|Monday, December 16, 2019
You are here: Home » International

International

जगभरातील फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉटस्ऍपच्या सेवांमध्ये अडचणी

ऑनलाईन टीम / मुंबई : आज सकाळपासून जगभरातील सोशल मीडिया साईट फेसबुक, व्हॉटस्ऍप आणि इंस्टाग्राम डाऊन झाल्या आहे. युझर्सना ही ऍप वापरताना मोठय़ा अडचणी येत आहेत. मात्र, मोबाईलवरून हे वापरणऱयांना जास्त प्रॉब्लेम येत नाही. परंतु डेस्कटॉप वा लॅपटॉपवरून वापरणाऱयांना यात अडचणी येत आहे. ही समस्या नेमकी कशामुळे आली आहे याचे स्पष्टीकरण अद्याप फेसबुककडून देण्यात आले नाही. अनेक देशांमध्ये फेसबुक ...Full Article

मेलबर्नमध्ये नाईट क्लबबाहेर अंदाधुंद गोळीबार

ऑनलाईन टीम / मेलबर्न : ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात एका नाइट क्लबच्या बाहेर रविवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास अज्ञातांनी अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत गोळीबारात अनेकजण जखमी झाले आहेत. व्हिक्टोरिया पोलिसांनी ...Full Article

मागील दीड महिन्यात पाककडून 513 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : पाकच्या दहशतवाद्यांच्या कुरापती मागील काही दिवसांपासून सुरुच आहेत. भारतीय लष्कराकडून त्याला चोख प्रतिउत्तर देण्यात येत आहे. पुलावामा हल्ल्याच्या स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून मागील दीड महिन्यांमध्ये ...Full Article

पाकिस्तानमध्ये दुध 180 रुपये प्रतिलिटर

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली:  पेट्रोल, डिझेल सोबतच भाजीपाल्याच्या किंमती वाढल्याने हैरान झालेल्या पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पाकमधील कराची डेयरी फार्मर्स एसोसिएशनने अचानक दुधाच्या दरात वाढ केली ...Full Article

दबावासमोर पाकची शरणागती

दहशतवादाच्या मुद्यावरून चहुबाजूने कोंडी : संयुक्त राष्ट्राचे निर्बंध लागू करण्याचे पाऊल   वृत्तसंस्था/इस्लामाबाद  पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर वाढलेल्या आंतरराष्ट्रीय दबावाचा प्रभाव दिसू लागला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाकडून बंदी घालण्यात ...Full Article

पोप फ्रान्सिस यांनी सादर केले अनोखे उदाहरण

आफ्रिकन देशाच्या नेत्यांचा पदस्पर्श : शांततेसाठी पुढाकार व्हॅटिकन सिटी   कॅथोलिक चर्चचे प्रमुख आणि व्हॅटिकन सिटीचे अध्यक्ष पोप फ्रान्सिस यांनी गुरुवारी विनम्रता आणि पेमाचे अनोखे उदाहरण सादर केले आहे. पोप ...Full Article

पाकमध्ये स्फोट, 20 ठार

क्वेटा  पाकिस्तानच्या क्वेटामध्ये शुक्रवारी झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये 20 जणांचा मृत्यू झाला असून 48 जण जखमी झाले आहेत. स्फोटाद्वारे हजारा समुदायाला लक्ष्य करण्यात आले आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती पोलिसांनी व्यक्त ...Full Article

पाकिस्तानात महागाईचा भडका, दूधाचा दर तब्बल 180 रूपये लिटर

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : भारताला धडा शिकवण्याची भाषा करणाऱया आणि काश्मीरमध्ये कायम कुरघोडय़ा करणाऱया पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती अधिकाधिक बिकट होत आहे. पाकिस्तानमध्ये महागाईचा भडका उडाला आहे. भाज्या, पेट्रोल, ...Full Article

माल्याने प्रर्त्यापणाविरोधात पुन्हा एकदा न्यायालयात अपिल केले

ऑनलाईन टीम / लंडन : विजय माल्या यांनी ब्रिटनच्या उच्च न्यायालयात आपल्या प्रत्यार्पणाच्या विरोधात अपील करण्यासाठी पुन्हा एकदा अवेदन दिले आहे. माल्याने 9 हजार कोटींचा गंडा आणि मनी लाँड्रिंग ...Full Article

मोदी पंतप्रधान व्हावेत यामागे इम्रान खान यांची आंतरराष्ट्रीय खेळी

ऑनलाईन टीम / पाकिस्तान : भारतात लोकसभा निवडणूकीचा पहिला टप्पा पार पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे, ही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची तीव्र इच्छा आहे. त्यामागे ...Full Article
Page 19 of 219« First...10...1718192021...304050...Last »