|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » International

International

लहान बहिणीसाठी बलिदान

वृत्तसंस्था/ दमास्कस रशियाच्या हल्ल्यांमुळे सीरियातील नागरी वस्तींची स्थिती दयनीय झाली आहे. मागील 10 दिवसांमध्ये उत्तर-पश्चिम सीरियाच्या रुग्णालय, शाळा, बाजारपेठांवर झालेल्या हवाई हल्ल्यांमध्ये 26 मुलांसह 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अशाच एका हल्ल्यात  5 वर्षीय मुलगी स्वतःच्या 7 महिने वयाच्या छोटय़ा बहिणीचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात मृत्युमुखी पडली आहे. रशियाच्या हल्ल्यामुळे इमारतीचा एक हिस्सा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. या ...Full Article

बांगलादेश पूरबळींचा आकडा 100 वर

वृत्तसंस्था/ ढाका बांगलादेशमध्ये पूरबळींची संख्या शुक्रवारी 100 च्या वर पोहचली. देशातील विविध भागात महापुरामध्ये जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. गेल्या 48 तासांमध्ये 20 हून अधिक जण मृत्युमुखी पडले असून, ...Full Article

बोरिस जॉन्सन ब्रिटनचे पंतप्रधान

ब्रेक्झिटचे कट्टर समर्थक अशी ओळख : युरोपीय महासंघापासून ब्रिटनला विभक्त करण्याचे मोठे आव्हान वृत्तसंस्था/ लंडन  माजी विदेश मंत्री बोरिस जॉन्सन ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणार आहेत. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत जॉन्सन यांनी ...Full Article

ब्रिटनची तेलवाहू नौका इराणच्या ताब्यात

होर्मूझ सामुद्रधुनीतील प्रकार : चालकदलाचे 18 भारतीय सदस्य अडचणीत वृत्तसंस्था/ लंडन   होर्मुझ सामुद्रधुनीत इराणने शनिवारी ब्रिटनची एक तेलवाहू नौका जप्त केली आहे. या घटनेनंतर पाश्चिमात्य देश आणि इराण यांच्यातील ...Full Article

बेंजामीन नेतान्याहू यांचा नवा विक्रम

सर्वाधिक काळ राहिलेले इस्रायलचे पंतप्रधान : डेव्हिड गुरियन यांना टाकले मागे वृत्तसंस्था/ जेरुसलेम बेंजामीन नेतान्याहू यांनी सर्वाधिक काळापर्यंत इस्रायलच्या पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम नोंदविला आहे. देशाचे पहिले पंतप्रधान डेव्हिड बेन ...Full Article

कुलभूषण जाधव प्रकरणी भारताचा विजय

आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तानला चपराक, फाशीला स्थगिती, पुनर्विचाराची सूचना नवी दिल्ली / वृत्तसंस्था पाकिस्तानने खोटय़ा आरोपांखाली फाशीची शिक्षा ठोठावलेले भारताचे नागरीक कुलभूषण जाधव यांच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताच्या बाजूने निकाल ...Full Article

संगणक पासवर्ड जनकाचे निधन

फर्नांडो कॉर्बेटो यांनी घेतला अखेरचा श्वास : टाईम शेअरिंग तंत्रज्ञान विकासात योगदान वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क  अमेरिकेतील प्रख्यात संगणक संशोधक फर्नांडो कॉर्बेटो यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले आहे. कॉर्बेटो ...Full Article

दिशाभूल करत आहेत ट्रम्प : चीन

बीजिंग चीनची अर्थव्यवस्था मंदीच्या दिशेने सरकत असल्याने त्याने अमेरिकेशी व्यापार करार करण्याची गरज असल्याची सूचना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. ही सूचना दिशाभूल करणारी असल्याचा दावा चीनने केला ...Full Article

न्यूयॉर्कमध्ये ‘ब्लॅकआउट’

वृत्तसंस्था/  न्यूयॉर्क  अमेरिकेतील मोठे शहर असलेल्या न्यूयॉर्कमध्ये शनिवारी अचानक वीजपुरवठा ठप्प झाल्याने पूर्ण शहर काळोखात बुडाले आहे. वीजसेवा बंद पडल्याने 50 हजारांहून अधिक लोक प्रभावित झाले असून मिडटाउन मॅनहॅटन ...Full Article

बनावट बंदूक ठरली मृत्यूस कारणीभूत

पोलिस अधिकाऱयाने मुलीवर झाडली गोळी वृत्तसंस्था/ लॉस एंजिलिस  अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये एका पोलीस अधिकाऱयाने 17 वर्षीय हन्ना विलियम्स हिच्यावर गोळय़ा झाडल्या आहेत. हन्नाने पोलीस अधिकाऱयावर बनावट बंदूक डागली होती. खरी ...Full Article
Page 10 of 219« First...89101112...203040...Last »