|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News

Top News

[youtube_channel num=4 display=playlist]

मध्यरात्रीपासून बेपत्ता असलेल्या अडीच वर्षाच्या मुलीची हत्या

 ऑनलाईन टीम / पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये एका अडीच वर्षांच्या मुलीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौघांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथील लेबर कॅम्प येथील एका वस्तीतून काल रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही मुलगी बेपत्ता झाली होती. मुलगी बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच तिच्या आई वडिलांनी शोध सुरु केला. पहाटे तीन वाजेपर्यंत या मुलीचा ...Full Article

सहा ऑगस्टपासून बेस्ट कर्मचारी संपावर

 ऑनलाईन टीम / मुंबई : नवीन वेतन करार न झाल्याने बेस्ट कामगार संघटनांनी 6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा संपाची हाक दिली आहे. बेस्ट अर्थसंकल्पाचे महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीनीकरण, एप्रिल 2016 ...Full Article

भिवंडीत केमिकल गोदामाला भीषण आग

ऑनलाईन टीम / मुंबई : भिवंडीतील वळगाव येथील एका केमिकल गोदामाला काल रात्री एक वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. भिवंडी, ठाणे, कल्याण आणि उल्हासनगर येथील अग्निशमन दलाचे जवान 9 ...Full Article

पुणे-सातारा रस्त्यावर दुचाकी-ट्रकच्या भीषण अपघातात 3 ठार, 5 जखमी

ऑनलाईन टीम / पुणे : पुणे-सातारा रोडवरील शिंदेवाडी येथे झालेल्या दुचाकी आणि ट्रकच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले आहेत. शिंदेवाडी येथील किर्लोस्कर कंपनीसमोर आज ...Full Article

लवकरच नाशिकमध्ये ‘टायरबेस मेट्रो बसप्रकल्प’

ऑनलाइन टीम /नाशिक :  नाशिक शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी महा मेट्रोच्यावतीने टायरबेस मेट्रो बसप्रकल्प साकारण्यात येत असून चार वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. त्यासाठी लवकरच राज्य ...Full Article

‘टॉयलेट’ विधनावरुन प्रज्ञा सिंह यांना नोटीस

  ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :  पंतप्रधन नरेंद्र मोदींची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या स्वच्छ भारत योजनेवर टीका केल्यानं भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर अडचणीत आल्या आहेत. भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे. ...Full Article

लातूर : भाजप आमदाराची चाकू भोसकून हत्या

  ऑनलाइन टीम /लातूर :  जिह्यातील शिरोळ वांजरवाडा येथे भाजप अधिकाऱयाची हत्या करण्यात आली. माहिती अधिकार कायद्या अंतर्गत माहिती मागवल्यामुळे गावातील सरपंचाच्या पुतण्याने भाजप कार्यकर्ते राजेंद्र जाधव यांच्यावर चाकूने ...Full Article

भारतासाठी हा ऐतिहासिक क्षण : मोदी

ऑनलाइन टीम /नवी दिल्ली :  ‘चांद्रयान-2’ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर देशभरात जल्लोषाचे वातावरण असताना पंतप्रधन नरेंद्र मोदी यांनीही ही मोहीम यशस्वी करणाऱया ‘इस्त्राs’चं अभिनंदन करताना शास्त्रज्ञांना खास ऑडिओ मेसेज पाठवला. ...Full Article

स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये फडकणार तिरंगा : इंदेश कुमार

  ऑनलाइन टीम /देहरादून :  येत्या स्वातंत्र्यदिनी देशातील सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकेल, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरि÷ नेते इंदेश कुमार यांनी म्हटलं आहे. 15 ऑगस्टला सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत आणि ...Full Article

आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेत चोरटय़ांचा धुमाकूळ

ऑनलाइन टीम /नाशिक :  नाशिक येथील आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या विजय संकल्प मेळाव्यात चोरांचा धुमाकूळ पाहायला मिळाला. गर्दीचा फायदा घेत चोरटय़ांनी अनेक पदाधिकाऱयांचे मोबाईल आणि रोख रक्कमेवर ...Full Article
Page 58 of 1,062« First...102030...5657585960...708090...Last »