|Thursday, December 5, 2019
You are here: Home » International

International

इराणी कच्चे तेल खरेदी केल्यास निर्बंध

अमेरिकेच्या विशेष राजदूताचा इशारा वृत्तसंस्था/ इराण इराणमधील अमेरिकेचे विशेष राजदूत ब्रायन हुक यांनी इराणकडून कच्चे तेल विकत घेणाऱया देशावर निर्बंध लादणार असल्याचा इशारा दिला आहे. सध्या याप्रकरणी कुठल्याच देशाला सूट देणार नाही. आशियाई देशांनाही याप्रकरणी सूट मिळणार नसल्याचे हुक यांनी म्हटले आहे. इराणकडून मोठय़ा प्रमाणात कच्चे तेल आयात करणाऱया देशांमध्ये चीन आघाडीवर असल्याचे हुक यांनी स्पष्ट केले आहे. 2015 च्या ...Full Article

व्यापारयुद्ध शमण्याची चिन्हे

ट्रम्प अन् जिनपिंग यांची भेट : नवे शुल्क लादणार नसल्याची घोषणा, चर्चा सुरू राहणार वृत्तसंस्था/ ओसाका अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग या दोघांनीही व्यापार विषयक ...Full Article

भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ होतील

अमेरिकेचे भारताला ठोस आश्वासन वृत्तसंस्था/ ओसाका साऱया देशाचे लक्ष लागून राहिलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यातील चर्चा यशस्वी झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. भारत हा ...Full Article

इंग्लंडचे मुख्य आकर्षण केंद्र…लंडन ब्रिज

विवेक कुलकर्णी /  लंडन इंग्लंडमधील पर्यटनाचे मुख्य आकर्षण केंद्र म्हणजे लंडन ब्रिज. लंडन परिसरातील सर्व मुख्य रस्त्यांना जोडणारा मुख्य सेतू म्हणजे लंडन ब्रिज. लंडन शहर व साऊथवॉर्कच्या मधोमध हा ...Full Article

डेन्मार्कमध्ये प्रेडरिकेसन स्थापन करणार सरकार

वृत्तसंस्था/ कोपेनहेगन  कित्येक आठवडय़ांपर्यंत चाललेल्या चर्चेनंतर तीन डावे आणि डाव्या विचारसरणीच्या दिशेने झुकलेल्या पक्षांसोबत करार झाल्यावर डेन्मार्कच्या सोशल डेमोक्रेट नेत्या अल्पमतातील सरकार स्थापन करणार आहेत. मेट्टे प्रेडेरिकसेन (41 वर्षे) ...Full Article

सौदी युवराज विरोधात पुरावे!

न्यूयॉर्क :  सौदी पत्रकार जमाल खशोगी यांच्या हत्येची आंतरराष्ट्रीय चौकशी सुरू व्हावी अशी मागणी संयुक्त राष्ट्रसंघाच्या तज्ञाने केली आहे. सौदी अरेबियाच्या युवराजाला खशोगी यांच्या हत्येशी जोडणारे काही विश्वासार्ह पुरावे ...Full Article

चीनमध्ये सरकारकडूनच मशिदी उद्धवस्त

झिनजियांग प्रांतात मुस्लीम कट्टरवाद रोखण्यासाठी उपाय वृत्तसंस्था / बीजींग  चीनचे ‘काश्मीर’ म्हणून ओळखल्या जाणाऱया मुस्लीमबहुल झिनजियांग प्रांतातील मुस्लीम कट्टरवाद रोखण्यासाठी चीन सरकारने तेथील मशिदींना लक्ष्य केले आहे. गेल्या दोन ...Full Article

स्वीस बँकेतील भारतीय खातेधारकांना नोटीस

काळा पैसाधारक अडचणीत नवी दिल्ली  स्वीत्झर्लंडच्या बँकामंध्ये अघोषित खाते बाळगणाऱया भारतीयांच्या विरोधात दोन्ही देशांच्या सरकारांनी कारवाईचा फास आवळण्यास प्रारंभ केला आहे. स्वीत्झर्लंडचे अधिकारी या प्रकरणी किमान 50 भारतीय लोकांच्या ...Full Article

नेतान्याहू यांना मोठा झटका

पत्नी सारा भ्रष्टाचारप्रकरणी ठरल्या दोषी जेरूसलेम  : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्या पत्नी सारा यांना भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. न्यायालयाने सारा यांना सार्वजनिक निधीच्या गैरवापराप्रकरणी दोषी ठरविले ...Full Article

हाँगकाँगवासीयांचा विजय, कायदा रद्दबातल

चीनच्या मनमानीला चाप : जनतेचे आंदोलन यशस्वी, संपूर्ण लोकशाहीच्या मागणीला जोर वृत्तसंस्था/ हाँगकाँग  हाँगकाँमध्ये प्रस्तावित प्रत्यार्पण कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनामुळे चिनी प्रशासनाला माघार घ्यावी लागली आहे. हाँगकाँगमध्ये या ...Full Article
Page 12 of 219« First...1011121314...203040...Last »