|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News

Top News

[youtube_channel num=4 display=playlist]

वांदे : एमटीएनएलच्या इमारतीला आग; जवळपास 100 जण अडकल्याची शक्यता

  ऑनलाइन टीम / मुंबई :  कालच कुलाबा येथील चर्चिल चेंबर इमारतीला आग लागली असून या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला. मुंबईत दिवसेंदिवस आगीच्या घटना वाढत असून आज देखील वांदे पश्चिमेकडील एस व्ही रोडवरील 9 मजली एमटीएनएल इमारतीतील तिसऱया व चौथ्या मजल्यावर आग लागली आहे. ही घटना सोमवारी दुपारी 3.15 वाजताच्या सुमारास लागली घडली असून अग्निशमन दलाच्या गाडय़ा घटनास्थळी दाखल ...Full Article

टाटा समूहाला हायकोर्टाचा मोठा दिलासा

  ऑनलाइन टीम /मुंबई :  सायरस मिस्त्री गच्छंती प्रकरणात आपली बदनामी केल्याचा आरोप करत नस्ली वाडिया यांनी रतन टाटा व टाटा सन्सच्या संचालकांविरोधत अब्रुनुकसानीचा खटला भरला होता. त्या खटल्याची ...Full Article

वह्या, पुस्तकांना पैसे मागितल्याने मद्यधुंद बापाने मुलांना पाजले विष

ऑनलाईन टीम / नाशिक : वह्या आणि पुस्तकांसाठी पैसे मागितल्याने मद्यधुंद बापाने आपल्या मुलांना विष पाजल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या शिंदे पळसे गावात घडली. विष पाजण्यात आलेल्या दोन्ही मुलांना उपचारासाठी ...Full Article

इराणमध्ये हेरगिरी करणाऱया अमेरिकेच्या 17 हेरांना अटक

ऑनलाईन टीम / तेहरान : इराणमध्ये हेरगिरी करणाऱया अमेरिकेच्या 17 हेरांना अटक करण्यात आली असून, त्यामधील काहींना देहदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गुप्तचर मंत्रालयाच्या हवाल्याने एका सरकारी वाहिनीने हे ...Full Article

धोनी म्हणाला, क्रिकेटमधून संन्यास घेणार नाही…

ऑनलाइन टीम /मुंबई :  वर्ल्डकप स्पर्धेनंतर टीम इंडियाचा माजी कर्णधर महेंद्रसिंग धोनी निवृत्त होणार अशी जोरदार चर्चा होती. पण या चर्चेला खुद्द धोनीनंच पूर्णविराम दिल्याचं कळतं. टीम इंडियाच्या भविष्यातील ...Full Article

चेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास

  ऑनलाइन टीम /मुंबई :  बॉलिवूड अभिनेत्री कोयना मित्राला एक मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेटच्या कोर्टाने चेक बाउन्सप्रकरणी 6 महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली. इतकेच नाही तर कोर्टाने तक्रारदाराला ला व्याजासहित 4 लाख ...Full Article

इम्रान खान यांच्या भाषणादरम्यान बुलुचिस्तान समर्थकांची घोषणाबाजी

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : अमेरिकेच्या दौऱयावर असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना दौऱयाच्या सुरुवातीपासूनच अपमानाला सामोरे जावे लागत आहे. रविवारी एका कार्यक्रमात इम्रान खान यांचे भाषण सुरु असताना ...Full Article

93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादला रंगणार

ऑनलाईन टीम / औरंगाबाद : 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार आहे. संमेलनासाठी बुलढाणा, लातूर, नाशिक आणि उस्मानाबाद या चार ठिकाणाहून संमेलनाची मागणी करण्यात आली ...Full Article

रघुराम राजन होऊ शकतात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे व्यवस्थापकीय संचालक

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे व्यवस्थापकीय संचालक (आयएमएफ) होण्याची शक्मयता आहे. या पदाच्या शर्यतीत राजन यांचे नाव सर्वात पुढे आहे. ब्रिटनच्या ...Full Article

दिवा स्थानकाजवळ रेल्वेतून पडून तरुणीचा मृत्यू

ऑनलाईन टीम / ठाणे : कोपर-दिवा स्थानकादरम्यान रेल्वेतून पडून एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. सविता नाईक असे या 30 वषीय तरुणीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सविता नाईक ही तरुणी ...Full Article
Page 59 of 1,062« First...102030...5758596061...708090...Last »