|Thursday, January 23, 2020
You are here: Home » Top News

Top News

Oops, something went wrong.

राजस्थानमध्ये बस नदीत पडून 26 जणांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / माधोपूर : राजस्थानमधील माधोपूरमध्ये प्रवाशांची बस नदीत पडून 26 प्रवशांचा मृत्यू झाला आहे  हलगर्जी आणि बेदरकारपणे बस चालवल्यामुळे प्रवासी बस बनास नदीत कोसळल्याची माहिती आहे. शनिवारी सकाळी प्रवाशांनी भरलेली बस बनास नदीवरील पुलावरुन चालली होती. बस वेगात असताना नियंत्रण सुटल्यामुळे पुलाचे कठडे तोडून बस नदीत कोसळली. या दुर्घटनेत  26 प्रवाशांच्या मृत्यू झाल्याची माहिती येत आहे.  दुर्घटनेनंतर पोलीस घटनास्थळी ...Full Article

सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव

ऑनलाईन टीम / सोलापूर : सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याचा निर्णयला कॅबिनेटमध्ये मंजूरी देण्यात आल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी विधानपरिषदेत दिली. सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे ...Full Article

डीएसकेंना दिलासा ; सुप्रिम कोर्टाकडून जामीन मंजूर

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी यांना सुप्रिम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे डीएसकेंना मोठा दिलासा मिळाला आहे. डीएसकेंना सुप्रिम कोर्टाने जामीन मंजूर केल्याचा दावा ...Full Article

केंद्रीय मंत्री अंनत गिते यांच्या गाडीला अपघात

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते यांच्या गाडीला खोपोलीजवळ अपघात झाला.या अपघातात गिते यांच्या डोक्या किरकोळ दुखापत झाली आहे.गिते सुखरूप आहेत. गिते हे ...Full Article

अशोक चव्हाणांना दिलासा ; राज्यपालांनी दिलेली चौकशीची परवानगी रद्द

ऑनलाईन टीम / मुंबई : आदर्श घोटाळय़ाप्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना मोठा दिलासा मिळाला आहे.आदर्श घोटाळय़ाप्रकरणी राज्यपालांनी दिलेली अशोक चव्हाण यांच्या चौकशीची परवानगी मुंबई हायकोर्टाने बेकायदेशीर ठरवली आहे. ...Full Article

नवी मुंबईकरांचे हाल,कळवा-विटावा रस्ता 4 दिवस बंद

ऑनलाईन टीम / ठाणे : नवी मुंबई-ठाणे रस्त्यांचे काम सुरू असल्यामुळे पुढचे चार दिवस हा मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.त्यामुळे ऐन वीकेन्डला प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. कळवा-विटावा ...Full Article

24,25 आणि 31 डिसेंबरला पहाटेपर्यंत बार सुरू राहणार

ऑनलाईन टीम / मुंबई : नाताळ व नववर्षाचा आनंद लुटण्यासाठी मुंबईत 24,25 आणि 31 डिसेंबरला बार आणि रेस्टारंट पहाटेपर्यंत सुरू राहणार आहेत. गृह खात्याने एक्साईज विभागाशी चर्चा करून गुरूवारी ...Full Article

पुण्यात ८ वर्षांच्या चिमुलीकवर सामूहिक बलात्कार

ऑनलाईन टीम / पुणे : पुण्यात 8  वर्षांच्या मलीवर सामुहिव बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.कोंढवा परिसरातील ही घटना असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी चिमुरडीच्या आजीने कोंढवा ...Full Article

गोंधळामुळे सचिन तेंडूलकरांचे राज्यसभेतील पहिले भाषण थांबले

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकर प्रथमच संसदेमध्ये भाषण देण्यासाठी उभा झाला. पण विरोधकांच्या गोंधळामुळे सचिनला आपले भाषण थांबाववे लागले.तो एक शब्दही बोलू शकला नाही. ...Full Article

टू जी घोटाळय़ावर मोदींनी स्पष्टीकरण द्यावे : काँग्रेस

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : देशाच्या तिजोरीला 1 लाख 76 हजार कोटींचा फटका देणाऱया टूजी स्पेक्ट्रम घोटाळय़ातील सीबीआयच्या पहिल्या खटल्यात सर्व आरोपी निर्दोष सुटका करण्यात आली आहे. दिल्लीतील ...Full Article