|Sunday, December 15, 2019
You are here: Home » International

International

जैशचा अफगाणिस्तानात तळ

बालाकोट एअरस्ट्राईकची पार्श्वभूमी : पाकिस्तानी दहशतवाद्यांना तालिबानची मिळाली साथ वृत्तसंस्था/ इस्लामाबाद बालाकोट एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदने अफगाणिस्तानमध्ये प्रशिक्षण तळ सुरू केला आहे. गुप्तचर विभागाच्या अहवालानुसार अफगाणिस्तानात कार्यरत भारतीय मुत्सद्दी आणि अन्य अधिकाऱयांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. पाकिस्तानी दहशतवादी अफगाणिस्तानच्या कंदहार, कुनार, नूरिस्तान आणि नंगरहार प्रांतात घातपाती प्रशिक्षण घेत आहेत. गमावलेली शक्ती पुन्हा प्राप्त करत भारताच्या ...Full Article

घरगुती हिंसाचार : फ्रान्समध्ये निदर्शने

6 महिन्यांच्या काळात 74 महिलांच्या हत्या पॅरिस   महिलांच्या विरोधात हिंसक घटनांच्या निषेधार्थ मध्य फ्रान्सच्या रस्त्यांवर शनिवारी शेकडो लोकांनी निदर्शने केली आहेत. महिलाविरोधी गुन्हय़ांमध्ये सामील आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई केली ...Full Article

जपानी मेंदूज्वराचा आसाममध्ये प्रकोप

50 जणांचा आजारामुळे मृत्यू : वैद्यकीय कर्मचाऱयांच्या रजा रद्द, उपाययोजनांना प्रारंभ वृत्तसंस्था/ गुवाहाटी  कोक्राझार वगळता आसामच्या सर्व जिल्हय़ांमध्ये जपानी मेंदूज्वराचा प्रकोप दिसून येत आहे. दीमा हसओ जिल्हय़ाच्या हॅफलाँग रुग्णालयात ...Full Article

दाऊद पाकमध्येच असल्याचे नवे पुरावे

अमेरिकेचा पाकिस्तानवर खोटारडेपणाचा आरोप, गुप्तचर संस्थांनी प्रसिद्ध केली छायाचित्रे    वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारतातून पळून जाऊन पाकिस्तानमध्ये आश्रय घेतलेला कुप्रसिद्ध गुन्हेगार आणि दहशतवादी दाऊद इब्ा्राहिम हा पाकिस्तानातच वास्तव्यास आहे, याचा नवा ...Full Article

कॅलिफोर्नियात भूकंपाचा हादरा

7.1 रिष्टर क्षमता, दोन दशकांतील सर्वात तीव्र    वृत्तसंस्था / लॉस एंजेलिस  अमेरिकेतील सर्वात समृद्ध समजल्या जाणाऱया कॅलिफोर्निया प्रांताच्या दक्षिण भागाला 7.1 रिष्टर क्षमतेच्या भूकंपाचा तीव्र धक्का बसला आहे. शुक्रवारी ...Full Article

अमेरिकेचे सैन्यसामर्थ्य दाखविणार ट्रम्प

अमेरिका दिनी सैन्य संचलन शक्य वृत्तसंस्था/  वॉशिंग्टन  अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अमेरिका डे (4 जुलै) रोजी जगाला स्वतःच्या देशाचे सैन्यसामर्थ्य दाखवून देऊ इच्छितात. अमेरिकेत 4 जुलै रोजी  स्वातंत्र्यदिन साजरा ...Full Article

एआय यंत्रणेची भारतातही चाचणी

चेहरा पाहून गुन्हेगार ओळखणार यंत्रणा : ब्रिटनमध्येही चाचणी नवी दिल्ली  गुन्हा करून सहजपणे वाचणे आता गुन्हेगारांसाठी आता सोपे ठरणार नाही. लंडनच्या स्टार्टअप फेससॉफ्ठने आर्टिफिशियल इंटेलिजेन्सनेयुक्त एक  यंत्रणा तयार केली ...Full Article

6 महिन्यात अमेरिका-मेक्सिको सीमेवर 170 मृत्यू

जीव धोक्यात घालत आहेत शरणार्थी : वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन सुखी जीवनाच्या शोधात मेक्सिकोतून अमेरिकेत जात असलेल्या ऑस्कर अल्बर्टो मार्टिनेज रामिरेज स्वतःची कन्या वालेरियासोबत रियो ग्रँड नदी ओलांडताना बुडाले. अल्बर्टो 23 ...Full Article

अमेरिकेचा चीनच्या दिशेने मैत्रीचा हात

चीनच्या हुवावे कंपनीवरील बंदी हटविली वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन  अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापारयुद्ध संपुष्टात आणण्याबद्दल सहमती झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनची कंपनी हुवावेला अमेरिकेत व्यवसाय करण्याची अनुमती दिली ...Full Article

अमेरिकेची लढाऊ विमाने आखातात

इराणसोबत तणावाची पार्श्वभूमी : कतारमध्ये एफ-22 विमाने तैनात वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन इराणसोबत वाढत चाललेल्या तणावाच्या स्थितीदरम्यान पेंटागॉनने पहिल्यांदाच एफ-22 रॅप्टर स्टील्थ लढाऊ विमानांना कतारमध्ये तैनात केले आहे. अमेरिकेच्या सैन्याने शनिवारी याची ...Full Article
Page 11 of 219« First...910111213...203040...Last »