|Thursday, September 19, 2019
You are here: Home » Top News

Top News

[youtube_channel num=4 display=playlist]

राधानगरी धरणाच्या विजनिर्मिती केंद्रात स्फोट

ऑनलाईन टीम /कोल्हापूर :  राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजातून यापूर्वी पासून मोठय़ा प्रमाणावर विसर्ग सुरू असताना आज, मंगळवारी सकाळी राधानगरी धरणाचे अतिरिक्त आपत्कालीन दरवाजे उघडले. मात्र, त्यामुळे पाण्याचा विसर्ग होताच ते येथील वीज निर्मिती केंद्रात घुसले. त्यामुळे वीज केंद्रात मोठा स्फोट झाला. परिणामी केंद्रातील वीज निर्मिती ठप्प झाली आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग मोठय़ा प्रमाणात होत आहे. या ठिकाणी असलेल्या महापारेषणच्या ...Full Article

रस्त्यावर पाणी आल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

ऑनलाईन टीम / कुडाळ : कुडाळ तालुक्यात गेले दोन दिवस ढगफुटीसारखा पाऊस कोसळत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारपासून भंगसाळ (कर्ली) नदीने धोक्याची पातळी ओलांडत रूद्रावतार धरण केले आहे. ...Full Article

सांगली : पाण्याची पातळीत वाढ, दहा हजार नागरीकांचे स्थलांतर

ऑनलाईन टीम / सांगली :  कोयना, चांदोली, धोम धरणात मोठय़ा प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्याशिवाय कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात पाऊस सुरू असून नदीच्या पाणी पातळीत वाढ ...Full Article

गरज भासल्यास पाकव्याप्त काश्मीरसाठी जीवही देऊ : अमित शाह

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : काश्मीरचा उल्लेख आला की त्यामध्ये पाकव्याप्त काश्मीर आपोआप येते. त्याकडे कोणी वेगळे नजरेने म्हणून पाहू नये. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. वेळ ...Full Article

कलम 370 : पाळली कमालीची गुप्तता

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हविण्यासंदर्भात कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. केंद्र सरकारच्या वरि÷ अधिकाऱयांनाच नाही तर मंत्रिमंडळातील मंत्र्यांनाही या निर्णयाबाबत गाफील ठेवण्यात आले होते. ...Full Article

ऐतिहासिक निर्णयाबद्दल मोदींना भारतरत्न द्या : गुमान सिंह

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. मोदी सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मध्य प्रदेशच्या रतलाम मतदारसंघाचे ...Full Article

दिल्लीत इमारतीला भीषण आग; 6 जणांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : दिल्लीत जाकीर नगरमध्ये एका इमारतीला भीषण आग लागली असून, या आगीत 6 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. ...Full Article

आसनगाव-कसारा लोकलसेवा विस्कळीत

ऑनलाईन टीम / ठाणे :  मध्य रेल्वेच्या खडवली आणि वाशिंद रेल्वे स्थानकादरम्यान कसाऱयाकडे जाणाऱया रूळावर मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने आसनगाव-कसारा लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी सकाळी सातच्या ...Full Article

पुण्यातील शाळांना मंगळवारीही सुटी जाहीर

पुणे /  प्रतिनिधी :   गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असून, पुणे जिह्यातील शाळांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मंगळवारी सुटी जाहीर केली ...Full Article

परिस्थिती सामान्य झाली की जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा बहाल करु : अमित शाह

ऑनलाईन टीम /नवी दिल्ली :  जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 आणि 35 अ मुळे जम्मू-काश्मीरचे सर्वाधिक नुकसान झाले आहे असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत म्हणाले. ...Full Article
Page 64 of 1,092« First...102030...6263646566...708090...Last »