|Sunday, August 25, 2019
You are here: Home » Top News

Top News

[youtube_channel num=4 display=playlist]

अयोध्या प्रश्नी मध्यस्थीचे प्रयत्न अयशस्‍वी होणार आधीच माहित होते : आदित्यनाथ

ऑनलाईन टीम /अयोध्या :  अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, मंदिर, मस्जिद वाद सोडवण्यासाठी मध्यस्थीचे प्रयत्न अयशस्‍वी होणार असल्याचे आम्हाला पहिल्यापासूनच माहित होते. एका कार्यक्रमाच्या उद्‍घाटन प्रसंगी ते बोलत होते. आदित्यनाथ म्हणाले, मला पहिल्यापासून माहित होते, की मंदिर- मस्‍जिद वाद सोडवण्यासाठी करण्यात येत असलेल्या मध्यस्‍थीचे प्रयत्न ...Full Article

मुंबई : तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेलही ठप्प

  ऑनलाईन टीम / मुंबई :  मुंबईसह उपनगरामध्ये सुरू असलेल्या पावसाचा फटका मोनोरेललाही बसला आहे. मोनोरेलची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. तांत्रिक कारणास्तव मोनोरेल विस्कळीत झाल्याची माहिती मिळत आहे. ...Full Article

अहमदनगरमधील भंडारदरा धरण भरले

ऑनलाईन टीम /अहमदनगर :  उत्तर नगर जिह्यासाठी संजीवनी असलेले भंडारदरा धरण शनिवारी दुपारी 2 वाजता भरले असल्याचे जलसंपदा विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. धरणाचा पाणीसाठा 10,500 दलघफू (दशलक्ष ...Full Article

अमरनाथ यात्रा रद्द : विमान तिकीटांचे दर चौपट

ऑनलाईन टीम / नई द‍ल्ली :  सुरक्षेच्या कारणास्तव अमरनाथ यात्रा रद्द केली आहे. यामुळे प्रवाशी अचानक गोंधळात पडले आहेत. याचा फायदा घेत विमान कंपन्यांनी श्रीनगर ते दिल्ली या मार्गाचे ...Full Article

पोहण्यास गेलेल्या धीरज शिंगटेचा बुडून मृत्यू

ऑनलाईन टीम /सातारा :  मर्ढे येथील धीरज तुकाराम शिंगटे (वय 20) हा युवक कृष्णा नदीच्या पुरात पोहत असताना वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ...Full Article

ईडीच्या चौकशीला मी घाबरत नाही : राज ठाकरे

ऑनलाईन टीम / मुंबई  :  मुंबईतील कोहिनूर मिल खरेदीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका असल्याने सक्तवसुली संचालनालयाकडून त्यांची चौकशी होणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्यावर माध्यमांना प्रतिक्रिया ...Full Article

सिग्नल यंत्रणेत बिघाड : हार्बर मार्गावरील लोकल बंद

  ऑनलाईन टीम /मुंबई :  कुर्ला स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. या मुळे कुर्ला स्थानकाजवळील टिळकनगर स्थानकाजवळ सीएसएमटीकडे जाणाऱया लोकल बऱयाच काळापासून ...Full Article

नाशिक : दुतोंडय़ा मारुती पाण्याखाली

  ऑनलाईन टीम / नाशिक :  नाशिक शहरात सकाळपासून पाऊस सुरु आहे. गंगापूर धरणातून 11358 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्यामुळे गोदावरीला महापूर आला आहे. यामुळे नदीकाठावरील रामकुंड परिसरातील दुतोंडय़ा ...Full Article

आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रीपद देण्यास भाजप केव्हाही तयार : फडणवीस

ऑनलाईन टीम / नागपूर :  शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यास भाजप केव्हाही तयार आहे. आदित्य सरकारमध्ये सहभागी झाल्यास आम्हाला आनंदच होईल, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...Full Article

मुंबई उपनगरांतील शाळांना सुट्टी

ऑनलाईन टीम /मुंबई :  गेल्या आठवडाभरापासून राज्यात मुसळधर पावसाने अक्षरशः कहर केला आहे. मुंबईमध्ये तर पाऊस विश्रांती घेण्याचे नाव घेत नाही. आज, सकाळपासून पावसाच्या मुसळधर सरी सुरूच आहेत. आणखी ...Full Article
Page 40 of 1,064« First...102030...3839404142...506070...Last »