|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » International

International

फोर्ब्सच्या ‘सुपर अचिव्हर्स’ यादीत 30 भारतीय

वृत्तसंस्था / न्यूयॉर्क फोर्ब्स नियतकालिकाच्या 2017 च्या सुपर अचिव्हर्स यादीत 30 भारतीय वंशाचे उद्योजक, संशोधकांनी स्थान प्राप्त केले आहे. यादीत अशा लोकांना सामील करण्यात आले आहे, ज्यांचे वय 30 वर्षांपेक्षा कमी आहे आणि जे जगाची वर्तमान स्थिती बदलण्यावर विश्वास ठेवतात.  या यादीत आरोग्य, निर्मिती, क्रीडा, वित्त सारख्या 30 उद्योग क्षेत्रांचे लोक सामील आहेत. यादीत एकूण 600 अशा व्यक्तींचा समावेश ...Full Article

फिनलँडच्या बेरोजगारांना 40 हजाराचा मासिक भत्ता

हेलसिंकी  फिनलँडच्या बेरोजगारांसाठी हे वर्ष खरोखरच आनंदाचे ठरत आहे. फिनलँड युरोपमधील पहिला असा देश बनला आहे, जो आपल्या बेरोजगार नागरिकांना प्रतिमहिना 587 डॉलर्स म्हणजेच जवळपास 40 हजार रुपये देईल. ...Full Article

अफगाणमध्ये जाण्यास आता पाक नागरिकांनाही पासपोर्ट अनिवार्य

इस्लामाबाद/ वृत्तसंस्था पाकिस्तानचे नागरिक आता पासपोर्टशिवाय शेजारी देश अफगाणिस्तानात जाऊ शकणार नाहीत. अफगाण प्राधिकरणाने पाकिस्तानी नागरिकांचा दस्तऐवजाविना देशात प्रवेश करण्यावर बंदी घातली आहे. हा नियम 1 जानेवारीपासून लागू करण्यात ...Full Article

संयुक्त अरब अमिरातची दाऊदवर मोठी कारवाई

15 हजार कोटीची मालमत्ता केली जप्त नवी दिल्ली/ वृत्तसंस्था 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटांचा सूत्रधार आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम विरोधात संयुक्त अरब अमिरात (यूएई) सरकारने मोठी कारवाई केल्याचे समजते. ...Full Article

अखिलेशच मुख्यमंत्री पदासाठी पहिली पसंत

उत्तरप्रदेश जनमत चाचणी : 28 टक्के लोकांचा अखिलेश यांच्याकडे कल नवी दिल्ली / वृत्तसंस्था उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक-2017 साठी सीएसडीएस आणि एबीपी न्यूजने जनमत चाचणीचा निष्कर्ष जाहीर केला आहे. नोटाबंदी ...Full Article

हैदराबादमध्ये सदनिकेत गांजाची शेती

माजी बँक अधिकाऱयाचे कृत्य : एलईडी दिवे, एसी तसेच फॅनने करायचा तापमान नियंत्रित हैदराबाद / वृत्तसंस्था हैदराबाद येथे पोलिसांनी 33 वर्षीय एका माजी बँक अधिकाऱयाला स्वतःच्या 3 बीएचके सदनिकेत ...Full Article

ऑस्टेलियन राजदूताकडून नोटाबंदीचे कौतुक

नवी दिल्ली/वृत्तसंस्था भारतातील ऑस्ट्रेलियाच्या राजदूत हरिंदर सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचे जोरदार कौतुक केले आहे. भारतात नोटाबंदीच्या निर्णयानंतर ऑस्ट्रेलियात देखील सर्वाधिक मूल्याची नोट बदं ...Full Article

अमेरिकेत विमानतळांवर अडकले हजारो प्रवासी

वॉशिंग्टन पूर्ण अमेरिकेत कस्टम सर्व्हिस संगणक सेवेत बिघाड झाल्याने हजारो प्रवासी अधिकृत प्रवेशाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत विमानतळांवर रांगेत उभे राहण्यास विवश झाले. अमेरिका आणि कॅरेबियासाठी एक प्रमुख केंद्र फोर्ट लॉडरडेल ...Full Article

2010 च्या हिंसाचाराप्रकरणी अब्दुल्लांनी मान्य केले अपयश

श्रीनगर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी 2010 साली काश्मीर खोऱया झालेल्या हिंसाचारासाठी स्वतःला जबाबदार ठरविले आहे. विधानसभेत 2016 च्या हिंसाचारावर महबूबा मुफ्ती यांना लक्ष्य करताना उमर यांनी बंदूक ...Full Article

व्यावसायिकांकडून भेटवस्तू स्वीकारण्याप्रकरणी नेतान्याहूंची चौकशी

जेरुसलेम व्यावसायिकांकडून भेटवस्तू स्वीकारल्याच्या आरोपाप्रकरणी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांची पोलिसांनी चौकशी केली आहे. भेटवस्तू स्वीकारणे जनप्रतिनिधीच्या जबाबदारीचे उल्लंघन मानले जाते. प्राथमिक चौकशीत गुन्हेगारी कारवाई सुरू करण्याचे पुरेसे पुरावे ...Full Article
Page 205 of 207« First...102030...203204205206207