|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » Top News

Top Newsगांधी जयंतीला वर्ध्यातून राहुल गांधी यांची पदयात्रा

ऑनलाइन टीम वर्धा महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त काँग्रेसने 2 ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशभर पदयात्रेचं आयोजन केले आहे. यामध्ये काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी या दिल्लीतील पदयात्रेत सहभागी होणार आहेत. तर काँग्रेस नेते राहुल गांधी 2 ऑक्टोबर रोजी वर्ध्यातून निघणाऱया पदयात्रेत सहभागी होणार आहेत. या पदयात्रेद्वारे राहुल गांधी पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होताना दिसणार आहेत. राज्यात विधनसभा निवडणुका ...Full Article

अक्षय ऊर्जेसाठी भारताची 12 दशलक्ष डॉलर्सची मदत

ऑनलाइन टीम  / न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अक्षय ऊर्जा आणि हवामानाशी संबंधित प्रकल्प हाती घेण्यासाठी पॅसिफिक आयलंडच्या देशांच्या गटाला 12 दशलक्ष डॉलर्स मदत देण्याची घोषणा केली. पीएसआयडीएसच्या ...Full Article

बँक घोटाळा : पवार साहेबांचा काहीही संबंध नाही : अजित पवार

ऑनलाइन टीम / मुंबई :  शिखर बँक प्रकरणाशी शरद पवार यांचा काहीही संबंध नाही. त्याप्रमाणे मी एका ही पैशाचा घोटाळा केलेला नाही. पवार साहेब कोणत्याही पदावर नसताना त्यांचं नाव ...Full Article

महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागा लढविणार : अभिजीत बिचुकले

पुणे / प्रतिनिधी :  महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती पाहता, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांच्या प्रदेशात आज या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांची अवस्था, उद्योजकांची अवस्था किती चांगली? आणि किती वाईट? आहे याची संपूर्ण ...Full Article

तीन तलाक प्रकरण : महिलांना 6000 रुपयांचे अनुदान : योगी आदित्यनाथ

ऑनलाइन टीम / लखनऊ :  निवडणुकीच्या हंगामात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीन तलाकमुळे त्रस्त असणाऱया महिला तसेच हिंदू महिलांनाही न्यायाचे आश्वासन दिले आहे. बुधवारी, तीन तलाक झालेल्या ...Full Article

नरेंद्र मोदींना ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्कार

ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिल ऍन्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचा ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे. देशात यशस्वीपणे स्वच्छता अभियान राबवल्याबद्दल फाउंडेशनचे चेअरमन ...Full Article

…तर बँकेला 300 कोटींचा नफा कसा? : अजित पवार

ऑनलाईन टीम / मुंबई : राज्य सहकारी बँकेत 25000 कोटींची अफरातफर झाली असेल तर बँकेला 300 कोटींचा नफा झाला कसा?, असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपस्थित केला ...Full Article

कौतिकराव ठाले-पाटील, मिलिंद जोशी यांना धमक्यांचे फोन

ऑनलाइन टीम / उस्मानाबाद  :  अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱयांना धमक्यांचे फोन येऊ लागले आहे. उस्मानाबाद येथे होणाऱया 93 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ख्रिस्ती धर्मगुरु फादर फ्रान्सिस ...Full Article

मध्यप्रदेशात हवाईदलाचे ‘मिग-21’ विमान कोसळले

ऑनलाईन टीम / ग्वाल्हेर : मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरजवळ हवाईदलाचे ‘मिग-21’ हे लढाऊ विमान कोसळले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही. या विमानात दोन पायलट होते. त्यांनी वेळीच प्रसंगावधान राखत ...Full Article

ओएनजीसीच्या प्लांटमधून नाफ्ता रसायनाची गळती

ऑनलाईन टीम / नवी मुंबई : नवी मुंबईतील ओएनजीसीच्या एका प्लांटमधून काल रात्रीपासून नाफ्ता रसायनाची गळती होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काल रात्रीपासून होणारी नाफ्ता रसायनाची गळती ...Full Article
Page 61 of 1,159« First...102030...5960616263...708090...Last »