौता एक्स्प्रेस वाघा सीमेवरच रोखली आहे. गुरूवारी पाकिस्तानमधून समझौता एक्स्प्रेस भारतात येत होती, ...Full Article

अखेर अलमट्टीमधून 5 लाख क्युसेक पाणी सोडणार

ऑनलाईन टीम /मुंबई :  कोल्हापूर आणि सांगलीला भीषण महापूराने वेढा घातल्याने अतिगंभीर परस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर आणि सांगलीला महापुराचा विळखा कर्नाटकमधील अलमट्टी धरण कारणीभूत ठरत असल्याचे समोर आले ...Full Article

सांगली : 390 कैदी अडकले पाण्यात, एका कैद्याचा पळण्याचा प्रयत्न

ऑनलाईन टीम /सांगली :  जिह्यात पुराने हाहाकार उडाला आहे. पुराचा फटका हा कैद्यांनाही बसला. सांगली जिल्हा कारागृहात पुराचे पाणी शिरले आहे. कारागृहाबाहेर सात फूट पाणी आहे. तर कोठडीत पाच ...Full Article

काश्मीरमधील हिंसा थांबायला पाहिजे : मलाला

ऑनलाईन टीम /लंडन :  नोबेल पुरस्कार विजेता मलाला यूसुफझाई हिने काश्मीरमधील परिस्थितीवर भाष्य करत चिंता व्यक्त केली आहे. गेल्या 7 दशकांपासून चालत आलेली काश्मीर समस्या संबंधित पक्षांनी शांततेच्या मार्गाने ...Full Article

दरड कोसळण्याने आंबोली घाट बंद

ऑनलाईन टीम / आंबोली :  गेले काही दिवस जोरदार वाऱयासह कोसळणाऱया मुसळधर पावसामुळे सर्वत्र पुरग्रस्त स्थिती असून आंबोली घाट मार्ग ही अतिशय धोकादायक बनला आहे. मंगळवारी आंबोलीपासून तीन किमीवर ...Full Article

कोल्हापूर : पेट्रोल संपले, पाण्यासाठी वणवण, भाज्याही महागल्या

ऑनलाईन टीम /कोल्हापूर :  कोल्हापूर जिह्यात महापूराने अस्मानी संकट कोसळले असून परिस्थिती अतिगंभीर झाली आहे. आज , गुरूवारी जिह्यात येणारे सर्व मार्ग ठप्प झाले आहेत. राष्ट्रीय महामार्गा क्रमांक चारसह ...Full Article

कुरुंदवाड शहराला पंचगंगा नदीचा वेढा

ऑनलाईन टीम / कुरुंदवाड :  कुरुंदवाड शहराला पंचगंगा नदीने व्यापले आहे. शहरात पाच फुटाने पाणी वाहू लागले आहे. शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक कुटुंबांना इनरच्या बोटीद्वारे पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला ...Full Article
Page 29 of 1,062« First...1020...2728293031...405060...Last »