|Friday, October 18, 2019
You are here: Home » Top News

Top Newsचिदंबरम यांच्या भेटीसाठी सोनिया, मनमोहन सिंग तिहार तुरुंगात

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : काँगेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या भेटीसाठी तिहार तुरुंगात पोहचले आहेत. चिदंबरम यांचे पुत्र खासदार कार्ति चिदंबरम हेही त्यांच्यासोबत आहेत. आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात चिदंबरम सध्या तिहार तुरुंगात बंद आहेत. त्यांच्या अचानक भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सोनिया गांधी आणि मनमोहन ...Full Article

माजी कसोटीपटू माधव आपटे यांचे निधन

ऑनलाईन टीम / मुंबई : माजी कसोटीपटू आणि उद्योजक माधव आपटे यांचे आज सकाळी मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. मुंबईच्या ब्रीच कँन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास ...Full Article

कलम 370 हटविल्यानंतरच काश्मीर खऱया अर्थाने भारतात विलीन : फडणवीस

ऑनलाईन टीम / मुंबई : काश्मीरचे 1947 मध्ये विलिनीकरण झाले. मात्र, केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटविल्यानंतरच काश्मीर खऱया अर्थाने भारतात विलीन झाले आहे, असे ...Full Article

दिल्लीत अज्ञातांकडून पोलिसांवर गोळीबार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : दिल्लीतील अक्षरधाम मंदिरासमोर मोटारीतून आलेल्या चौघांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारानंतर संशयित ...Full Article

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची संमेलनाध्यक्षपदी एकमताने निवड

ऑनलाईन टीम / पुणे : उस्मानाबाद येथे होणाऱया 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. महामंडळाची आज ...Full Article

‘एक देश, एक भाषा’ भारताच्या एकतेसाठी घातक : थरूर

ऑनलाईन टीम / पुणे : हिंदूत्त्व ही भाजपची राजकीय विचारधारा आहे. भाजपची हीच विचारधारा देशासाठी घातक असून, एक देश एक भाषा हे धोरण भारताच्या एकतेसाठी योग्य नाही. तसे झाल्यास भारतातील ...Full Article

93 वे अ.भा.साहित्य संमेलन : दिब्रिटो यांचे नाव आघाडीवर

ऑनलाईन टीम / पुणे :  उस्मानाबाद येथे होणाऱया 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्ये÷ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची आज निवड होण्याची शक्यता आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीच्या ...Full Article

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक

ऑनलाईन टीम / मुंबई : रेल्वेच्या तांत्रिक कामांसाठी आज तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे आज तिन्ही मार्गावरील लोकल अंदाजे 15 ते 20 मिनिटे उशीरा धावतील. मध्य रेल्वेच्या ...Full Article

‘गल्ली बॉय’ ऑस्कर शर्यतीत : ‘अपना ऑस्कर आयेगा’

ऑनलाइन टीम /नवी दिल्ली :  अभिनेता रणवीर सिंग व अभिनेत्री आलिया भट्टची प्रमुख भूमिका असलेला ‘गली बॉय’ या सिनेमाला भारताकडून 92व्या ऑस्कर पुरस्कारासाठी पाठविण्यात येणार आहे. ‘बेस्ट इंटरनॅशनल फिचर ...Full Article

पुण्यात 10 लाखांचे कोकेन जप्त

पुणे / वार्ताहर :  कोकेन विक्रीसाठी आलेल्या नायजेरियन तरुणाला पकडून त्याच्याकडून पोलिसांनी तब्बल 10 लाख रुपयांचे 200 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. ही कारवाई कोंढव्यातील ब्रम्हा अवेन्यू सोसायटीसमोर अमली ...Full Article
Page 30 of 1,123« First...1020...2829303132...405060...Last »