|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News

Top News

[youtube_channel num=4 display=playlist]

गुरुपौर्णिमा उत्सवात साईंचरणी साडेपाच कोटींचे दान

ऑनलाईन टीम / शिर्डी : साईबाबा संस्‍थान विश्वस्‍त व्यवस्‍था, शिर्डीच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवात साईचरणी 5 कोटी 52 लाख रुपयांची देणगी प्राप्त झाली आहे. संस्‍थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी ही माहिती दिली. मुगळीकर म्हणाले, 15 ते 17 जुलै या कालावधीत शिर्डीत साईदरबारी गुरुपौर्णिमा उत्सव आयोजित करण्यात आला होता. या उत्सवात साईचरणी 5 कोटी 52 लाख रुपयांची देणगी ...Full Article

आयसीसीची कारवाई : झिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड निलंबन

  ऑनलाइन टीम /लंडन :  आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डावर निलंबनाची कारवाई केली आहे. लंडनमध्ये झालेल्या वार्षिक बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. झिम्बाब्वे क्रिकेटमधील सरकारी हस्तक्षेपामुळे ...Full Article

सचिनचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश

ऑनलाइन टीम /लंडन :  भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) हॉल ऑफ फेममध्ये समावेश करून सन्मान केला आहे. हॉल ऑफ फेममध्ये समावेश झालेला सचिन तेंडुलकर हा ...Full Article

कोकण गणपती उत्सवासाठी दोन हजार दोनशे जादा बसेस

ऑनलाइन टीम  /मुंबई :  गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळय़ाचा सण आहे. किंबहुना एसटी, गणपती उत्सव व कोकणचा चाकरमानी यांचे एक अतूट नाते आहे. यंदा मुंबई व उपनगरातील ...Full Article

सोनभद्र हिंसाचार प्रकरण; प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात

ऑनलाईन टीम / लखनऊ : सोनभद्र हिंसाचार प्रकरणातील मृतांच्या नातेवाईकांच्या भेटीला गेलेल्या काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोनभद्र येथे काल जमिनीच्या वादातून 10 ...Full Article

निवडणुकीवेळी भाजपकडे दोन हजार कोटी आले कोठून ? : मायावती

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : स्वतःला इमानदार म्हणणाऱया भाजप नेत्यांची चौकशी झाली पाहिजे. निवडणुकीदरम्यान भाजपकडे दोन हजार कोटी रुपये कोठून आले, ही बेनामी संपत्ती नाही का? असा सवाल ...Full Article

बीएमसीला वृक्षतोडीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार

ऑनलाईन टीम / मुंबई : न्यायालयाने घालून दिलेल्या अटी व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून मुंबई वृक्ष प्राधिकरणाला काम करण्याचा व आवश्यक तिथे वृक्षतोड करता येईल, असा निर्वाळा मुंबई उच्च ...Full Article

बाबरी प्रकरणाचा निकाल पुढील 9 महिन्यात द्या : सुप्रीम कोर्ट

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  बाबरी खटल्याची सुनावणी घेणाऱया विशेष न्यायाधीशांनी पुढील नऊ महिन्यांत निकाल द्यावा, असे निर्देश आज सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. भाजपचे ज्ये÷ नेते लालकृष्ण अडवाणी, ...Full Article

बिहारमध्ये चोरीच्या संशयातून जमावाने केली तिघांची हत्या

ऑनलाईन टीम / पटना : बिहारमधील छपरा येथे जनावर चोरी केल्याच्या संशयातून जमावाने तिघांची हत्या केली आहे. बिहारच्या छपरा येथील बनियानपूर येथे आज सकाळी ग्रामस्थांनी चार जणांना चोरीच्या संशयातून ...Full Article

नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे 13 नगरसेवक भाजपच्या वाटेवर?

ऑनलाईन टीम / मुंबई : नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे 13 नगरसेवक आणि काही पदाधिकारी भाजपाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला कोसळण्याची शक्यता ...Full Article
Page 60 of 1,057« First...102030...5859606162...708090...Last »