|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » Top News

Top News‘एलआयसी’त असिस्टंट क्लार्क पदासाठी मेगा भरती

 ऑनलाईन टीम / पुणे : देशातील अग्रगण्य विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळात ‘असिस्टंट क्लार्क’ पदासाठी आठ हजार जागांची भरती केली जाणार आहे. ही भरती एलआयसीच्या देशातील विविध कार्यालयांसाठी असणार आहे. तब्बल 24 वर्षानंतर एलआयसीने ही मेगा भरती जाहीर केली असून, यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. असिस्टंट क्लार्क या पदासाठी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे. ...Full Article

उदयनराजेंविरोधात कोण उतरणार रिंगणात ?; ‘ही’ नावे आली चर्चेत

ऑनलाईन टीम / सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांच्या विरोधात कोणाला रिंगणात उतरवायचे हा प्रश्न आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्याची चाचपणी ...Full Article

मध्य रेल्वे सुरक्षा दलात आता बॉम्बशोधक, नाशक पथक

 ऑनलाईन टीम / मुंबई : मध्य रेल्वे सुरक्षा दलाच्या मुंबई विभागात पहिल्यांदाच बॉम्बशोधक व बॉम्बनाशक पथक दाखल केले जाणार आहे. येत्या 20 सप्टेंबरला या नवीन सुरक्षा यंत्रणेचे उद्घाटन होणार ...Full Article

डीआरडीओने विकसित केलेल्या ‘अस्त्र’ ची चाचणी यशस्वी

ऑनलाइन टीम /नवी दिल्ली :  संरक्षण क्षेत्रामध्ये भारताची संशोधन करणारी संस्था म्हणजे डीआरडीओने विकसित केलेल्या अस्त्र मिसाइलमुळे भारताची हवाई सुरक्षा अधिक बळकट होणार आहे. मंगळवारी इंडियन एअर फोर्सच्या सुखोई-30 ...Full Article

भगवी वस्त्र परिधन करणारे मंदिरांमध्ये बलात्कार करत आहेत : दिग्वजिय सिंग

ऑनलाइन टीम /नवी दिल्ली :  भगवी वस्त्र परिधन करणारे मंदिरांमध्ये बलात्कार करत आहेत असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे नेते दिग्वजिय सिंग यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण ...Full Article

पण मी तुरुंगात कधी गेलो नाही, पवारांची अमित शहांवर टीका

ऑनलाइन टीम /सोलापूर :  अनेक दिग्गज नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे मैदानात उतरले आहेत. ऐन निवडणुकीच्या ...Full Article

मी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही : उर्मिला मातोंडकर

ऑनलाइन टीम /मुंबई :  अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी अफवांकडे दुर्लक्ष करावे, असे ...Full Article

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली आई हिराबेनची भेट

ऑनलाइन टीम /अहमदाबाद :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपला 69 वा वाढदिवस साजरा करीत आहेत. गुजरात दौऱयावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मातोश्री हिराबेन याचे आशीर्वाद घेतले. सरदार ...Full Article

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत राष्ट्रवादीची पोस्टरबाजी

ऑनलाइन टीम /कोल्हापूर :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज महाजनादेश यात्रेनिमित्त कोल्हापूर जिह्यात आहेत. ही संधी साधत कोल्हापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध फलक झळकावून सरकारला सवाल करण्यात आले. महापूर, ...Full Article

लालबागच्या राजाच्या दागिन्यांचा लिलाव; 1.25 कोटी जमा

ऑनलाईन टीम / मुंबई : गणेशोत्सवात मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजाला अर्पण करण्यात आलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा आणि वस्तूंचा लिलाव करण्यात आला आहे. दागिन्यांच्या लिलावातून 1 कोटी 25 लाख रुपये इतकी ...Full Article
Page 70 of 1,159« First...102030...6869707172...8090100...Last »