|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News

Top News

[youtube_channel num=4 display=playlist]

अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड धरण ‘ओव्हर फ्लो’

ऑनलाईन टीम / संगमनेर : मुळा नदीच्या पाणलोट क्षेत्रात जूनच्या शेवटच्या आठवडय़ात मुसळधार पाऊस झाल्याने संगमनेर-अकोले तालुक्मयातील पिंपळगाव खांड धरण ‘ओव्हर फ्लो’ झाले आहे. आज दुपारी हे धरण पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागले. 600 दलघफू क्षमता असलेल्या पिंपळगाव खांड धरणात पाण्याची आवक आठवडय़ापासून सुरू होती. मुळा खोऱयात पावसाने उघडीप घेतल्याने पिंपळगाव खांड धरणात पाण्याची आवक मंदावली होती. शुक्रवारी दिवसभर ...Full Article

शोएब मलिक चा वन डे क्रिकेटला अलविदा

  ऑनलाइन टीम / इस्लामाबाद :  पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. पाकिस्तानचे विश्वचषक स्पर्धेतून आव्हान संपुष्टात आले आणि शोएबने आपल्या निवृत्तीची ट्विटरद्वारे केली. दरम्यान ...Full Article

राहुल गांधीविरोधात पाटणा न्यायालयात सुनावणी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये एका प्रचारसभेत राहुल गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी ते आज पाटणा न्यायालयात हजर राहणार आहेत. ‘सर्व चोरांचे आडनाव मोदीच का असते?’ असे ...Full Article

छत्तीसगडमध्ये चार नक्षलवाद्यांना कंठस्नान

ऑनलाइन टीम / छत्तीसगडः सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधत उघडलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. छत्तीसगडच्या धमतरी जिह्यात मेचका ठाण्याच्या हद्दीतील जंगलात एसटीएफ पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये शनिवारी सकाळी चकमक झडली. पोलिसांनी ...Full Article

‘जय श्री राम’ची घोषणा लोकांना मारहाण करण्यासाठी : अमर्त्य सेन

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील ‘जय श्री राम’च्या वादात प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी उडी घेतली आहे. भाजपाचा जय श्रीराम चा नारा वादाचा मुद्दा बनला आहे. ...Full Article

पेट्रोल-डिझेलच्या दरात अडीच रुपयांची वाढ

ऑनलाईन टीम / मुंबई : पेट्रोल आणि डिझेलवर एक्साइज डय़ुटी आणि रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस वाढविण्यात आल्याने आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमन यांनी ...Full Article

सोने आठशे रुपयांनी महागले

ऑनलाईन टीम / मुंबई : अर्थसंकल्पात सोन्यावरील सीमाशुल्क वाढविण्याची घोषणा झाल्यानंतर आज सोन्याचा दर आठशे रुपयांनी वाढला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये सोन्यावरील ...Full Article

धाडसी निर्णयाची गमावलेली संधी

सवलतीमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी 2 ते 5 कोटी रु. उत्पन्नावर सध्यापेक्षा तीन टक्के कर, तर 5 कोटीच्यावर उत्पन्नावर सात टक्के कर जास्त भरावा लागणार आहे. अर्थात अशा उत्पन्न ...Full Article

शिवसेना नगरसेवकाची कोंबडी विक्रेत्यांना मारहाण

ऑनलाइन टीम /मुंबई :  शिवसेनेचे नगरसेवक मिलिंद वैद्य यांनी कोंबडी विक्रेत्यांना जबर मारहाण केली आहे. माहीम मच्छिमार कॉलनी येथे ही मारहाण करण्यात आली. कोंबडी विक्रेत्यांनी आपल्या गाडय़ा परिसरात उभ्या केल्याने वाहतूक ...Full Article

कार मृत्यूप्रकरणी घातपाताचा संशय

  पुणे / वार्ताहर :  मुळशी तालुक्मयातील ताम्हिणी घाटात कारमध्ये दोघांचे जळालेले मृतदेह आढळल्याच्या प्रकरणात सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात असून, पोलिसांकडून घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. विजय ...Full Article
Page 90 of 1,062« First...102030...8889909192...100110120...Last »