|Monday, June 24, 2019
You are here: Home » International

International

नेपाळ, बांगलादेश, पाक सीमेवरील 5 तपासणी नाक्यांचे काम पूर्ण

नवी दिल्ली  नेपाळ, बांगलादेश आणि पाकिस्तानला लागून असलेल्या भारतीय सीमेवर 7 स्वीकृत एकीकृत तपासणी नाक्यांपैकी (आयसीपी) पाच नाक्यांचे काम पूर्ण झाले आहे. भारत-नेपाळ सीमेवर आयसीपी रक्सौल आणि जोगबनी, बांगलादेश सीमेवर आयसीपी पेट्रापोल आणि अगरतळा, पाकिस्तान सीमेवर आयसीपी अटारी सक्रीय झाले आहेत. हे आयसीपी सामान तसेच लोकांची ये-जा सुलभ करण्यासाठी निर्माण करण्यात आले आहेत. भारत-म्यानमार सीमेवर आयसीपी मारेह आणि बांगलादेश ...Full Article

तालिबान चर्चेत भारताचा सहभाग

काश्मीरमधील विरोधी पक्षांची सरकारवर टीका, सरकारकडून मात्र निर्णयाचे ठाम समर्थन   वृत्तसंस्था / नवी दिल्ली अफगाणिस्तानातील तालीबान आणि अफगाण नेते यांच्यात मॉस्को येथे होणार असलेल्या शांतता चर्चेत भारताचाही अनधिकृत सहभाग ...Full Article

अमेरिकेकडून ‘दिवाळीची भेट’

चाबहारला निर्बंधातून वगळले : अफगाणिस्तान रेल्वे योजनेलाही लाभ वृत्तसंस्था / नवी दिल्ली इराणच्या विरोधातील अमेरिपेचे निर्बंध सोमवारपासून लागू झाले आहेत. निर्बंधानंतर देखील अमेरिकेने भारताला इराणकडून कच्चे तेल खरेदी करण्याची अनुमती ...Full Article

ओझोनचा थर होतोय पूर्ववत,संयुक्त राष्ट्राने दिली माहिती

न्यूयॉर्क  पृथ्वीचा सुरक्षात्मक ओझोनचा थर एअरोसॉल स्प्रे आणि अन्य घटकांमुळे होणाऱया नुकसानीतून बाहेर पडत असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या एका नव्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ओझोनचा थर 1970 च्या दशकापासून ...Full Article

अमेरिकेतील मध्यावधी निवडणूक आज

84 वर्षांमध्ये केवळ तीनदा अध्यक्षांच्या पक्षाला दोन्ही सभागृहांमध्ये विजय वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन  अमेरिकेत 6 नोव्हेंबर रोजी मध्यावधी निवडणूक होणार असून यात सिनेट म्हणजेच अमेरिकेच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या 100 पैकी 35 ...Full Article

योग स्टुडिओवर गोळीबार

अमेरिकेत 3 जणांचा मृत्यू : 5 जण झाले जखमी वृत्तसंस्था/  वॉशिंग्टन फ्लोरिडाच्या टेलाहासी येथील योग स्टुडिओत शुक्रवारी झालेल्या गोळीबारात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. हल्ल्यानंतर हल्लेखोराने स्वतःवर गोळी झाडू घेत ...Full Article

नोएडाचा बेपत्ता विद्यार्थी दहशतवादात सामील

पुलवामात मोबाईलचे अंतिम लोकेशन वृत्तसंस्था / नवी दिल्ली ग्रेटर नोएडाच्या एका विद्यापीठातून बेपत्ता झालेला काश्मिरी विद्यार्थी आयएसजेके या दहशतवादी संघटनेत सामील झाल्याचा दावा होतोय. समाजमाध्यम खात्यांवर दहशतवादी संघटनेच्या झेंडय़ासह काळय़ा ...Full Article

लखनौ शहराला ‘लक्ष्मणपूर’ नाव दिले जावे : लालजी टंडन

लखनौ अलाहाबादाचे नाव बदलून प्रयागराज झाले आहे. मुगलसरायचे नाव पंडित दीनदयाळ उपाध्याय, औरंगजेब मार्गाचे नाव बदलून एपीजे अब्दुल कलाम मार्ग करण्यात आले. गुडगाव देखील गुरुग्राम या नावाने ओळखले जाऊ ...Full Article

बेट गायब झाल्याने जपानला धक्का

टोकियो    पर्स, चावी किंवा फोन हरवल्याचे आपण नेहमीच ऐकतो, परंतु जपानशी संबंधित एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. जपानचे एक बेटच गायब झाले असून या प्रकाराची त्याला दीर्घकाळापर्यंत ...Full Article

दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांना ‘जॅकेट’ भेट

सोल  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे यांच्यासाठी विशेष ‘मोदी जॅकेट’ पाठविले आहे. याची माहिती स्वतः मून यांनीच ट्विटरवर दिली आहे. भारत दौऱयादरम्यान आपण मोदींच्या पोशाखाचे कौतुक ...Full Article
Page 20 of 207« First...10...1819202122...304050...Last »