|Thursday, January 23, 2020
You are here: Home » Top News

Top News

Oops, something went wrong.

पु.ल.देशपांडे यांचे घर फोडले

ऑनलाईन टीम / पुणे : प्रसिद्ध साहित्यकि दिवंगत पु. ल. देशपांडे यांची पुण्यातील दोन बंद घरे अज्ञात व्यक्तींनी फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र, या प्रकरणाची पोलिसांनी साधी दखलही घेतली नाही.यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. घर बंद असताना सोमवारी पहाटे चोरांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटांचेही कुलूप तोडले. पुलंची हस्तलिखिते आणि पुस्तके चोरांनी अस्ताव्यस्त केली. त्यापलिकडे त्यांच्या ...Full Article

माकडांनी सिंहाच्या कानफाटात लगावली :शिवसेना

ऑनलाईन टीम / मुंबई : गुजरातचे निकाल म्हणजे माकडांनी सिंहाच्या कानफाटात मारण्यासारखे आहे. ही भाजपसाठी धोक्मयाची घंटा असल्याचे सांगत शिवसेनेने गुजरातमधील निकालांवरून भाजपला लक्ष्य केले. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील ...Full Article

पुण्यात नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा

ऑनलाईन टीम / पुणे : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला. बाणेर परिसरातील वीरभद्र नगरमध्ये बाबुराव चांदेरे यांच्या ...Full Article

गुजरात निवडणूक : शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

ऑनलाईन टीम / अहमदाबाद : गुजरात निवडणूकीचे निकाल लागल्यानंतर राज्यासह केंद्रात सत्तेत असूनही शिवसेना सातत्याने विरोधकाची भूमिका बजावत आहे. त्यासाठी गुजरातमध्ये भाजपची डोकेदुखी वाढवण्यासाठी शिवसेनेने विधानसभा निवडणुकीसाठी 36 जागांवर ...Full Article

पनवेल महानगरपालिकेत दारूबंदीचा प्रस्ताव एकमताने मंजूर

ऑनलाईन टीम / पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दारुबंदी करण्याचा प्रस्ताव सोमवारी महासभेत मंजूर करण्यात आला. या प्रस्तावाल सर्वपक्षीय सभासदांनी एकमताने मंजूरी दिली आहे. सत्ताधारी भाजप पक्षाचे सभागृह नेते ...Full Article

दोन्ही राज्यांतील निकालांनी नाराज नाही : राहुल गांधी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यांच्या निकाल हाती आल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून राज्यांच्या निकालांनी आपण ...Full Article

घराणेशाही,जातीयवादचा पराभव :अमित शाह

ऑनलाईम टीम / अहमदाबद  : राज्यांमध्ये मिळालेला हा विजय म्हणजे घराणेशाही आणि जातीवादावर मिळवलेला विजय असल्याची प्रतिक्रिया अमित शहा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे. देशभराचे लक्ष लागून असलेल्या ...Full Article

भाजपचा विजय म्हणजे मोदींच्या नेतृत्वाचे यश : योगी आदित्यनाथ

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीतील भाजपचा विजय हा मोदींच्या सक्षम नेतृत्त्वाचा प्रभाव आहे, अशी प्रतिक्रीया उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली. ...Full Article

भाजपचा विजय ही राहुल यांना अध्यक्षपदानंतरची खास भेट : रावल

ऑनलाईन टीम / मुंबई : गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे. भाजपचा विजय म्हणजे काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांना अध्यक्षपदाची मिळालेली खास भेट असल्याची टीका अभिनेते ...Full Article

हिमाचल प्रदेशमध्ये कमळ फुलले

ऑनलाईन टीम / शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.भाजपने प्रेम कुमार धुमाल यांच्या नेतृत्वाखाली याठिकाणी निवडणूक लढवली होती. हिमाचल प्रदेशाता 68 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने बहुमताचा ...Full Article