|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » Top News

Top News

[youtube_channel num=4 display=playlist]

भाजपाने केली राज्यघटनेची हत्या : गुलाम नबी आझाद

ऑनलाईन टीम /नवी दिल्ली :  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी राज्यसभेत जम्मू-काश्मीरला लागू असलेले घटनेचे कलम 370 हटवण्याची शिफारस मांडली. यामुळे जम्मू काश्मीरमध्ये मंत्रिमंडळ असेल परंतु या कायद्याला केंद्रशासित राज्याचा दर्जा असेल. तर लडाख हा मंत्रिमंडळ नसलेला केंद्रशासित प्रदेश असेल असा प्रस्ताव अमित शाह यांनी राज्यसभेत मांडला. यामुळे काश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम रद्द करण्यात येणार आहे. ...Full Article

पुढील 24 तासांसाठी कोकण रेल्वे रद्द

ऑनलाईन टीम / मुंबई : मागील तीन दिवसांपासून कोसळणाऱया मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेलाही बसला आहे. पुढील 24 तासांसाठी कोकण रेल्वे बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच या मार्गावरील काही ...Full Article

सीएसएमटी-कसारा मार्गावरील लोकल सेवा सुरू

ऑनलाईन टीम / मुंबई :  मागील तीन दिवसांपासून पडणाऱया मुसळधार पावसामुळे ठप्प झालेली सीएसएमटी ते कसारा मार्गावरील रेल्वे वाहतूक आज सकाळपासून धीम्या गतीने सुरू झाली आहे. सीएसएमटी-कर्जत मार्गावरील वाहतूकही ...Full Article

अटल बिहारी वाजपेयींची उणीव जाणवते : मुफ्ती

ऑनलाईन टीम / श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय हलचालींना वेग आला असून, मध्यरात्रीपासून कलम 144 लागू करण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्यासह नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ...Full Article

फिलिपिन्समध्ये तीन जहाजे बुडाली; 31 जणांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / मनिला : फिलिपिन्समध्ये समुद्राच्या अजस्त्र लाटांमुळे तीन जहाजे बुडाली आहेत. या दुर्घटनेत 31 जणांचा मृत्यू झाला. तर तीन जण बेपत्ता आहेत. हवामानाची स्थिती चांगली नव्हती. त्यातच ...Full Article

पवना धरणातून 17 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

ऑनलाईन टीम / लोणावळा :  मावळ तालुक्मयात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना धरणाच्या पाणीसाठय़ात वाढ झाली आहे. पवना धरणाचे दरवाजे तीन फुटांनी उघडण्यात आले असून, धरणातून तब्बल 17000 क्मयुसेकने ...Full Article

दरड कोसळल्याने मडगाव-दिल्ली राजधानी एक्सप्रेस अडकली

ऑनलाईन टीम / मुंबई : रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने मडगाव-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस पेण आणि पनवेलदरम्यान अडकली आहे. त्यामुळे या लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये शेकडो प्रवाशी खोळंबले आहेत. मुंबईसह उपनगरात पावसाने ...Full Article

खडवली येथून 20 जणांची एअरलिफ्टद्वारे सुटका

ऑनलाईन टीम / ठाणे : मुंबईसह उपनगरात मागील दोन दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. ठाणे आणि पालघर जिह्यातही पावसाचा कहर सुरूच असून, ठाणे जिह्यातील खडवली येथे पुराच्या पाण्यात 25 ...Full Article

दहशतवाद्यांचे मृतदेह घेऊन जा; भारतीय लष्कराचा पाकला प्रस्ताव

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  भारतीय लष्कराच्या कारवाईत मारल्या गेलेल्या पाकच्या सैन्याचे आणि दहशतवाद्यांचे मृतदेह पाकिस्तानने सफेद रंगाचा झेंडा सोबत आणून घेऊन जावेत, असा प्रस्ताव भारतीय लष्कराने पाकसमोर ...Full Article

नाशिकमध्ये संततधार कायम; उद्या शाळांना सुट्टी

ऑनलाईन टीम / नाशिक : नाशिक शहरासह ग्रामीण भागात पावसाचा जोर कायम राहिल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. संततधार पावसामुळे नाशिकमधील जनजीवन विस्कळीत झाले असून, खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱयांनी ...Full Article
Page 63 of 1,088« First...102030...6162636465...708090...Last »